diwali

Diwali Padwa 2024 : पाडव्याच्या दिवशी पत्नी पतीचं औक्षण का करते? नवऱ्याला औक्षण करण्याचा हा शुभ मुहूर्त चुकवू नका!

Diwali Padwa Shubh Muhurat : आज 2 नोव्हेंबरला कार्तिक शुक्ल प्रतिप्रदा तिथी म्हणजे बलिप्रतिपदा तिथी आहे. लक्ष्मीपूजनानंतरचा दुसरा दिवस हा दिवाळी पाडवा म्हणून साजरा होतो. 

Nov 2, 2024, 12:40 PM IST

Shahrukh Khan Birthday : 'गणपती, लक्ष्मीच्या प्रतिमेशेजारी कुराण...' धर्माविषयी शाहरुखचं स्पष्ट मत; Video Viral

Shahrukh Khan Birthday : हिंदी कलाजगतावर अधिराज्य गाजवणाऱ्या अभिनेता शाहरुख खान यानं आजवर कमालीची प्रसिद्धी मिळवली. 

 

Nov 2, 2024, 10:11 AM IST

दिवाळी पाडव्याला लाइफ पार्टनरला द्या हे 5 स्पेशल गिफ्ट्स; बायको होईल खुश

उद्या दिवाळी पाडवा आहे. या दिवशी पत्नी पतीला ओवाळते. या दिवशी पती-पत्नीच्या नात्याला विशेष महत्त्व असते.

Nov 1, 2024, 02:31 PM IST

ऐन दिवाळी गाव भकास; 'इथं' एका शापापोटी कधीच साजरा नाही होत दिव्यांचा सण...

India Diwali 2024 : कोणी दिला शाप? गावकऱ्यांना कसली भीती? सारं जग दिवाळी उत्साहात साजरी करत असतानाच हे गाव इतकं भकास का? 

 

Nov 1, 2024, 01:33 PM IST

16 वर्षाचा मुलगा आधी पाया पडला, नंतर बंदूक काढून मामा, भाच्याला केलं ठार; दिवाळीत फटाके फोडतानाच रक्तसंग्राम

दिल्लीच्या शाहदरा येथे दोघांनी 40 वर्षीय व्यक्ती आणि त्याच्या भाच्याची गोळ्या घालून हत्या केली. या गोळीबारात त्याचा मुलगा जखमी झाला आहे. 

 

Nov 1, 2024, 01:14 PM IST

Family Photos : जगात भारी दिवाळी! पुण्याचा सारंग, स्कॉटीश पॉला सेलिब्रेशनसाठी वाराणासीत...

Family Photos : कामात व्यग्र असणारी आणि सतत कुटुंबापासून दूर असणारी सेलिब्रिटी मंडळीही इथं अपवाद नाहीत. 

Nov 1, 2024, 12:18 PM IST

Diwali 2024 : जहीर खान, सागरिकाच्या घरची दिवाळी; साग्रसंगीत फराळ अन् देवघराचे PHOTO पाहाच

Diwali 2024 : दिवाळी म्हटलं की कुटुंब एकत्र येण्यापासून ते अगदी कल्ला करेपर्यंत धमाल सुरू असते. सेलिब्रिटी मंडळीसुद्धा हा सण अगदी याच उत्साहानं साजरा करताना दिसत आहेत.

Nov 1, 2024, 10:48 AM IST

11940000000 रुपयांची कमाई आणि ती ही एका महिन्यात! सर्व सामान्यांमुळे महाराष्ट्र सरकार मालामाल

Mumbai Real Estate Sales: सणासुदीच्या काळात ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी बिल्डर्सकडून विविध सवलती दिल्या जातात. त्यानुसार यंदाही दसरा आणि दिवाळीच्या काळात बिल्डर्सने भरघोस सवलती दिलेल्या त्याचा परिणाम दिसून येत आहे.

Nov 1, 2024, 07:42 AM IST

अप्रतिम, अलौकिक दिवाळी! 4 शुभ राजयोगामुळे 5 लोकांच्या आयुष्यात संपत्ती आणि समृद्धीचं वरदान

Diwali 2024 Horoscope 5 Luckiest Zodiac Sign : ही दिवाळी 5 राशीच्या लोकांसाठी वरदान ठरणार आहे. दिवाळीत 4 अत्यंत शुभ राजयोगामुळे या लोकांना कुबेर आणि लक्ष्मीची कृपा बरसणार आहे. 

Oct 31, 2024, 11:55 PM IST
Demand Rise For Ready made Faral For Diwali Festival PT35S

दिवाळीच्या तयार फराळाच्या मागणीत 70 टक्के वाढ

Demand Rise For Ready made Faral For Diwali Festival

Oct 31, 2024, 04:45 PM IST

Diwali 2024 : अमावस्या तिथी 2 दिवस असल्याने लक्ष्मीपूजनाचा शुभ मुहूर्त काय? प्रदोष कालचा सर्वोत्तम योग

Lakshmi Pujan Muhurt : यंदा प्रकाशाचा उत्साह सण दोन दिवस देशभरात साजरा होतोय. अमावस्या तिथी दोन दिवस आल्यामुळे लक्ष्मीपूजनाचा शुभ मुहूर्त कोणता याबद्दल जाणून घ्या. 

Oct 31, 2024, 01:42 PM IST

दिवाळीच्या दिवशी चुकूनही गोष्टी दान करु नका; अन्यथा हवाल कंगाल

दिवाळीच्या दिवशी चुकूनही गोष्टी दान करु नका; अन्यथा हवाल कंगाल

Oct 31, 2024, 12:45 PM IST

Narak Chaturdashi 2024 : नरक चतुर्दशीची सुरुवात कशी झाली? अभ्यंगस्नानानंतर कारिटं का फोडतात?

Narak Chaturdashi 2024 : उठा उठा दिवाळी आली...नरक चतुर्दशीला दिवाळीची पहिली आंघोळ केली जाते. अभ्यंगस्नानानंतर कारिटं फोडण्याची परंपरा आहे. यामागे वैज्ञानिक कारण तुम्हाला माहितीये का?

Oct 30, 2024, 04:49 PM IST

Diwali 2024 : लक्ष्मीपूजन नेमकं कधी, 31 ऑक्टोबर की 1 नोव्हेंबर? महाराष्ट्रात कधी साजरी करायची दिवाळी? पाहा योग्य तिथी, पूजा विधी

Diwali 2024 Date in Maharashtra : दरवर्षी आश्विन/कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावास्येला दिवाळीचा सण साजरा केला जातो. यंदा दिवाळीच्या तारखेबाबत संभ्रम आहे. काही लोकांचं म्हणं आहे लक्ष्मीपूजन 31 ऑक्टोबर तर काही जण 1 नोव्हेंबरला करायचं आहे असं म्हणत आहे. महाराष्ट्रात लक्ष्मीपूजन म्हणजे दिवाळी कधी योग्य तारीख जाणून घ्या. 

Oct 30, 2024, 04:05 PM IST