दिवाळीत तुमच्या स्वप्नात दिसतात 'या' गोष्टी! लक्ष्मी येईल तुमच्या दारात

स्वप्न विज्ञानामध्ये प्रत्येक स्वप्नाचा वास्तविक जीवनाशी काही ना काही संबंध सांगण्यात आला आहे.

दिवाळीत तुमच्या स्वप्नात 'या' गोष्टी दिसल्या तर समजून ज्या लक्ष्मी माता तुमच्यावर प्रसन्न होणार आहे.

स्वप्नातील ही चिन्हं कुठले आहेत ते जाणून घ्या.

स्वप्नात लक्ष्मी दिसली तर लक्ष्मीची विशेष कृपा तुमच्यावर बरसणार आहे. एवढंच नाही तर व्यक्ती आणि त्याच्या कुटुंबाच्या सर्व प्रकारच्या समस्या दूर होणार आहे. त्याशिवाय आर्थिक संकटातूनही तुमची सुटका होणार आहे.

स्वप्नात अमृताचे भांडे तुम्ही पाहिलं तर याचा अर्थ तुम्ही आजारपणातून बरं होणार आहात. त्याशिवाय व्यक्तीवर देवी लक्ष्मीची कृपा बरसणार आहे.

स्वप्नात गहू किंवा धानाचं पीक दिसल्यास शुभ संकेत आहे. तुम्हाला धनलाभ होणार असून तुमची आर्थिक स्थिती सुधारणार आहे. (वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story