Zakir Hussain: हृदयात लावले होते 'स्टेंट', 'या' जीवघेण्या आजाराशी झुंज देत होते झाकिर हुसेन
Zakir Hussain Pass Away: भारताचे प्रसिद्ध तबला वादक झाकिर हुसेन यांचे वयाच्या 73 व्या वर्षी अमेरिकेतील हॉस्पिटलमध्ये निधन झाले. मिडिया रिपोर्टनुसार, 'हार्ट ब्लॉकेज' मुळे काही काळापुर्वी त्यांना 'स्टेंट' सुद्धा लावण्यात आले होते.
Dec 16, 2024, 12:06 PM IST
डायटिंगच्या नावाखाली कमी जेवताय? आत्ताच सावध व्हा, कारण वजन कमी होण्याऐवजी अचानक 'हे' त्रास होऊ शकतात
डायटिंगमुळे शरीरासाठी फायदे होतात असे अनेकजण सांगतात, पण हे कितपत खरं आहे? यामागचे सत्य जाणून घेणे महत्त्वाचे आहे. वजन कमी करण्यासाठी अनेकजण योग्य अभ्यास न करता डायटिंग करायला सुरुवात करतात, पण त्याचा परिणाम शरीरावर गंभीर स्वरूपात होऊ शकतो.
Dec 10, 2024, 04:01 PM ISTAC, Geyser ने ही होतं प्रदूषण; घरातील हवा प्रदूषित करणाऱ्या या गोष्टी किती घातक? वाचून वाढेल चिंता
National Pollution Control Day : हवेचं प्रदूषण आज अनेक आजारांचं मुख्य कारण बनत आहे. पण ही दूषित किंवा अस्वच्छ हवा घराबाहेरच असते असं नाही. संशोधनात मिळालेल्या माहितीनुसार, दूषित हवा ही घरी देखील आढळते. याला कारणीभूत ठरतात घरातील काही महत्त्वाचे घटक.
Dec 2, 2024, 11:11 AM ISTफॅटी लिवरचा त्रास तुम्हाला देखील होऊ शकतो का?
फॅटी लिवरचा त्रास तुम्हाला देखील होऊ शकतो का?
Nov 5, 2024, 03:05 PM ISTकोणत्या घातक व्याधीनं त्रस्त होती इलियाना डिक्रूज? लक्षणं आणि उपाय आताच पाहून घ्या...
Body Dysmorphic Disorder : वेळीच ओळखा बॉडी डिस्मॉर्फिक डिसऑर्डरची लक्षणं आणि त्याचे उपाय... या व्याधीनं आपल्याला ग्रासलंय कसं ओळखाल?
Oct 29, 2024, 03:00 PM IST
Weekend ला झोपा काढणाऱ्यांसाठी Good News! संशोधक म्हणतात, 'जे आठवड्याभराची झोप भरुन काढतात त्यांना...'
Good News For Those Who Sleep On Weekends: संसोधकांनी नुकत्याच सादर केलेल्या एका अहवालामध्ये शनिवार, रविवार झोपा काढणाऱ्यांना दिलासा देणारी एक बातमी आहे. या संशोधनामध्ये 90 हजारांहून अधिक लोकांचा अभ्यास करण्यात आल्याने समोर आलेली आकडेवारी आणि हा अभ्यास विश्वासार्ह मानला जात आहे. नेमकी काय आहे ही गुड न्यूज आणि संशोधकांनी काय म्हटलंय पाहूयात...
Sep 2, 2024, 12:51 PM ISTगर्भधारणेची भीती वाटतेय? हा आहे एक प्रकारचा मानसिक आजार
गर्भधारणेची भीती वाटतेय? हा आहे एक प्रकारचा मानसिक आजार
Jul 20, 2024, 11:03 AM ISTपेनकिलरमुळे भारतातील 7% लोकांची किडनी निकामी, AIIMS चा धक्कादायक अहवाल
world kidney day : अंगदुखी, डोक दुखी, ताप येणे असा अनेक आजारांवर पेनकिलरसारख्या गोळ्या घेत असतो. पण या पेनकिलरच्या गोळ्याचे प्रमाण वाढले की त्याचा परिणान किडनीवर दिसून येतो. याचबाबतीत AIIMS ने धक्कादायक अहवाल प्रसिद्ध केला आहे.
Mar 14, 2024, 04:39 PM ISTHandshake And Health : हात मिळवण्याच्या पद्धतीवरुन कळेल तुमचे आरोग्य, डॉक्टरांनी सांगितले संकेत
Shake Hand And Health : अनेकदा पहिल्यांगा भेटल्यावर आपण हस्तांदोलन करतो. प्रत्येकाची हात मिळवण्याची पद्धत वेगळी आहे. या पद्धतीवरुन कळेल तुमचं आरोग्य कसंय? हात मिळवण्यावरुन तुमच्या आरोग्याचे संकेत दिसू लागतात. डॉक्टरांनी सांगितली ही गोष्ट
Feb 10, 2024, 02:29 PM ISTकर्नाटकात धुमाकूळ घालत असलेला Monkey fever आहे तरी काय? जाणून घ्या लक्षणं
Monkey fever karnataka : कर्नाटकातील उत्तरा कन्नड जिल्ह्यात मंकी फिव्हरची काही प्रकरणे नोंदवली गेली आहेत. अशा परिस्थितीत मंकी फिव्हर म्हणजे काय? आणि त्याची लक्षणे कशी ओळखता येतील? पाहुया
Feb 4, 2024, 05:56 PM ISTपूनम पांडेचा जीव घेणारा Cervical Cancer कसा थांबवता येतो?
Poonam Pandey Death News: पूनम पांडेच्या निधनाच्या बातमीवर चाहत्यांना विश्वास बसत नाहीये. पूनम पांडेच्या इंस्टाग्राम हँडलवर सकाळी 11.15 ते 11.30 च्या दरम्यान निधनाची पोस्ट करण्यात आली होती.
Feb 2, 2024, 01:53 PM ISTतुमच्याही हाता-पायांना मुंग्या येतात? दुर्लक्ष करु नका, पडू शकतं महागात
Restless Leg Syndrome : हाता- पायांना मुंग्या येणे हे सामान्य गोष्ट आहे. हा अनुभव प्रत्येकाला येत असतो. पण थंडीच्या दिवसात तुम्हाला जास्त त्रास जाणवत असेल तर वेळीच सावध व्हा. तुम्ही सामान्य गोष्ट म्हणून दुर्लक्ष करत असाल तर तुम्हाला ते खूप महागात पडू शकतं. या त्रासाची नेमकी कारणे आणि यावरील उपचार जाणून घ्या...
Jan 9, 2024, 02:45 PM ISTHealth Tips : मूड सतत बदलतोय? मग असू शकतं 'या' गंभीर आजाराचं लक्षण
Mood Swing Disorder : कारण नसताना अचानक मूडमध्ये बदल होत असतो. त्यामुळे अनेकवेळा चिडचिड होत असते. जर तुमच्या मूडमध्ये बदल होत असेल तर ते सामान्य नाही. कारण हा एकप्रकारचा गंभीर आजार असू शकतो.
Dec 28, 2023, 04:13 PM IST
'हार्ट अटॅक' नको तर या गोष्टींपासून दूरच राहा!
कोलेस्टेरॉल वाढत असेल तर या पदार्थांपासून दूर राहा, नाहीतर मधुमेह आणि हृदयरोगी व्हाल. आजकाल खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे लोक कमी वयातच कोलेस्ट्रॉलसारख्या आजारांना बळी पडत आहेत
Dec 25, 2023, 07:20 PM IST