दिवाळीच्या रात्री करा हे 8 उपाय, कायम भरलेली राहिली तिजोरी

दक्षता ठसाळे-घोसाळकर
Nov 11,2023

दिवाळीला करा हे उपाय

हिंदू धर्मानुसार, कार्तिक माह अमावास्येला दिवाळी साजरी केली जाते. दिवाळीच्या रात्री केलेले हे उपाय एका रात्रीत तुमचं नशीब पालटून टाकेल.

दिवाळीला करा हे उपाय

हिंदू धर्मानुसार, कार्तिक माह अमावास्येला दिवाळी साजरी केली जाते. दिवाळीच्या रात्री केलेले हे उपाय एका रात्रीत तुमचं नशीब पालटून टाकेल.

पालटेल नशीब

दिवाळीच्या दिवशी देवी लक्ष्मीच्या मंदिरात जाऊन वस्त्र अर्पण करा. यासोबतच गुलाबाचे फूल अर्पण करावे. यामुळे धन प्राप्ती होईल.

उसाची पूजा

दिवाळीच्या दिवशी सकाळी करा उसाची पूजा. यामुळे धनाची वृद्धी होईल.

गोमती चक्र

दिवाळीच्या रात्री ९ गोमती चक्राची पूजा करा. यानंतर ते तिजोरी किंवा धन ठेवता त्या ठिकाणी ठेवा. यामुळे संपूर्ण वर्ष सुख-समृद्धी आणि ऐश्वर्य नांदेल.

राहिल धनाचा साठा

जर तुमच्या घरी पैसे टिकत नसतील तर आजच्या दिवशी लाल चंदन, गुलाबाचे फूल लाल कपड्यात बांधा. यानंतर श्रद्धा आणि विश्वासाने त्याची पूजा करा. आणि मग ज्याठिकाणी पैसे असतात तेथे ठेवा.

अमावास्येच्या दिवशी करा काम

दिवाळीच्या दिवशी अमावस्येच्या रात्री गरीब किंवा गरजू व्यक्तीला अन्नदान करा. यामुळे तुमच्या घरी कायम राहील भरभराट.

मनासारख्या नोकरीसाठी

असंख्य प्रयत्न करुनही मनासारखी नोकरी मिळत नाही. तर दिवाळीच्या दिवसात पूजा करताना संध्याकाळी लक्ष्मीच्या पूजेदरम्यान चण्याची डाळ शिंपडा. यानंतर ते सगळे गोळा करून पिंपळाच्या झाडाला अर्पण करा.

धनवृद्धीकरता

दिवाळीच्या रात्री साबणाच्या एक तुकडा घेऊन दुकानाच्या चारही बाजूंना फिरा आणि चौकात येऊन उत्तर दिशेत फेकून टाका. यामुळे ग्राहकांची संख्या वाढेल आणि धनलाभ होईल.

लक्ष्मीला करा प्रसन्न

दिवाळीत रात्री पाच सुपारी, काळी हळद आणि पाच कवड्या घ्या. त्याला गंगाजलमध्ये धुवून लाल कपड्यात बांधून ठेवा. दिवाळीच्या पूजेकरती चांदीचे भांडे घ्या आणि ताटात पुजा करा. दुसऱ्या दिवशी याला आपल्या लॉकरमध्ये ठेवा.

VIEW ALL

Read Next Story