disease

फूड पॉयझनिंगवर काही घरगुती उपाय!

बदललेल्या जीवनशैलीमुळे सर्रास बाहेरचे खाल्ले जाते. 

Jan 24, 2018, 01:49 PM IST

गुगल आता मच्छर आणणार, आजार पसरवणाऱ्या मच्छरांची पैदासही रोखणार

दिग्गज इंटरनेट कंपनी गुगलची मदर कंपनी अल्फाबेटन अमेरिकी वैज्ञानिकांच्या मदतीनं आजार पसरवणाऱ्या मच्छरांची पैदास रोखणार आहे.

Jul 24, 2017, 04:39 PM IST

नागपुरात स्वाईन फ्लुची लागण

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews

Apr 6, 2017, 12:33 PM IST

पाच आजारांवर एक उपाय - मीठ+लिंबू+काळी मिरी

मीठ अर्थात सोडियमचे योग्य प्रमाणात सेवन शरीरासाठी फायदेशीर असते. लिंबूमध्ये व्हिटामिन सी असते. तसेच काळी मिरीला तर किंग ऑफ स्पाईस म्हटले जाते. यात अनेक औषधी गुण असतात. हे तीनही पदार्थ जेव्हा एकत्र येतात तेव्हा अनेक आजारांचा खात्मा करतात.

Oct 9, 2016, 12:28 PM IST

चिकनगुनियानं कोणी मरत नाही, दिल्लीच्या आरोग्यमंत्र्यांचा दावा

दिल्लीमध्ये चिकनगुनिया आणि डेंग्यूसारख्या आजारांनी डोकं वर काढलं आहे.

Sep 15, 2016, 12:25 PM IST

आला पावसाळा, डोके वर काढणाऱ्या आजाराबाबत ही घ्या काळजी?

मुंबईत उशिरा का होईना दाखल झालेल्या पावसानं मुंबईकरांची घामांच्या धारांतून सुटका केली असली तरी पावसासोबत येणाऱ्या आजारांनी मात्र आता डोकं वर काढण्यास सुरूवात केली आहे. 

Jun 24, 2016, 11:48 AM IST

हितगुज : मणके-सांध्यांच्या विकारावर बाह्योपचार

मणके-सांध्यांच्या विकारावर बाह्योपचार

Jun 18, 2016, 05:39 PM IST

साठवलेल्या पाण्यामुळे रोगराईत होतेय वाढ

साठवलेल्या पाण्यामुळे रोगराईत होतेय वाढ

Apr 5, 2016, 09:46 PM IST

महाराष्ट्रातील तरुणीमध्ये हा भयंकर आजार वाढतोय

लातूरमध्ये पाण्याची भीषण अवस्था आहे. पाण्यासाठी घरातला प्रत्येक माणूस हा भटकत आहे. अशा परिस्थितीत एक गंभीर आजार महाराष्ट्रातील तरुणींमध्ये आढळून आलाय.

Mar 29, 2016, 10:15 PM IST

रेल्वेतील ब्लँकेट्स म्हणजे रोगराईचं भांडार

नवी दिल्ली : रेल्वे प्रवासादरम्यान मिळणाऱ्या अंथरुणांविषयी एक धक्कादायक माहिती पुढे आली आहे.

Feb 27, 2016, 12:54 PM IST

झोपेत घोरणं म्हणजे आजाराचं लक्षण

 अनेकांना झोपेत घोरण्याची सवय असते. अनेक लोकांचं घोरणं एवढं विचित्र असतं की त्यामुळे दुसऱ्यालाही झोप लागत नाही. अनेक लोक घोरण्याच्या समस्येपासून हैराण असतात.

Jan 12, 2016, 04:26 PM IST

वारंवार सेल्फी काढण्याचा मोह ठरु शकतो मानसिक आजाराला कारण

हल्ली तरुणाईमध्ये सेल्फीची क्रेझ इतकी वाढलीये की त्यापायी तरुणांना आपले जीव गमावावे लागतायत. दोन दिवसांपूर्वी वांद्रेच्या बँडस्टँडजवळील समुद्रात सेल्फीच्या नादात तीन तरुणी बुडाल्या. त्यातील दोन जणी वाचल्या. मात्र या दोघांना जीवदाना देणारा आणि तिसरी तरुणी यांना मात्र जीव गमवावा लागला.

Jan 11, 2016, 11:38 AM IST