dmk

'जर गोमांस खाणं योग्य आहे, तर मग गोमूत्र....', भाजपा प्रदेशाध्यक्षांची विचारणा, म्हणाल्या 'आमची परंपरा, विश्वास...'

आयआयटी मद्रासच्या संचालकांच्या विधानावरुन टीका होत असताना, भाजपा नेत्या तमिलिसाई सुंदरराजन (Tamilisai Soundararajan) यांनी गोमूत्राच्या (Gomutra) औषधी वापरावरील टीकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. 

 

Jan 21, 2025, 07:00 PM IST

तमिळ सुपरस्टार कमल हासन INDIA आघाडीच्या बाजूनं लढवणार निवडणूक!

Kamal Haasan :  तमिळ सुपरस्टार कमल हासन INDIA आघाडीच्या बाजूनं लवकर निवडणूक लढवणार!

Feb 19, 2024, 01:11 PM IST

मोदी विरोधकांची वज्रमूठ! भाजपला सत्तेवरून खाली खेचण्याचा निर्धार, पुढची बैठक 12 जुलैला

Narendra Modi Vs Opposition: बिहारची राजधानी पाटनात आज विरोधी पक्षांची बैठक पार पडली. या बैठकीत अनेक महत्त्वाच्या मुद्यांवर चर्चा करण्यात आली. देशभरातील 15 पक्षांचे प्रमुख नेते या बैठकीत सहभागी झाले होते. 

Jun 23, 2023, 05:32 PM IST

किती ओव्हरअ‍ॅक्टिंग! ED ने ताब्यात घेताच मंत्री ओक्साबोक्शी रडले; नेमकं काय झालं? पाहा Video

Senthil Balaji Cry : छाती पकडून ओक्साबोक्शी रडताना एका मंत्र्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा व्हायरल झाला आहे. नेमकं झालं तरी काय?

Jun 14, 2023, 09:35 AM IST

BJP Income: भाजपाची कमाई 1900 कोटी तर काँग्रेस शर्यतीत फारच मागे; जाणून घ्या राजकीय पक्षांची कमाई

income of bjp congress: निवडणूक आयोग दरवर्षी राजकीय पक्षांच्या कमाई आणि खर्चाची आकडेवारी जाहीर करते, नुकतीच 2021-22 या आर्थिक वर्षातील आकडेवारी जाहीर झाली

 

Jan 18, 2023, 09:45 AM IST

Congress : मोठा राजकीय भूकंप, काँग्रेसचे 8 आमदार भाजपमध्ये दाखल

Congress Eight Mla Join Bjp : मोठ्या राजकीय भूकंपाची मोठी बातमी. गोव्यात राजकीय भूकंप झाला झाला आहे.

Sep 14, 2022, 02:03 PM IST

अमित शाह यांच्या एक फोननं या राज्यातील सत्तेचं समीकरण बदलणार?

अमित शाह यांच्या 'त्या' फोननं या राज्याच्या मुख्यमंत्र्यांची का उडाली झोप

Feb 15, 2022, 09:15 PM IST

भाजप सर्वात श्रीमंत राजकीय पक्ष, दुसऱ्या क्रमांकावर बसपा; जाणून घ्या कोणत्या पक्षाकडे किती संपत्ती?

Political parties​ :  भाजप सर्वात श्रीमंत राजकीय पक्ष आहे. (BJP is the richest political party) तर दुसऱ्या क्रमांकावर बसपा आहे. जाणून घ्या कोणत्या पक्षाकडे किती संपत्ती आहे?

Jan 29, 2022, 08:35 AM IST

Assembly Election Results 2021: पाहा कोणत्या राज्यात कोणाचं सरकार ?

कोणत्या राज्यात कोणाचं सरकार येणार?

May 2, 2021, 02:56 PM IST

SPG : सुरक्षा सुधारणा विधेयक राज्यसभेत मंजूर

 सुरक्षा सुधारणा विधेयक (एसपीजी विधेयक)  (SPG (Amendment) Bill) राज्यसभेत (Rajya Sabha) मंजूर करण्यात आले आहे.  

Dec 3, 2019, 05:32 PM IST
DMK And AIADMK Release Manifesto PT1M54S

नवी दिल्ली | द्रमुक, अण्णा द्रमुकचा जाहीरनामा

DMK And AIADMK Release Manifesto
द्रमुक, अण्णा द्रमुकचा जाहीरनामा

Mar 20, 2019, 12:00 PM IST

'मोदी स्वतःची तुलना वाजपेयींशी करतात ही शोकांतिका'

तामिळनाडूतील जुन्या राजकीय पक्षांशी आघाडी करण्यासाठी भाजपचे दरवाजे उघडे असल्याचे वक्तव्य नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी केले होते.

Jan 11, 2019, 02:26 PM IST

धक्कादायक! माजी नगरसेवकाने महिलेला लाथेने तुडवले, पक्षातून हकालपट्टी

माजी नगरसेवकांने महिलेला लाथेने मारहाण केली. याचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. 

Sep 13, 2018, 06:58 PM IST

३० ऑगस्टला पुन्हा भाजप विरोधक एकवटणार

कर्नाटकनंतर दक्षिण भारतामध्ये पुन्हा एकदा भाजपचे विरोधक एकवटणार आहेत.

Aug 28, 2018, 10:21 PM IST

करुणानिधींच्या निधनानंतर डीएमकेच्या अध्यक्षपदी स्टालिन

करुणानिधींचा उत्तराधिकारी कोण?

Aug 28, 2018, 01:28 PM IST