diwali

सोनपापडी नको, दिवाळी बोनस द्या! बोनस नाकारणाऱ्या कॉर्परेट कंपन्यांची संख्या पाहून व्हाल थक्क

Diwali Bonus : दिवाळीच्या निमित्तानं सध्या सर्वत्र मंगलमयी वातावरण पाहायला मिळत आहे. पण, नोकरदार वर्गाचा एक भाग असाही आहे ज्यांचा मात्र हिरमोड झाला आहे. 

 

Nov 10, 2023, 03:35 PM IST

धनत्रयोदशीला धणे-गुळ, खडीसाखरेचा नैवेद्य का दाखवतात? आरोग्यदायी फायदे आणि रित देखील समजून घ्या

Dhanteras 2023 : भारतीय संस्कृतीमधील प्रत्येक सण हा ऋतूचं वेगळेपण आणि महत्त्व सांगणार आहे. प्रत्येक परंपरेमागे आरोग्याचा विचार दडलेला आहे. धनत्रयोदशीला खास धणे-गुळ आणि खडीसाखरेची परंपरा का आहे, जाणून घ्या?

Nov 10, 2023, 01:43 PM IST

मनसेच्या दिपोत्सवात कियान ठाकरे वडिलांच्या खांद्यावर; राज-शर्मिला ठाकरेंचे फोटोही चर्चेत

Diwali Photos MNS Deepotsav Photos: राज ठाकरेंबरोबरच अनेक मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या कार्यक्रमाचं उद्घाटन झालं.

Nov 10, 2023, 11:29 AM IST

Yamdeepdan 2023 : धनत्रयोदशीला 'यमदीपदान' करायला विसरू नका! कुणी आणि कसं करावं, पाहा VIDEO

Yamdeepdan 2023 : धनत्रोदशीला धनाचं, धन्वंतरीचं आणि लक्ष्मीचं पूजन जेवढं महत्त्वाचं आहे तेवढंच यमदीपदानही महत्त्वाचं आहे. पण हे कुणी, कसं कराव. पूजाविधीसह मंत्र सगळ्या गोष्टी जाणून घ्या. 

Nov 10, 2023, 10:59 AM IST

Video : धनत्रयोदशीला दारात काढा सुरेख रांगोळी, प्रियजनांचं मन होईल प्रसन्न

Dhanteras Diwali Rangoli : दिवाळी म्हटलं की दारा सुरेख रांगोळी हवीच...मग आज धनत्रयोदशीला दारात रांगोळी काढून वातावरण प्रसन्न करा.

Nov 10, 2023, 10:07 AM IST

Dhanteras Horoscope 10 November 2023 : आजची धनत्रयोदशी 'या' राशींना फळणार

Dhanteras Horoscope 10 November 2023 : कोणकोणत्या राशींसाठी आजचा दिवस शुभ, कोणाला होणार लाभ ? पाहा आजचं राशीभविष्य. करा दिवसाची एक अनोखी सुरुवात. 

Nov 10, 2023, 07:10 AM IST

उद्यापासून सलग 6 दिवस बँका राहणार बंद, ATM मध्ये जाणवू शकतो पैशांचा तुटवडा; आताच पाहून घ्या यादी

RBI कडून नोव्हेंबर महिन्यातील बँक हॉलिडेची यादी जारी करण्यात आली होती. या यादीनुसार, महिन्यात 15 सुट्ट्या आहेत. यातील काही सुट्ट्या संपल्या असून, दिवाळीनिमित्त पुढील सुट्ट्या सुरु होणार आहे. 

 

Nov 9, 2023, 06:53 PM IST

दिवाळीला वास्तुशास्त्रानुसार कोणत्या दिशेला रांगोळी काढावी?

Rangoli Vastu Tips in Marathi: आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये शुभ प्रसंगावर विविध रंगांचा वापर करून रांगोळी बनविण्याची प्रथा  आहे. दिवाळीत रांगोळी वास्तूशास्त्रानुसार काढल्याने घरात आनंदाचे वातावरण निर्माण होते. 

Nov 9, 2023, 06:31 PM IST

कच्च्या तेलाच्या किंमतीत घसरण, दिवाळीत पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार? आजचे दर वाचा

Petrol Price Today 9 november 2023: दिवाळीत मोदी सरकार सर्वसामान्यांना मोठी भेट देण्याच्या तयारीत आहेत. लवकरच मोदी सरकार पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत कमी करण्याची शक्यता आहे. 

Nov 9, 2023, 09:47 AM IST

सोन्याऐवजी तुम्ही पितळ तर खरेदी करत नाही ना? दिवाळीत सोनं खरेदी करताना सावधान

दिवाळीत सोनं खरेदी करताय? जरा थांबा.. सोन्याच्या नावाखाली तुम्हाला पितळ टेकवलं जाऊ शकतं.

Nov 9, 2023, 12:01 AM IST
 Be careful while buying gold during Diwali There will be fraud PT2M6S

दिवाळीत सोनं खरेदी करताय? सावधान, होईल फसवणुक

Be careful while buying gold during Diwali There will be fraud

Nov 8, 2023, 09:40 PM IST

'हे' मराठी कलाकार दिवाळीत करतात फराळाचा बिझनेस!

दिवाळी आल्यानं सगळ्यांच्या घरी फराळाची घाई लागली आहे. कोणी कधी काय बनवतं तर कधी काय? त्यातही वर्किंग महिला असतील तर त्यांना तर हे सगळं करण अनेकदा कठीण होतं. आता यात ते बाहेरून विकत आणून दरवर्षी दिवाळी साजरी करतात. पण तुम्हाला माहितीये का की काही मराठी सेलिब्रिटी आहेत जे दिवाळीचा फराळ विकतात. ते कोण आहेत हे जाणून घेऊया.

Nov 8, 2023, 07:03 PM IST

Diwali 2023 : दिवाळीत हवाय लक्ष्मीचा आशीर्वाद? तर देवीला अर्पण करा 'या' वस्तू

दिवाळीला अवघे काही दिवस उरले आहेत आणि यंदा लक्ष्मीपूजन हे १२ नोव्हेंबरला  रविवारी आहे. या खास दिवसाची तयारी तुम्ही आत्तापासूनच करायला हवी जेणेकरून तुम्हाला दिवाळीत सविस्तर साजरी करायला भेटेल. दिवाळीच्या रात्री लक्ष्मीची पूजा करण्यासाठी कोणकोणत्या विशेष वस्तू आणायला लागतात ते आज जाणून घेऊया .

Nov 8, 2023, 12:35 PM IST

दिवाळीसाठी लाईट खरेदी करताय? 'या' गोष्टी ठेवा लक्षात

Diwali 2023: दिवाळीत चांगल्या, सुरक्षित आणि दिर्घकाळ टिकणाऱ्या लाईट्स कशा घ्यायच्या? याबद्दल जाणून घेऊया. स्मार्ट लाइटिंगद्वारे तुम्ही पैसे वाचवू शकता. स्मार्ट लाइट्ससाठी एलईडी हा सर्वोत्तम पर्याय आहे. यामुळे तुम्ही लाईट बील वाचवता. नेहमीच्या बल्बच्या तुलनेत एलईडी बल्बचे शेल्फ लाइफ जास्त असते. दिवे खरेदी करण्यापूर्वी, तुम्ही कोणत्या ठिकाणी दिवे लावणार आहात हे ठरवा. कारण जर तुम्हाला पडद्यावर किंवा बाल्कनीत किंवा देवाऱ्ह्यात दिवे लावायचे असतील तर प्रत्येक ठिकाणचे दिवे वेगळे असतील. 

Nov 8, 2023, 12:15 PM IST