युपीएची मेजवानी, प्रति थाळी रुपये ८ हजार!
`पैसे झाडाला लागत नाही`.. अशा शब्दांत महागाईचं समर्थन करणाऱ्या पंतप्रधानांनी स्वतः मात्र डिनर पार्टीवर 29 लाख रुपयांचा खर्च केल्याचं निदर्शनास आलं. या डिनर पार्टीत एकेका थाळीवर 8 हजार रुपये खर्च झाले असल्याचं सांगण्यात येत आहे.
Sep 29, 2012, 01:10 PM ISTराज ठाकरेंच्या घरून उद्धवना जेवणाचा डबा
डॉक्टरांनी काही पथ्थ पाळायला सांगितली आहेत. डॉक्टरांनी सूचविलेल्या पथ्यानुसार तयार केलेल्या जेवणाचा डबा राज ठाकरे यांची पत्नी शर्मिला आणि राज यांची आई कुंदा ठाकरे या उद्धव यांच्यासाठी देणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.
Jul 20, 2012, 11:35 AM IST