Diabetes Patient साठी बनवा 'हे' चविष्ट लाडू, आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर!
शुगरची समस्या ही फार भयानक असते हे आपल्या सगळ्यांना माहित आहे. एकदा काय शुगर असल्याचं कळलं की मग खाण्यावर अनेक प्रतिबंध येतात. काय खायचं काय खायचं नाही या सगळ्यावर डॉक्टर आणि घरातले सतत सांगताना दिसतात. अशात त्यांना लाडू खायचे असतील तर कसे लाडू बनवावे हे जाणून घेऊया...
Aug 22, 2024, 05:51 PM ISTभारतात मधुमेहाचा विस्फोट! 10 पैकी एका व्यक्तीला मधुमेह,अहवालात धक्कादायक माहिती समोर
ICMR Diabetes Study Cases: भारतात मधुमेह, रक्तदाब, पोटातील चरबी आणि उच्च कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांचा धोका वाढत असल्याचा धक्कादायक अहवाल इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) ने केला आहे.
Jun 12, 2023, 12:49 PM ISTDiabetes Tips: हे उपाय ट्राय करा; मधुमेहाच्या त्रासापासून मिळेल मुक्ती
Health Tips for Diabetes Patients: तुम्हाला मधुमेह आहे? तेव्हा तुम्हाला जेवल्यानंतर काही टीप्स फॉलो करणं महत्त्वाचं आहे. तेव्हा तुम्ही तुमची शुगर लेव्हल ही चांगलीच स्थिर ठेवण्यास यशस्वी होऊ शकता.
May 28, 2023, 11:00 PM ISTडायबिटीज रुग्ण या 4 प्रकारांनी वजन कमी करु शकतात !
Weight Loss Tips For Diabetic: डायबिटीज समस्या देशांत चिंतेचा विषय झाली आहे. भारतात सुमारे 7.7 कोटी लोक डायबिटीजने ग्रस्त आहेत. त्यामुळे भारताची मोठी डोकेदुखी ठरत आहे.
May 10, 2023, 02:29 PM ISTWorst Fruits for Diabetes : मधुमेह असेल तर चुकूनही खाऊ नका 'ही' फळं
ज्या लोकांना मधुमेहाचा त्रास असतो त्यांना नियमितपणे व्यायाम करण्यास सांगितले जाते. इतकंच काय तर आपल्याला आपल्या जीवनशैलीतही अनेक बदल करावे लागतात. आहार हा सगळ्यात महत्त्वाचा असतो. त्यात सगळ्यात महत्त्वाची फळं असतात. पण अशी काही फळं आहेत जी खाल्यानं मधुमेहाच्या रुग्णाला त्रास होतो. चला जाणून घेऊया कोणती फळं खाऊ नये.
Apr 17, 2023, 07:02 PM ISTDiabetes वाढल्याने त्रस्त आहात? आजच 'या' फुलाची बी खा, डॉक्टरांकडे जाण्याची वेळच येणार नाही
Diabetes Control Tips: मधुमेह (Diabetes) हा पूर्णपणे बरा होऊ शकत नाही. स्वस्थ जीवनशैली, योग्य आहार आणि नियमित व्यायामाद्वारे हा रोग नियंत्रणात ठेवता येतो. त्याचबरोबर एका फुलाचे बियाणे देखील खूप फायदेशीर ठरू शकते.
Nov 24, 2022, 08:29 AM ISTDiabetes च्या रुग्णांनी कोणते ड्राय फ्रूट्स खावेत? जाणून घ्या
डायबिटीजच्या रूग्णांनी कोणती ड्राय फ्रूट्स खावीत? कोणती खाऊ नयेत? वाचा एका क्लिकवर
Sep 30, 2022, 04:13 PM ISTतुमच्या मसाल्याच्या डब्यातील 'हा' पदार्थ ठरू शकतो Diabetes साठी फायदेशीर?
थोडसंही दुर्लक्ष केलं तर रक्तातील साखरेचं प्रमाण अचानक वाढू शकतं. थोडसंही दुर्लक्ष केलं तर रक्तातील साखरेचं प्रमाण अचानक वाढू शकतं.
Sep 22, 2022, 09:58 PM ISTDiabetes : मधुमेह असणाऱ्या व्यक्तींनी खाव्यात या 6 गोष्टी
मधुमेह हा एक असा आजार आहे ज्यामध्ये रक्तातील साखरेची पातळी सतत चढ-उतार होत राहते. मधुमेही रुग्णांनी आपल्या आहाराची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. थोडासा निष्काळजीपणा तुमच्या रक्तातील साखरेची पातळी खूप वाढवू शकतो. योग्य आहाराचा अवलंब केल्यास रक्तातील साखर वाढण्यापासून रोखता येते.
Nov 25, 2021, 09:31 PM ISTडायबिटीज असणाऱ्या लोकांनी ही 6 फळे जास्त खावू नये
फळांमध्ये पाणी, जीवनसत्त्वे, फायबर, अँटिऑक्सिडंट्स आणि विविध पोषक घटक असतात. फळांमध्ये नैसर्गिक साखर आढळते, जी शरीराला हानिकारक नसते.
Aug 19, 2021, 03:59 PM ISTडायबेटीसच्या व्यक्तींचा असा असावा आहार
डायबेटीसच्या व्यक्तींना मोठ्या प्रमाणात प्रोटीनयुक्त आहार घेतला पाहिजे.
Jun 26, 2016, 06:56 PM IST