मुकेश अंबांनींनी पत्नी नीता यांना दिलं देशातील सर्वात महागडं दिवाळी गिफ्ट, कारची किंमत आणि फिचर्स ऐकून व्हाल थक्क
Diwali Gift 2023: उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या कार कलेक्शनमध्ये जगभरातील महागड्या कारचा समावेश आहे. यात आता आणखी एका कारचा समावेश झाला आहे. मुकेश अंबांनी यांनी पत्नी नीता अंबांना यांना सर्वात महागडं दिवाळी गिफ्ट दिलं आहे.
Nov 13, 2023, 07:23 PM ISTभाविकांना पायदळी तुडवत जाते गाय; दिवाळीत 'मृत्यूच्या खेळाची' परंपरा
MP Unique Diwali Tradition: ही परंपरा गावात केव्हा सुरू झाली हे कोणालाच आठवत नाही. पण तरुणांपासून वृद्धांपर्यंत प्रत्येकजण ही परंपरा पाहतच मोठा झालाय.
Nov 13, 2023, 06:13 PM ISTतुमच्या मिठाईमध्ये चांदीऐवजी अॅल्युमिनियम? 'असे' ओळखा
अॅल्युमिनियमचा यकृत आणि किडनीवर सर्वाधिक परिणाम होतो. शरीरात अॅल्युमिनिअमच्या अतिसेवनामुळेही अनेक जीवघेणे आजार होतात, असे डॉक्टर सांगतात
Nov 13, 2023, 05:16 PM ISTदिवाळीत भजीवरुन वाद, सासऱ्याने धारदार शस्त्राने सूनेचे केले तुकडे
दिवाळीच्या दिवशी भजीवरुन झालेल्या वादात एका सासऱ्याने सूनेची हत्या केली. आरोपी सासऱ्याचा मुलगा दिवाळीच्या खरेदीसाठी बाजारात गेलेला असताना हा प्रकार घडला. तो घरी पोहोचला तेव्हा पत्नी रक्ताच्या थारोळ्यात पडलेली होती.
Nov 13, 2023, 05:08 PM IST
Diwali मध्ये जास्त मिठाई खाल्लीय,'या' पद्धतीने ओळखा डायबिटिस वाढला की नाही?
Diabetes Care During Diwali : गोड खाणे कोणाला आवडत नाही?शिवाय दिवाळीचा सण असेल तर गोड खाणे गरजेचे आहे. पण या दिवाळीत जर तुम्ही खूप गोड खाल्लं असेल आणि तुम्ही मधुमेहाचे रुग्ण असाल तर शरीरावर या खुणा किंवा बदल दिसू शकतात.
Nov 13, 2023, 02:00 PM ISTखंडेरायाच्या जेजुरीत सोमवती अमावस्येनिमित्त भंडाऱ्याची उधळण; पाहा देवाचं विलोभनीय रुप
Somavati Amavasya : अशा या खंडेरायाच्या जेजुरीमध्ये दर दिवशी येणाऱ्या भाविकांचा आकडा मोठा. पण, सोमवारी इथं विशेष गर्दी झाल्याचं पाहायला मिळालं.
Nov 13, 2023, 08:40 AM ISTआज दिवाळी मुहूर्त ट्रेडिंग; एका तासासाठी खुलं होणार शेअर मार्केट, कधी, कुठे आणि महत्त्व काय? जाणून घ्या
Diwali Muhurat Trading 2023 : दिवाळीच्या दिवशी हे मुहुर्त ट्रेडिंग इक्विटी, इक्विटी फ्यूचर अँड ऑप्शन, करन्सी अँड कमोडिटी मार्केट या तिन्ही प्रकारात होते. प्री-ओपन सेशन संध्याकाळी 6 ते 6.15 पर्यंत असणार आहे. तर मुहूर्त ट्रेडिंग संध्याकाळी 6.15 ला सुरु होईल आणि 7.15 पर्यंत सुरु राहील
Nov 12, 2023, 04:58 PM IST
बापरे! जान्हवी कपूरनं नेसलेल्या साडीची किंमत ऐकून तुम्हाला बसेल धक्का
Janhvi Kapoor Saree Price : जान्हवी कपूर पेक्षा तिनं नेसलेल्या साडीनं वेधलं सगळ्यांचं लक्ष, सोशल मीडियावर साडीच्या किंमतीचीच चर्चा
Nov 12, 2023, 01:15 PM ISTVIDEO: मदत करावी तर अशी! दिवाळीसाठी फुटपाथवर झोपलेल्यांना अफगाणिस्तानच्या खेळाडूनं गुपचूप वाटले पैसे
Viral Video : वर्ल्डकप 2023 मध्ये आपल्या फलंदाजीने प्रभावित करणारा अफगाणिस्तानचा सलामीवीर रहमानउल्ला गुरबाज मैदानाबाहेरही चर्चेत आहे. त्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Nov 12, 2023, 12:53 PM ISTMuhurat Trading 2023 : हे स्टॉक देतील कुबेराचा खजिना! शेअर बाजारात कधी असेल मुहूर्त ट्रेडिंग?
Diwali Muhurat Trading 2023 : दरवर्षीप्रमाणे या वर्षीही आज दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर भारतीय शेअर बाजार मुहूर्त ट्रेडिंग होणार आहे. यादिवशी शेअर मार्केटमधील गुंतवणूक शुभ मानली जाते. मुहूर्त ट्रेडिंगमध्ये कुठले स्टॉक तुम्हाला देतील कुबेराचा खजिना आणि मुहूर्त ट्रेडिंगची वेळ जाणून घ्या.
Nov 12, 2023, 10:37 AM ISTकोल्हापूरकरांची प्रतिक्षा अखेर संपली! अभ्यंगस्थान नळाच्या पाण्याने
Kolhapur Satej Patil On Abhyang snan In Diwali
Nov 11, 2023, 03:45 PM ISTHealth Goals: अवघ्या 2 आठवड्यात पोटाची चरबी गायब! सारा अली खानने असं केलं तरी काय?
Sara Ali Khan Weight Loss: सणासुदीच्या काळात वजन वाढण्याच्या समस्येवर साराने केली यशस्वीपणे मात
Nov 11, 2023, 02:38 PM ISTNarak Chaturdashi 2023 : छोटी दिवाळी म्हणजेच नरक चतुर्दशीला अभ्यंगस्नान कसं करावं? नरक चतुर्दशीला का फोडतात कारिट?
Narak Chaturdashi 2023 : दिवाळीत नरक चतुर्दशीला विशेष महत्त्व आहे. या तिथीला छोटी दिवाळी असं म्हणतात. या दिवशी अभ्यंगस्नान कसं करावं? जाणून घ्या पूजा विधी, शुभ मुहूर्त आणि धार्मिक महत्त्व
Nov 11, 2023, 10:40 AM ISTHoroscope 11 November 2023 : 'या' राशींच्या लोकांनी विरोधकांपासून राहावं सावध
Horoscope 11 November 2023 : शनिदेवाचा वार म्हणजे आज शनिवार. आजचा दिवस कोणत्या राशीसाठी शुभ तर कोणासाठी अशुभ आहे जाणून घ्या आजचं राशीभविष्य.
Nov 11, 2023, 08:10 AM ISTदिवाळीत लक्ष्मीपूजन करताना 'या' गोष्टी टाळा आणि 5 गोष्टी आवर्जुन करा
Diwali Lakshmi Pujan 2023 : दिवाळीत लक्ष्मीपूजन करताना काही गोष्टी कटाक्षाने टाळा आणि आवर्जुन कराल. ज्यामुळे घरात कायम राहिल लक्ष्मीचा वास.
Nov 10, 2023, 07:04 PM IST