मुक्काम पोस्ट 'दीपावली'; कुठंय हे अनोखं गाव जिथं होतं जावयाचं अनोखं स्वागत?
Deepavali Village : जावयाच्या स्वागतासाठीच ओळखलं जातं हे गाव.... माहितीये का कुठंय हे अनोखं ठिकाण? यंदाच्या दिवाळीच्या निमित्तानं जाणून घ्या या ठिकाणाविषयी...
Oct 29, 2024, 12:46 PM IST
या दिवाळीत अभिनेत्रीप्रमाणे पर्पल कलरचे आउटफिट करा ट्राय
दिवाळी हा सण म्हणजे प्रत्येकासाठी उत्साह आणि आनंद वाटणारा सण. या सणामध्ये प्रत्येकालाच विशेषत: महिलांना असं वाटतं की त्यांचा लूक हा सगळ्यांपेक्षा वेगळा आणि अनोखा असायला हवा.
Oct 29, 2024, 11:55 AM IST
Dhanteras 2024 : धनत्रयोदशीला का करतात 'यमदीपदान'? जाणून घ्या पूजाविधी आणि मुहूर्त
Yam Deep Daan 2024 : धनत्रयोदशी हा दुसरा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे. यादिवशी यमदीपदान करावे, शास्त्रात सांगण्यात आलंय. पण ते का, कशासाठी आणि कसे करायचे ते जाणून घ्या.
Oct 28, 2024, 03:24 PM ISTधनत्रयोदशीच्या विशेष मुहूर्तावर घरी आणा 'या' 5 गोष्टी, होईल धनप्राप्ती
प्रत्येक वर्षी दिवाळीच्या सुरूवातीला कृष्ण त्रयोदशीला धनत्रयोदशीचा सण साजरा केला जातो. यावर्षी धनत्रयोदशी वसुबारसनंतर 29 ऑक्टोबरला साजरी केली जाणार आहे. या धनत्रयोदशीला 100 वर्षांनंतर त्रिग्रही योग तयार होत आहे. याशिवाय त्रिपुष्कर, वैधृत याग आणि उत्तर फाल्गुनी नक्षत्राचा संयोग जुळून येत आहे.
Oct 28, 2024, 12:21 PM ISTप्रवाशांची प्रचंड गर्दी,रेल्वेत चढण्यासाठी चढाओढ आणि गोंधळ; वांद्रे रेल्वे स्थानकात नेमकं झालं काय?
Bandra Station Stampede: रेल्वे पोलीस आणि रेल्वे प्रशासनाचं त्याकडे दुर्लक्ष झाल्यानं वांद्रे स्टेशनवर चेंगराचेंगरी झाली
Oct 27, 2024, 07:38 PM ISTफटाके फोडताना भाजलं तर काय करावं? वापरा 'या' टिप्स निशाणही दिसणार नाहीत
फटाके लावताना काहीवेळा हात, पाय, तोंड भाजण्याचे सुद्धा अपघात घडतात. तेव्हा फटाके फोडताना काही अपघात झाले तर त्यावर प्रथमोपचार कसे करावेत याबाबत जाणून घेऊयात.
Oct 27, 2024, 06:11 PM ISTDiwali Weekly Horoscope : दिवाळीचा हा आठवडा 'या' राशीसाठी वरदान! डबल राजयोग पाडणार पैशांचा पाऊस
Diwali Weekly Horoscope 28 october to 3 november 2024 in Marathi : वसुबारस, धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन, बलिप्रतिपदा, पाडवा आणि भाऊबीज असा हा दिवाळीचा आठवडा काही राशींच्या लोकांसाठी वरदान ठरणार आहे. संपत्ती, करिअरमध्ये प्रगती, कार - घर अगदी सगळ्यादृष्टीने त्यांच्यासाठी भाग्यशाली असणार आहे. या आठवड्यातील लक्ष्मी नारायण राजयोग आणि शशी आदित्य राजयोग सर्व राशींसाठी थोड्या फार प्रमाणात शुभ असणार आहे. असा हा दिवाळीचा सण आठवडा तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या ज्योतिषशास्त्र पंडीत आणि आनंदी वास्तूचे आंनद पिंपळकरकडून मेष ते मीन पर्यंत साप्ताहिक राशीभविष्य
Oct 27, 2024, 04:26 PM ISTपैठणीचे 9 प्रकार, दिवाळीत एखादी खरेदी कराच?
दिवाळीमध्ये महिला साडी खरेदी करतातच. अशावेळी पैठणीचे नऊ प्रकार जाणून घ्या. आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारची पैठणी घेण्यासाठी याची मदत होईल. किंवा पाडव्याला नवऱ्याकडून कोणती पैठणी गिफ्ट घ्यायची यासाठी या प्रकारांची होईल मदत.
Oct 27, 2024, 03:38 PM ISTदिवाळीत मिळणाऱ्या 5 मिठाई आरोग्यासाठी घातक, पोट बिघडून हालत होईल खराब
Diwali sweets: दिवाळी म्हटलं की, गोड पदार्थांची सरबत्तीच. या दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात मिठाई खाल्ली जाते. काही मिठाई आरोग्यासाठी धोकादायक देखील असू शकतात. शरीराला 5 मिठाई अतिशय घातक असल्याच तज्ज्ञ सांगतात.
Oct 27, 2024, 03:03 PM ISTधनत्रयोदशीच्या दिवशी जुना झाडू का फेकू नये?
धनत्रयोदशीच्या दिवशी दिवाळी दिवाळी सणाला सुरुवात होते. अनेक हिंदू लोक मोठ्या उत्साहात आणि आनंदाने साजरे करतात. धनत्रयोदशी हा सण वस्तू खरेदीसाठी सर्वोत्तम दिवस मानला जातो.
Oct 27, 2024, 11:33 AM IST
आनंदाच्या सणाला आणखी खास बनवा, दिवाळीत प्रियजनांना द्या या भेटवस्तू
Diwali gifts: दिवाळी हा वर्षातील सर्वात मोठा सण आहे. दिवाळी जवळ आली असून सर्वांची उत्सवाची तयारी सुरू झाली आहे. दिवाळीत एकमेकांना भेटवस्तू देऊन शुभेच्छा दिल्या जातात.
Oct 26, 2024, 05:23 PM IST
दिवाळीत चेहऱ्यावर ग्लो हवाय? घरच्या घरी 'असे' तयार करा शुद्ध उटणं
दिवाळी असू द्या किंवा लग्न समारंभ सुंदर दियासला सगळ्यांनाच आवडतं. यासाठी आता तुम्ही घरच्याघरी उटणं तयार करू शकता.
Oct 26, 2024, 05:12 PM ISTVasubaras 2024 : वसुबारस का साजरी करावी? कोणत्या गाईची पूजा केली जाते, जाणून घ्या 'या' दिवशी काय करावे, काय करू नये!
Vasubaras 2024 : दिवाळीचा पहिला सण म्हणजे वसुबारस...या दिवसापासून दिवाळीच्या सणाला सुरुवात होते. पण वसुबारस का साजरी करतात तुम्हाला माहितीये का?
Oct 26, 2024, 04:05 PM IST
विस्मरणात गेलेला दिवाळीचा पदार्थ; पारंपारिक तांदळाच्या पिठाच्या ढेबऱ्या, पाहा कृती
दिवाळी म्हटलं की पदार्थांची लगबग सुरू होते. राज्यात प्रत्येक प्रांतानुसार दिवाळीचा फराळ वेगवेगळा बनवण्यात येतो. विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम मराठवाडा येथील फराळाची चव वेगवेगळी असते.
Oct 25, 2024, 05:53 PM ISTDiwali 2024: दिवाळीपूर्वी घरात लावा ही 5 रोपं, लक्ष्मी होईल प्रसन्न, आर्थिक अडचणी होतील दूर
यंदाची दिवाळी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली असून त्यासाठी सर्वजण उत्साहित आहेत. अंधारावर प्रकाशाच्या विजयाचे प्रतीक म्हणून हा सण साजरा केला जातो. यावर्षी 29 ऑक्टोबरपासून धनत्रयोदशीच्या दिवसापासून दिवाळी सणाला सुरुवात होणार आहे. तुम्हाला अशा काही रोपांबद्दल सांगणार आहोत जी रोप तुम्ही दिवाळीच्या पूर्वी घरी आणलीत तर लक्ष्मी प्रसन्न होईल आणि आर्थिक अडचणी सुद्धा दूर होतील.
Oct 25, 2024, 05:14 PM IST