'तारक मेहता का उल्टा चश्मा'मध्ये दयाबेन पुन्हा दिसणार? निर्माते असित मोदींनी केला मोठा खुलासा
'तारक मेहता का उल्टा चश्मा' मालिकेचे निर्माते असित मोदी यांनी एका मुलाखतीदरम्यान अभिनेत्री दिशा वकानी पुन्हा मालिकेत दिसणार का? याबाबत खुलासा केला आहे.
Jan 2, 2025, 06:04 PM IST'तारक मेहता...' मालिकेतील जेठालालनं धरली निर्माता असित मोदी यांची कॉलर; शो सोडण्याची धमकी
Dilip Joshi Gets into Fight With Producer Asit Modi : दिलीप जोशी आणि असित मोदी यांच्यात भांडण... थेट शो सोडण्याची दिली धमकी
Nov 18, 2024, 09:12 PM ISTTaarak Mehta Ka Ooltah Chashmah: टीव्हीवर 'पुष्पा'ची दहशत! जेठालालचा मुलगा 'टप्पू' बनला खलनायक
'तारक मेहता का उल्टा चश्मा' या मालिकेतून घराघरात लोकप्रिय झालेला भव्य गांधी आता मालिका सोडल्यानंतर पाच वर्षांनी पुनरागमन करत आहे. एका नवीन मालिकेमध्ये अभिनेता पूर्णपणे नवीन अवतारात दिसणार आहे.
Sep 12, 2024, 03:55 PM ISTजेठालालच्या मुलाने 'तारक मेहता' मालिका का सोडली? अनेक वर्षांनंतर त्याने सांगितले खरे कारण
'तारक मेहता का उल्टा चश्मा'मधील जेठालालच्या मुलाने म्हणजेच टप्पूने मालिका का सोडली? अनेक वर्षांनंतर टप्पूने केला खुलासा. जाणून घ्या सविस्तर
Sep 4, 2024, 05:03 PM IST'तारक मेहता...' मधून 'एकमेव सेक्रेटरी' ची एग्झिट होणार? आता अभिनेत्यानेच केला खुलासा
'तारक मेहता का उलटा चश्मा'मधील आत्माराम भिडे हा शो सोडणार असल्याच्या बातम्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. मात्र, यावर स्वत: अभिनेत्यानेच भाष्य केलं आहे.
Aug 28, 2024, 12:29 PM IST#BoycottTMKOC का होतोय ट्रेंड? असित मोदीवर भडकले चाहते, जेठाचं होतेय कौतुक!
Taarak Mehta Ka Ooltah Chashmah : 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या लोकप्रिय मालिकेवर भडकले चाहते, बॉयकॉट करण्याची मागणी. काय आहे कारण?
Dec 3, 2023, 08:21 AM ISTदयाबेनमागोमाग जेठालालही घेणार मालिकेतून ब्रेक! अभिनेत्याच्या व्हिडीओमुळं चर्चांना उधाण
Dilip Joshi : 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेतून दयाबेननं पाठोपाठ जेठालालची भूमिका साकारणारा अभिनेता दिलीप जोशी देखील मालिकेतून ब्रेक घेणार आहे. व्हिडीओ शेअर करत अभिनेत्यानंच सांगितलं कारण...
Sep 30, 2023, 10:30 AM ISTखऱ्या आयुष्यात जेठालाल खूप उद्धट? चाहत्याचा दावा
Jethalal : जेठालाल हे आपल्या सर्वांचेच फार आवडते पात्र आहे. त्यातून सध्या चर्चा आहे ती म्हणजे त्यांच्या फॅननं केलेल्या एका खुलासा याची. त्या फॅननं सोशल मीडियावरून आपला एक अनुभव त्यांच्यासोबतचा शेअर केला आहे. जो फारच खळबळजनक आहे.
Sep 12, 2023, 08:07 PM ISTTMKOC : चंपकचाचांचं खरं वय तुम्हाला माहित आहे का? मुलगा जेठालालपेक्षा 'इतक्या' वर्षांनी लहान
TMKOC: सध्या चर्चा आहे ती म्हणजे तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेची. ही मालिका सध्या चांगलीच लोकप्रिय ठरली आहे. त्यातून या मालिकेतील सर्वच पात्र ही लोकांच्या मनात घर करून आहेत. त्यातीलच एक पात्र म्हणजे बापूरजी यांचे. परंतु तुम्हालाही माहितीये का की चंपकचाचांची भुमिका साकारणारे अभिनेते अमित भट्ट यांचे खरे वय काय?
Jul 26, 2023, 09:19 PM ISTजेठालाल होण्याआधी Dilip Joshi करत होते तुमच्याआमच्यासारखंच काम! 12 तास शिफ्ट अन्...
Dilip Joshi Birthday : दिलीप जोशी यांचा आज वाढदिवस आहे. सगळ्यांच्या मनात जेठालाल ही भूमिका साकारत जागा करणाऱ्या दिलीप जोशी यांच्या वाढदिवसानिमित्तानं काही खास गोष्टी जाणून घेऊया. अभिनेता म्हणून काम करण्याआधी दिलीप जोशी हे एक ट्रॅव्हल एजन्ट म्हणून काम करत होते.
May 26, 2023, 11:50 AM ISTकधी एकेकाळी सलमानसोबतच राहिलेले जेठालाल; पण भाईजानच्या एका वागण्यामुळं....
Dilip Joshi on Salmaan Khan: दिलीप जोशी हे अनेकदा चर्चेत असतात आता ते पुन्हा एकदा एका कारणासाठी चर्चेत आले आहेत. यावेळी त्यांनी सलमान खानविषयी एक धक्कादायक खुलासा केला आहे. त्यांनी चित्रपटाच्या निमित्तानं एकत्र रूम शेअर (Dilip Joshi News) केली होती.
May 25, 2023, 01:36 PM ISTNMACC Launch: अंबानींच्या पार्टीला 'जेठालाल' यांची सपत्निक हजेरी; चाहत्यांनी 'ती' हाक मारताच...
TMKOC Actor Dilip Joshi with Wife at NMACC India Launch: दोन दिवसांपासून सुरू झालेल्या 'एनएमएसीसी इंडिया' (NMACC India Launch) या नीता अंबानी यांच्या कल्चर सेंटरच्या लॉन्चसाठी अनेक बॉलिवूड सेलिब्रेटींनी हजेरी लावली होती. त्यामुळे सध्या इंटरनेटवर याच सोहळ्याची तुफान चर्चा आहे. यावेळी 'तारक मेहता का उल्टा चष्मा' (Dilip Joshi with Wife) या मालिकेतील लोकप्रिय कलाकार दिलीप जोशी आणि त्यांच्या पत्नी जयमाला जोशी यांनी हजेरी लावली होती.
Apr 2, 2023, 12:13 PM ISTDilip Joshi News: 'तारक मेहता' फेम 'जेठालाल'चा संताप अनावर, जीवाला धोका असल्याच्या त्या घटनेवर काय म्हणाले?
Dilip Joshi on Fake News: सध्या सगळीकडेच चर्चा आहे ती दिलीप जोशी (Dilip Joshi News) यांची. त्यांच्या घराबाहेर 25 लोकं बंदूका घेऊन उभे असल्याची बातमी पसरवली होती, ती खोटी असल्याचे दिलीप जोशी यांनी सांगितले आहे. पहा काय म्हणाले (Dilip Joshi Call) दिलीप जोशी?
Mar 5, 2023, 04:11 PM ISTTaarak Mehta Ka Ooltah Chashmah | तारत मेहता का उलटा चष्मामधील जेठालालला धमकी, दिलीप जोशींचं घर उडवण्याची धमकी
Taarak Mehta Ka Ooltah Chashmah Fame Dilip Joshi Receives House Threat
Mar 4, 2023, 11:30 AM ISTTarak Mehta: रील लाईफ 'जेठालाल' यांना खऱ्या आयुष्यात धमकी? Dilip Joshi यांच्या घराबाहेर 25 लोकं हत्यारं घेऊन उभे, काय आहे प्रकरण
Dilip joshi House: 'तारक मेहता...' फेम अभिनेते दिलीप जोशी यांना अज्ञात कॉल (Dilip Joshi Call) आला असल्याची माहिती समोर येते आहे. यामुळे सगळीकडेच एकच खळबळ उडाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, या फॉन कॉलमध्ये त्यांच्या शिवाजी पार्क (Shivaji Park) येथील घराबाहेर 25 लोकं हत्यारं घेऊन उभे आहेत, असे कळते आहे.
Mar 3, 2023, 12:00 PM IST