diamond

हिरा चाटल्याने खरंच माणसाचा मृत्यू होतो का?

हिरा चाटल्याने माणसाचा मृत्यू होतो असा दावा आहे. पण या दाव्यात किती तथ्य आहे हे जाणून घेऊयात.  हिरा हे सर्वात महागडं आणि बहुमूल्य रत्न म्हणून ओळखलं जातं. दागिन्यांमध्ये तसंच काच कापण्यासाठी हिऱ्याचा वापर होतो.

 

Aug 1, 2024, 07:20 PM IST

जगातील सर्वात महागडी पाण्याची बाटली पाहिलीये का? किंमत इतकी की तोंडचं पाणी पळून जाईल

Worlds Most Expensive Bottle: पाण्याची बाटली विकत घ्यायची म्हटली तर आपण 100 ते जास्तीत जास्त 1000 रुपये खर्च करतो. पण जगातील सर्वात महागडी पाण्याची बाटली तुम्ही कधी पाहिली आहे का? या बाटलीची किंमत इतकी आहे की तुम्ही अंदाजही लावू शकत नाही. विशेष म्हणजे गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये याची नोंद आहे. 

 

May 4, 2023, 07:05 PM IST

Diamond Mine : अबब! महाराष्ट्रातील 'या' खेड्यातील घरातल्या चुलीखाली दडलीय हिऱ्याची खाण

Chandrpur Diamond Mine : खनिजांनी समृद्ध अशा भारतातील महाराष्ट्राच्या एका छोट्या गावामध्ये सोन्यापाठोपाठ हिऱ्याची खाण सापडली आहे. 

 

Dec 14, 2022, 10:58 AM IST

Bank Locker :दागिने चोरीला गेल्यास आता घाबरू नका; 'या' योजनेतून मिळेतील पूर्ण पैसे

Diamond and Gold Jewellery Safety : दागिन्यांसारख्या मौल्यवान वस्तू चोरीला (stolen) जाऊ नयेत यासाठी अनेक जण बँकेच्या (Bank) लॉकरचा वापर करतात. मात्र, बँकांचे लॉकर फोडूनही चोरीच्या घटनांमध्ये वाढ होतच आहे. जाणून घेऊयात अशा परिस्थितीमध्ये नेमके काय करावे?

Sep 19, 2022, 01:27 PM IST
Special Report Varanasi Gyanvapi Masjid New Angle Of Cursed Diamond Story PT2M17S

VIDEO | ज्ञानवापीत शापित हिरा? नेमकं हिऱ्याचं रहस्य काय?

Special Report Varanasi Gyanvapi Masjid New Angle Of Cursed Diamond Story

May 23, 2022, 03:55 PM IST
Review On What Is The Secret Of Diamonds In Gyanvapi PT2M12S

ज्ञानवापीतील हिऱ्याचे नेमके रहस्य काय?

Review On What Is The Secret Of Diamonds In Gyanvapi

May 22, 2022, 09:50 PM IST

White Diamond | जगातील सर्वधिक चकाकणाऱ्या हिऱ्याचा लिलाव; किंमत इतकी की स्वप्नातही विचार नसेल केला

White Diamond | हिरा त्याच्या चकाकीने ओळखला जातो. चकाकीनुसार त्याची किंमत ठरवली जाते. असाच एक हिरा आजकाल लिलावानंतर जगभर आपली चमक पसरवत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, जगातील सर्वात मोठा पांढरा हिरा 169 लाख रुपयांना विकला गेला आहे. लिलावात विकत घेतले.

May 13, 2022, 03:00 PM IST
World News Diamond From Polluted Air PT2M25S

Video | प्रदूषित हवा करणार मालामाल?

World News Diamond From Polluted AirWorld News Diamond From Polluted Air

Mar 20, 2022, 08:45 AM IST

दगड समजून कचऱ्यात टाकायला निघाली, पण इतक्या कोटींचा निघाला तो हिरा

घराची साफसफाई करताना एका महिलेला अशी मौल्यवान वस्तू सापडली, ज्याच्या किमतीचा अंदाज लावणे कठीण आहे. 

Oct 29, 2021, 09:06 PM IST

या देशात सापडला जगातील तिसरा सर्वात मोठा हिरा, आता होणार मालामाल

आफ्रिकेच्या बोत्सवाना  (Botswana) देशात दुर्मिळ हिरा (Diamond) सापडला आहे.  

Jun 17, 2021, 03:59 PM IST