मुंबईकरांनो आरोग्य सांभाळा, साथीच्या आजाराचे 16 दिवसात दीड हजाराहून अधिक रुग्ण, एकाचा मृत्यू
यंदा पावसाला उशीराने सुरुवात झाली असली तरी साथीच्या आजाराचा मोठ्या प्रमाणावर फैलाव सुरु झाला आहे. मुंबईला साथीच्या आजाराने विळखा घातलाय. गॅस्ट्रो, मलेरिया, डेंग्यू लेप्टो या आजाराचे अनेक रुग्ण सध्या सापडतायत.
Jul 18, 2023, 05:54 PM ISTFirst Chikungunya Vaccine : मोठा दिलासा! चिकनगुनियावरील लस इतर संसर्गजन्य आजारांवरही प्रभावी
First Chikungunya Vaccine : राष्ट्रीय कीटक नियंत्रण कार्यक्रमांतर्गत डेंग्यू आणि चिकुनगुनिया या साथीच्या आजारांवर दोन वर्षांत नियंत्रण मिळवण्यात राज्य सरकारला यश आले आहे. डेंग्यू आणि चिकनगुनिया या दोन्ही आजारांचे प्रमाण कमी झाले आहे. त्याचप्रमाणे मृत्यूही कमी झाल्याचे दिसून आले आहे
Jun 14, 2023, 03:41 PM ISTआता 'या' आजाराने वाढवली जगाची चिंता! एकाचा मृत्यू, काय आहेत लक्षणे?
Powassan Virus: कोरोनाच्या संकटामुळे जगभरात एकच खळबळ उडाली होती. कोरोनामुळे लाखो नागरिकांना आपले प्राण गमावले. अखेर या प्रतिबंधात्मक लस तयार करण्यात आली आणि कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात जगाला यश आले. त्यानंतर सर्व व्यवहार सुरु झाले असतानाचा आता नव्या व्हायरसने जगाची चिंता वाढवली आहे.
May 29, 2023, 02:18 PM ISTKissing Disease म्हणजे काय रे भाऊ? तुमच्यातही दिसतात का 'ही' लक्षणं?
किसिंग डिसीज (Kissing Disease) हा आजाराचं मुळ नाव संसर्गजन्य मोनोन्यूक्लिओसिस असं आहे. चुंबनामुळे हा संसर्ग होण्याची शक्यता असल्यामुळे या आजाराचं नाव किसिंग डिसीज असं ठेवण्यात आलं. त्याची लक्षणं कोणती पाहुया...
Apr 27, 2023, 12:09 AM ISTपाकिस्तानात गूढ आजारामुळे नागरिक भीतीच्या छायेखाली; 14 मुलांसह 18 जणांचा मृत्यू
Pakistan : महागाई, आर्थिक संकट, वीज संकटापाठोपाठ आता नवं संकट पाकिस्तानसमोर उभं राहिलं आहे. या नव्या संकटामुळे पाकिस्तानातील जनता भीताच्या जनतेखाली आहे. समुद्रकिनारी असलेल्या भागात हा आजार वेगाने पसरत आहे
Jan 28, 2023, 11:56 AM ISTएक मच्छर जगाला टेन्शन, जगभरात धुमाकूळ घालणाऱ्या टायगर मच्छरसमोर अगरबत्तीही फेल
संशोधकांनी मच्छरांवर संशोधन करुन एक धक्कादायक अहवाल प्रकाशित केला आहे, यात मच्छरांमधली रोगप्रतिकार शक्ती प्रचंड वाढल्याचं नमूद करण्यात आलं आहे.
Jan 27, 2023, 08:32 PM ISTYear Ender 2022 : Google वर सर्वाधिक जास्त कोणते आजार आणि उपचार सर्च केले गेले, पाहा!
Year Ender 2022 : कोरोनाच्या काळात देखील अनेकांनी Google वर आजारांची लक्षणं (Symtoms) सर्च केली होती. तर 2022 मध्ये लोकांनी गुगलवर कोणकोणते आजार आणि घरगुती उपचार शोधले आहे, ते पाहूयात
Dec 15, 2022, 07:44 PM ISTTwo Virus In Pune | पुणेकरांनो सावधान! पुण्यात आढळले दोन नवे खतरनाक व्हायरस
Pune residents beware! Two new dangerous viruses found in Pune
Dec 2, 2022, 09:00 PM ISTJE Virus In Pune | पुण्यात नवा व्हायरस सापडल्याने खळबळ, नागरिकांनी काय घ्यावी काळजी
JE virus found in Pune, what citizens should be careful about
Dec 2, 2022, 07:55 PM ISTAmla Side Effects: 'हे' आजार असलेल्या लोकांनी चुकूनही खाऊ नये आवळा, अन्यथा...
गुणकारी आवळा 'या' रुग्णांसाठी धोकादायक, जाणून घ्या एका क्लिकवर
Dec 2, 2022, 05:45 PM IST
''मला बंदर बंदर चिडवतात, मलासुद्धा सामान्य लोकांसारखं जगायचंय'' ललितची कळकळीची विनंती; पाहा नेमकं प्रकरण काय?
Madhya Pradesh: चेहऱ्यावर एवढे केस आहेत की त्याला बघून सुरूवातील प्राणी समजून लोक त्याला घाबरायचे. पण हा एकप्रकारचा आजार असून 17 वर्षांचा मुलगा या आजाराने ग्रस्त आहे.
Nov 23, 2022, 12:10 PM ISTWeather Change Effects: हवामानातील बदलामुळे आरोग्यावर होतोय परिणाम, 'या' गोष्टीची काळजी घ्या
हवामान बदलामुळे नागरीकांना आरोग्याच्या समस्या भेडसावतायत,निरोगी राहायचय तर ही खबरदारी घ्या
Oct 7, 2022, 10:15 PM ISTदिवसभर थकूनही गाढ झोप येत नाही? तर 'हे' उपाय करून पाहा
दिवसभर थकूनही गाढ झोप येत नाही, तुम्हाला 'या' आजारांचा धोका
Oct 7, 2022, 09:54 PM ISTतुम्हाला असलेला आजार तुमच्या आवाजावरुन समजणार?
येत्या काळात या टेस्टऐवजी तुमच्या आवाजावरूनच (Voice) आजाराचं निदान होऊ शकतं.
Sep 30, 2022, 11:45 PM ISTतुमचीही मूलं सारखी आजारी पडताहेत का ? या सोप्या पद्धतीने.. वाढवा त्यांची इम्युनिटी..
मुलांना चिकनगुनिया, डेंग्यू, विषाणूजन्य ताप सहज होतो कारण या काळात त्यांची प्रतिकारशक्ती खूपच कमकुवत होते.
Jul 27, 2022, 04:53 PM IST