वनवास संपवून श्रीराम अयोध्येत परतले, मग दिवाळीला लक्ष्मी आणि गणपतीची पूजा का केली जाते?
Diwali 2023: श्रीराम वनवासानंतर अयोध्येला परतले, मग दिवाळीच्या दिवशी लक्ष्मी आणि गणेशजींची पूजा का केली जाते, याविषयी अनेकदा लोकांमध्ये गोंधळ होतो.
Nov 11, 2023, 08:11 PM ISTलक्ष्मीपूजनाला दाराबाहेर काढा फुलांची रांगोळी; 5 मिनिटांत होणारी सुरेख रांगोळी
Flower Rangoli Design Ideas: दिवाळीच्या दिवसांत आणखी एक आकर्षण असते ते म्हणजे रांगोळी. फुलांची रांगोळी कशी काढायची पाहा
Nov 11, 2023, 07:19 PM ISTखोबरेल की तिळाचे? अभ्यंगस्नानासाठी नेमकं कोणते तेल वापरावे?
खोबरेल की तिळाचे? अभ्यंगस्नानासाठी नेमकं कोणते तेल वापरावे?
Nov 11, 2023, 05:14 PM ISTदिवाळीच्या रात्री करा 'हे' 8 उपाय, कायम भरलेली राहिली तिजोरी
दिवाळीच्या दिवसांमध्ये घरी काही गोष्टी ठरवून करणे अत्यंत गरजेचे असते. ज्यामुळे घरात समृद्धी नांदेल
Nov 11, 2023, 05:08 PM ISTDiwali 2023 : दिवाळीत तुमच्या स्वप्नात दिसतात 'या' गोष्टी! लक्ष्मी येईल तुमच्या दारात
Diwali Sapan Shastra 2023 : दिवाळीत तुमच्या स्वप्नात 'या' गोष्टी दिसल्या तर समजून ज्या लक्ष्मी माता तुमच्यावर प्रसन्न होणार आहे. कुठल्या आहेत त्या गोष्टी जाणून घ्या.
Nov 11, 2023, 03:09 PM ISTबाळाची पहिली दिवाळी खास बनवायचीय? उटण्यापासून अभ्यंगस्नानापर्यंत सारं काही सुरक्षित
Baby First Diwali : बाळाची पहिली दिवाळी अतिशय गोड करायची आहे. त्यासाठी या विशेष टिप्स. अगदी उटण्यापासून ते त्याच्या रुटीनपर्यंत काय कराल आणि काय टाळाल?
Nov 11, 2023, 01:56 PM ISTDiwali 2023 : 'या' 4 गोष्टी कोणालाही दिवाळी गिफ्ट म्हणून देऊ नका, अन्यथा...
Diwali 2023 Gift : दिवाळी हा आनंदाचा, समृद्धीचा आणि भरभराटीचा सण आहे. दिवाळी आपल्या प्रियजनांना, मित्रपरिवाना गिफ्ट देऊन शुभेच्छा दिल्या जातात. अशावेळी दिवाळीच्या दिवशी चुकूनही या 4 गोष्टी कोणालाही देऊ नयेत.
Nov 11, 2023, 01:49 PM ISTDiwali 2023 : दिवाळीला देवी लक्ष्मीची कृपादृष्टी मिळवण्यासाठी असं करा लक्ष्मीपूजन! 'या' शुभ मुहूर्तावर करा पूजा, पाहा VIDEO
Laxmi Ganesh Puja 2023 : आली माझी घरी ही दिवाळी! आपल्या घरावर आणि कुटुंबातील सदस्यांवर कायम लक्ष्मीची कृपा राहावी म्हणून पूजा केली जाते. म्हणून यंदा दिवाळीतील लक्ष्मीपूजनाचे शुभ मुहूर्त, पूजा विधी, साहित्य जाणून घ्या सर्व गोष्टी.
Nov 11, 2023, 01:14 PM ISTNarak Chaturdashi 2023 : छोटी दिवाळी म्हणजेच नरक चतुर्दशीला अभ्यंगस्नान कसं करावं? नरक चतुर्दशीला का फोडतात कारिट?
Narak Chaturdashi 2023 : दिवाळीत नरक चतुर्दशीला विशेष महत्त्व आहे. या तिथीला छोटी दिवाळी असं म्हणतात. या दिवशी अभ्यंगस्नान कसं करावं? जाणून घ्या पूजा विधी, शुभ मुहूर्त आणि धार्मिक महत्त्व
Nov 11, 2023, 10:40 AM ISTपार्लरमध्ये जायला वेळच नाही? फक्त १० रुपयांत घरच्याघरी करा फेशियल, गोल्ड फेशियलसारखा चमकेल चेहरा
Home Remedies Lighten Skin : दिवाळी अगोदर पार्लरला जाणं शक्य वाटत नाही.. हरकत नाही अवघ्या 10 रुपयांत घरच्या घरी तयार करा फेशियल... घरगुती उपायांनी त्वचा काचेसारखी चमकेल.
Nov 11, 2023, 10:35 AM ISTसोन्यावर भारतीयांच्या उड्या! धनत्रयोदशीला विकले गेले 41 टन सोनं; एकूण किंमत...
धनत्रयोदशीच्या निमित्ताने देशभरातील बाजारपेठांमध्ये ग्राहकांचा चांगलाच उत्साह पाहायला मिळाला आहे. तर धनत्रयोदशीच्या दिवशी देशभरात 50,000 कोटींहून अधिक रुपयांचा व्यवसाय झाल्याचे दिसून आले आहे. ज्यामध्ये लोकांनी 3O,000 कोटी रुपयांचे सोने किंवा दागिने खरेदी केले आहेत.
Nov 11, 2023, 09:33 AM ISTदिवाळीत दिवे पेटवण्याच्या योग्य पद्धतीमुळे उजळेल भाग्य, आयुष्यात इतकं सुख मिळेल की...
दिवाळीत दिवे पेटवण्याच्या योग्य पद्धतीमुळे उजळेल भाग्य, आयुष्यात इतकं सुख मिळेल की...
Nov 10, 2023, 09:35 PM ISTसारा-जान्हवीचाच नाही तर ओरी सलमान खानचाही आहे फेव्हरेट, दिवाळी पार्टीत 'टायगर'सोबत दिल्या पोझ
Orhan Awatramani Pics: बॉलिवूड स्टारकिड्सच्या पार्टीत हमखास दिसणारा चेहरा म्हणजे ओरी अर्थात ओरहान अवात्रामणी. ओरीच्या पार्ट्यांनी बॉलिवूडमधली जवळपास सर्व स्टारकिड्स हजेरी लावतात. सारा खान आणि जान्हवी कपूरचा तो बेस्ट फ्रेंड आहे. नुकतंत एका पार्टीत सारा तेंडुलकरनेही ओरीबरोबर फोटो काढले होते. आता ओरीचे सलमान खानबरोबरचे फोटोही व्हायरल झाले आहे.
Nov 10, 2023, 09:24 PM ISTपार्लरला जायला अजिबात वेळ नाही? मग 'या' 4 घरगुती उपायांनी काचेसारखी चमकवा त्वचा
Tips to get glowing skin before Diwali: दिवाळीच्या स्वच्छतेमुळे तुमची नैसर्गिक चमक नाहीशी झाली असेल, तर त्वचा तज्ज्ञांनी सांगितलेल्या या गोष्टींचीही विशेष काळजी घेतली पाहिजे.
Nov 10, 2023, 07:22 PM ISTमुंबईकरांनो इथे लक्ष द्या! दिवाळीत धुमधडाका आता फक्त दोनच तास... कोर्टाचे कठोर आदेश
Diwali 2023 : वायू प्रदूषण नियंत्रणासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त आणि प्रशासक इकबाल सिंह चहल यांनी मुंबईकरांना आव्हान केलं आहे. तसंच उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार दिवाळीत फटाके फोडण्यासाठी केवळ दोन तासांचा अवधी दिला आहे.
Nov 10, 2023, 06:04 PM IST