Video_1 हजार 111 कॅरेटचा हिरा
बोत्स्वानामध्ये 1 हजार 111 कॅरेटचा हिरा लुकारा या खाण कंपनीला सापडलाय. गेल्या शतकभरात सापडलेला हा सगळ्यात मोठा हिरा असल्याचं बोललं जात आहे.
Nov 20, 2015, 12:52 PM ISTबोत्स्वानामध्ये 1 हजार 111 कॅरेटचा हिरा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 20, 2015, 09:14 AM ISTपेट्रोल डिझेल २ रुपयांनी महाग होणार
दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी राज्य सरकारने अनेक गोष्टींवरील करांमध्ये वाढ केली आहे. यात पेट्रोल-डिझेलवरील करात २ रुपयांनी वाढ केली आहे. तर सिगारेट, दारू, शीतपेय, हिरे आणि सोने यांच्यावरील करातही वाढ करण्यात आली आहे.
Sep 30, 2015, 03:11 PM ISTकोहिनूर मिळणार का भारताला परत?
ब्रिटिश भारतीय खासदार किथ वाज यांनी जगप्रसिद्ध 'कोहिनूर हिरा' भारताला परत करण्याचे आवाहन मंगळवारी केले. काँग्रेस खासदार शशी थरूर यांचे ऑक्सफर्ड युनियनमध्ये केलेल्या भाषणावर केलेली हि प्रतिक्रिया आहे.
Jul 29, 2015, 12:32 PM ISTरोजगाराचं धर्मकारण : कंपनीला फटका, एफआयआर दाखल
एका एमबीए झालेल्या तरूणाला केवळ मुस्लिम असल्यानं नोकरी नाकारण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार मुंबईत घडल्याचं उघड झाल्यानंतर एकच खळबळ उडाली. त्यानंतर, 'हरेकृष्णा एक्सपोर्टस् प्रायव्हेट लिमिटेड' या कंपनीवर धार्मिक भेदभाव केल्याचा खटला दाखल करण्यात आलाय.
May 22, 2015, 01:43 PM ISTसोनम कपूरचा हिऱ्यांचा हार चोरी
बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर हिचा एक हिऱ्यांचा हार चोरीला गेलाय. सूत्रांच्या माहितीनुसार, या हिऱ्यांच्या हाराची किंमत ५ लाख असल्याचं सांगण्यात येतंय.
Feb 12, 2015, 08:13 AM ISTतयारी लग्नाची - स्पेशल डायमंड ज्वलेरी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 10, 2015, 07:27 PM ISTदिवाळीमध्ये ४९१ कर्मचाऱ्यांना कार बाकींना 2BHK प्लॅट आणि दागिने
दिवाळीच्या तोंडावर सुरतच्या एका डायमंड कंपनीनं त्यांच्या कर्मचाऱ्यांना जे गिफ्ट दिलंय त्याची आपण कल्पना देखील करू शकत नाही. या कंपनीनं कर्मचाऱ्यांना कार, फ्लॅट आणि हिरे जडीत दागिने गिफ्टमध्ये केले आहेत.
Oct 20, 2014, 08:48 PM ISTअवकाशात सापडला पृथ्वीच्या आकाराचा हिरा
वॉशिंग्टनः अवकाशात पृथ्वीच्या आकाराचा हिरा सापडला आहे, हो हे खरं आहे. शास्त्रज्ञांनी असा एक पांढरा तारा शोधला आहे. तो सर्वात थंड असा तारा असण्याची शक्यता आहे. हा तारा चमकणारा असून तो पृथ्वीच्या आकाराचा असल्याने एका हिऱ्याप्रमाणे तो चमकत आहे.
Jun 25, 2014, 09:03 PM ISTमहिलेने अंतर्वस्त्रातून २.५ कोटींच्या दागिन्यांची तस्करी
टेक्सटाइल्स इंडस्ट्रीतील सियाराम सिल्क मिल्सचे संचालक अभिषेक पोद्दार यांच्या पत्नी आणि विहारी ज्वेल्सच्या सर्वेसर्वा विहारी शेठ यांना मंगळवारी रात्री अटक करण्यात आली.
Aug 2, 2013, 06:01 PM ISTमुंबईत पाच कोटींचे हिरे जप्त
मुंबई विमानतळावर बेल्जियमहून आयात झालेले पाच कोटी ७० लाख रुपयांचे हिरे जप्त करण्यात आले आहेत.
Dec 10, 2011, 12:40 PM ISTतिरूपती मंदिरात एक कोटींचे हिरे
आंध्रप्रदेशमधील तिरूपती मंदिरात एका अज्ञात भक्ताने १६२ हिरे पेटीत दान केलेत.
Nov 24, 2011, 06:40 AM IST