डॉक्टर कपल बालीला हनीमूनसाठी गेलं, अन् परतलेच नाही; आयुष्याची साथ ठरली फक्त 8 दिवसांची
Doctor Couple Died On Honeymoon: हातावरची मेहंदी अजून गेली नव्हती, नवीन संसाराला सुरुवात झाली नव्हती, हनीमूनच्या वेळी डॉक्टर कपलला एक चूक जीवावर बेतली.
Jun 12, 2023, 12:24 PM ISTWorld Multiple Sclerosis Day : मल्टिपल स्क्लेरोसिस म्हणजे काय? पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये या रोगाचे प्रमाण अधिक
World Multiple Sclerosis Day 2023 : 30 मे हा दिवस जागतिक मल्टिपल स्क्लेरोसिस म्हणून पाळला जातो. या आजाराची नेमकी कारणे कोणती? त्यावर उपाय कोणते ते जाणून घेऊयात...
May 30, 2023, 01:31 PM ISTधक्कादायक ! रुग्ण उपचारासाठी रुग्णालयात पोहोचला, ऑपरेशनच्या नावाखाली डॉक्टरने कापला प्रायव्हेट पार्ट
Crime News : उपचारासाठी रुग्ण डॉक्टरांकडे गेला. मात्र, त्याच्यावर उपचार होण्याऐवजी बाका प्रसंग आला. याप्रकरणी रुग्णाने पोलिसात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी एफआयआर नोंदवून प्रकरणाचा तपास करु केला आहे. पुढील कारवाई पोलिसांकडून करण्यात येत आहे.
May 16, 2023, 01:53 PM ISTDiabetes म्हणजे काय? त्रिसूत्री नियमाने मिळवा मधुमेहावर नियंत्रण, पाहा Video काय सांगतात तज्ज्ञ
Diabetes : डायबिटीज म्हणजेच मधुमेह हा आजार आज दहा लोकांपैकी 4 जणांना असतो. मधुमेह म्हणजे नेमकं काय, त्याची काय लक्षणं आहेत आणि तो कोणाला होता, या प्रश्नांसोबत मधुमेहावर नियंत्रण ठेवता येतं का? (blood sugar control) या तज्ज्ञ आपलं मार्गदर्शन करणार आहेत. (Doctor Tips Video)
May 14, 2023, 09:49 AM ISTCrime News : हर्नियाचे ऑपरेशन करताना कापला रुग्णाचा महत्वाचा बॉडी पार्ट; डॉक्टर, स्टाफ फरार
बिहारमध्ये बोगस डॉक्टर आणि नर्सिंग होमचा सुळसुळाट झाला आहे. येथे रुग्णांच्या जीवाशी खेळ खेळला आहे. येथील बोगस डॉक्टर रुग्णांवर चुकीच्या पद्धतीने उपचार करत आहेत.
May 13, 2023, 08:34 PM ISTरक्तबंबाळ अवस्थेत आलेल्या मुलाच्या जखमेवर डॉक्टरने लावलं Fevikwik; वेदनेनं विव्हळणारं ते पोरगं नंतर...
Viral News: जखमी मुलाला रुग्णालयात नेलं असता डॉक्टरने त्याच्या जखमेवर Fevikwik लावल्याची अजब आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. तेलगणातील गडवाल जिल्ह्यात हा प्रकार घडला आहे.
May 10, 2023, 12:55 PM IST
दत्तक मुलीला गरम सळईने मारहाण, अंगावर गरम पाणी ओतलं, गच्चीवर हात बांधून...; डॉक्टर दाम्पत्याने गाठली क्रौर्याची सीमा
Crime News: दत्तक मुलीवर अत्याचार करणाऱ्या डॉक्टर दांपत्याला पोलिसांनी (Police) अटक (Arrest) केली आहे. प्राथमिक तपासात डॉक्टर बरुआ यांनी चिमुरडीला लोखंडी सळईने मारहाण केली तसंच तिच्या अंगावर गरम पाणी ओतल्याचं समोर आलं आहे.
May 8, 2023, 03:42 PM IST
Success Story : कलेक्टर पदाचा दिला राजीनामा, स्टार्टअप करुन झाला अरबोपती
आपलं ध्येय गाठण्यासाठी संपूर्ण आयुष्य खर्च करतात. रोमन याने मात्र, आयुष्याच्या पहिल्याच टप्प्यात डॉक्टर आणि IAS आधिकारी यासारखी प्रतिष्ठित आणि कठोर मेहनत असलेली पद प्राप्त केली. मात्र, या पलीकडे जाऊन मेहनत आणि प्रयत्न केल्यास सर्व काही शक्य आहे त्याने आपल्या कृतीतून सिद्ध केले आहे.
Apr 30, 2023, 06:15 PM IST11 वर्षांपासून दुखत होतं पोट, रोजचं दुखणं समजून महिला करत होती दुर्लक्ष; MRI केला असता धक्काच बसला
जेव्हा कधी माझं पोट दुखायचं, तेव्हा मी पेनकिलर घेत असे. पण अशाप्रकारे पोटदुखीकडे दुर्लक्ष केल्याने हे दुखणं नंतर वाढत गेलं. यानंतर महिलेवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळ आली. नंतर जेव्हा तपासणी केली तेव्हा सत्य समोर आल्यानंतर महिलेला धक्का बसला.
Apr 26, 2023, 06:11 PM IST
Shocking News: शेवटी जे घडायचं ते घडतंच! डॉक्टर जवळ असूनही जीव वाचला नाही
Shocking News : माणसाला मृत्यू कधी आणि कुठे गाठेल याचा नेम नाही. डॉक्टर जवळ असून काहीच करु शकले नाहीत. एका क्षणात मृत्यूने गाठले. बसल्या जागीच मृत्यू झाला.
Apr 4, 2023, 06:38 PM ISTकोल्हापुरमधील डॉक्टरचे अश्लिल कृत्य, महिलांचे व्हिडिओ क्लीप बनवले आणि...
Kolhapur doctor obscene act made video clips of women
Mar 29, 2023, 06:25 PM ISTमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नावापुढं आता डॉक्टर अशी उपाधी लागणार
The name of Chief Minister Eknath Shinde will now be followed by the title of Doctor
Mar 28, 2023, 09:45 PM ISTMental Health : नोकरी वाढवतेय Depression; बॉसच देतोय सर्वाधिक टेन्शन, धक्कादायक आकडेवारी समोर
Mental Health News : तुम्ही काय नोकरी करता? तुमचं तुमच्या बॉसशी असणारं नातं कसं आहे? नोकरीवरून निघताना तुम्ही उत्साहात असता की, संपला दिवस एकदाचा असं तुम्हालाही वाटतं.... ही लक्षणं चांगली नाहीत.
Mar 10, 2023, 02:29 PM IST
Nashik : नाशिकमधील महिलेच्या प्रसुतीप्रकरणी डॉक्टरांवर निलंबनाची कारवाई
Suspension action against doctor in case of delivery of woman in Nashik
Mar 7, 2023, 05:05 PM ISTShocking news : हॉस्पीटलमध्ये पोहचले पण... डॉक्टरांनी नाही तर गरोदर महिलेच्या आईनेच केली प्रसूती
हॉस्पिटलमध्ये दाखल झालेल्या गरोदर महिलेच्या आईलाच तिच्या मुलीची प्रसूती करावी लागली आहे. नाशिकमध्ये (Nashik) घडलेल्या या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे.
Mar 5, 2023, 09:19 PM IST