dinner

दुपारी की रात्री? भात खाण्याची योग्य वेळ कोणती?

दुपारी की रात्री? भात खाण्याची योग्य वेळ कोणती?

May 17, 2024, 03:31 PM IST

‘गोविंदबागेत जेवायला या!’ शरद पवारांकडून मुख्यमंत्री, दोन्ही उप-मुख्यमंत्र्यांना आमंत्रण

बारामतीत होणा-या नमो महारोजगार मेळावा कार्यक्रमात पवारांचं नाव नाही. मात्र, शरद पवारांकडून मुख्यमंत्री, दोन्ही उप-मुख्यमंत्र्यांना जेवणाचे आमंत्रण देण्यात आले आहे. 

Feb 29, 2024, 05:01 PM IST

रात्री जेवणाची योग्य वेळ कोणती? वेळीच बदला 'ही' सवय नाहीतर...

Best Time To Eat Dinner : अनेकजण  रात्रीचे जेवण कोणत्याही वेळेत करतात. परिणामी त्यांना इतर आजारांना सामोरे जावे लागते. जर तुम्हालाही रात्रीच्या जेवणाची योग्य वेळ माहित नसेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे.

Jan 31, 2024, 05:42 PM IST

Health Tips : तुम्हीही रात्री उशीरा जेवताय का? वेळीच सावध व्हा अन्यथा...

Late Night Eating Sidde effects : अनेकांना रात्री उशीराने  जेवणाची सवय असते. पण रात्रीचे उशीरा जेवण करणे आरोग्यासाठी किती घातक ठरु शकते तुम्हाला माहितीये का? 

Jan 18, 2024, 04:30 PM IST

रात्रीचं जेवण टाळण्याची चूक करताय? मग 'या' गंभीर परिणामांना सामोर जायची तयारी ठेवा

Side Effects Of Skipping Dinner: रात्रीचं जेवण आपणं (Dinner Skip) स्कीप केलं तर आपल्या आरोग्यावर काय परिणाम होतो? सध्याचे आपलं जीवन हे अगदीच धकाधकीचं झालं आहे. त्यामुळे आपलं आपल्या खाण्याकडेही दुर्लक्ष होतं आहे. तेव्हा अनेक जणं रात्रीचे जेवणंही स्किप करू लागले आहेत. याचा आपल्या आरोग्यावर काय चांगला, वाईट परिणाम होतो हे आपण यातून जाणून घेणार आहोत. 

Nov 25, 2023, 01:20 PM IST

१०० वर्ष जगायचं असेल तर करा 'हे' एक काम...

आपण आपल्या अनेक सावींपासून आपली जीवनशैली आणि त्याचे आपल्या आरोग्यावर होणारे प्रभाव निवडतो, ज्यामध्ये व्यायाम, झोपेचे नियम आणि आहाराच्या सवयी समाविष्ट असतात. तर आज जाणून घेऊया आपले आरोग्य आणि दीर्घायुष्य आपण सध्या सावींमुळे कसे वाढवू शकतो ? 

Nov 20, 2023, 05:54 PM IST

सायंकाळी 7 च्या अगोदर करा रात्रीचं जेवण, आरोग्याला होतील 6 जबरदस्त फायदे

Health Benefits of Eating Dinner Early: रात्री लवकर जेवण करण्याचे फायदे तुम्ही ऐकलेच असतील. जर तुम्ही दररोज रात्रीचे जेवण संध्याकाळी 7 वाजण्यापूर्वी खाल्ले तर ते तुमच्या आरोग्याला अनेक फायदे देऊ शकतात.

Nov 12, 2023, 12:19 PM IST

Viral Video : Wedding Gown मध्ये समोर आल्या 6 नवऱ्या; यातही आई ओळखून दाखवा तर मानली तुमची नजर

Mother Daughter Viral Video : आई कुठली आणि मुलगी कुठली काय समजत नाही. व्हिडीओमधील 6 ही तरुणींचा व्हिडीओ पाहून नेटकरी आश्चर्यचकित झाले आहेत. लग्नाचा पोशाख परिधान करुन एक आई आपल्या 5 मुलींसोबत मोठ्या उत्साहाने रस्त्यावरुन निघाली आहे. 

Jun 9, 2023, 01:18 PM IST

Diabetes Tips: हे उपाय ट्राय करा; मधुमेहाच्या त्रासापासून मिळेल मुक्ती

Health Tips for Diabetes Patients: तुम्हाला मधुमेह आहे? तेव्हा तुम्हाला जेवल्यानंतर काही टीप्स फॉलो करणं महत्त्वाचं आहे. तेव्हा तुम्ही तुमची शुगर लेव्हल ही चांगलीच स्थिर ठेवण्यास यशस्वी होऊ शकता. 

May 28, 2023, 11:00 PM IST

शिळी चपाती खाण्याचे आश्चर्यकारक फायदे

जर तुम्ही उरलेल्या चपाती किंवा भाकरी फेकून देत असाल तर तसं करु नका. शिळी चपाती खाण्याचे अनेक फायदे आहेत. हे फायदे समजल्यानंतर तुम्हालाही आश्चर्य वाटेल. 

 

May 18, 2023, 04:35 PM IST

Deepika Padukone Diet Plan: खदाडीची हौस पुरवूनही दीपिका कशी राहते Fit and Fine? पाहा तिचा डाएट प्लॅन

Deepika Padukone Diet Plan With Breakfast Lunch Dinner: दीपिका ही खवय्या आहे असं सांगितल्यास तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल. मात्र खाण्याची आवड आणि वजन ती कसं मेन्टेन करते हा प्रश्न चाहत्यांना पडतो. दीपिकाच्या या खादाडी करुन वजन मेन्टेन ठेवण्यामागील कारण आहे तिचा स्पेशल डाएट. या डाएटमध्ये नेमकं काय, काय आहे जाणून घेऊयात या फोटोगॅलरीच्या माध्यमातून...

Mar 13, 2023, 03:32 PM IST

Health Tips: रात्री उशीरा जेवताय? मग ही सवय महागात पडू शकते

उशीरा जेवायची सवय, मग तुम्हालाही 'हे' गंभीर आजार होण्याची शक्यता आहे 

 

Nov 19, 2022, 10:32 PM IST

जेवल्या जेवल्या लगेच 'या' गोष्टी करू नका, अन्यथा होईल मोठं नुकसान

जेवताना आणि जेवल्यानंतर तुम्हाला ही सवय आहे, आताच सोडा अन्यथा होईल मोठी हानी 

Oct 5, 2022, 10:17 PM IST