dhoni

VIDEO: तिसऱ्या वनडेआधी भारतीय खेळाडूंची 'सिक्स'चा सराव

भारत आणि ऑस्ट्रेलियामधली तिसरी वनडे शुक्रवार ८ मार्चला रांचीमध्ये खेळवण्यात येणार आहे.

Mar 7, 2019, 06:51 PM IST

...म्हणून घरच्या मैदानातल्या पॅव्हेलियनच्या उद्घाटनाला धोनीचा नकार

भारत आणि ऑस्ट्रेलियामधली तिसरी वनडे शुक्रवार ८ मार्चला रांचीमध्ये खेळवण्यात येणार आहे.

Mar 7, 2019, 02:15 PM IST

घरच्या मैदानावर धोनीची शेवटची मॅच!

भारत आणि ऑस्ट्रेलियातली तिसरी वनडे मॅच शुक्रवारी खेळवण्यात येणार आहे.

Mar 7, 2019, 01:53 PM IST

INDvsAUS: सुरक्षा भेदून भेटायला आलेल्या फॅनसोबत धोनीची 'पकडापकडी'

स्टेडियममध्ये सुरक्षा भेदून भेटायला येणारा चाहता काही धोनीसाठी नवीन नाही.

Mar 5, 2019, 08:17 PM IST

रनचा पाठलाग करताना मितालीचंच 'राज'! कोहली-धोनीही मागे

विराट कोहली आणि महेंद्रसिंग धोनीनं भारताला रनचा पाठलाग करताना अनेक ऐतिहासिक विजय मिळवून दिले आहेत.

Jan 30, 2019, 04:43 PM IST

न्यूझीलंडमध्ये धोनीला सचिनचा विक्रम मोडण्याची संधी

धोनीने आतापर्यंत न्यूझीलंड दौऱ्यावर १० एकदिवसीय सामन्यांमध्ये ४५६ धावा केल्या आहेत.

Jan 21, 2019, 07:00 PM IST

७ वर्षानंतर 'मिस्टर ७' ने केली ही कमाल

धोनीने ७ वर्षानंतर पुन्हा एकदा केली दमदार खेळी

Jan 18, 2019, 07:18 PM IST

भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा आणि आतापर्यंतचे विक्रम

 मेलबर्न  मधील विजयासोबत भारतीय संघाने आणि खेळाडूंनी काही विक्रम केले आहेत.

Jan 18, 2019, 06:40 PM IST

धोनी ठरला 'मॅन ऑफ द सिरीज', वर्ल्डकपासाठी ठोकली दावेदारी

धोनीने शानदार खेळी करत टीकाकारांना दिलं उत्तर

Jan 18, 2019, 05:20 PM IST

ट्विटरवर धोनी आणि चहलवर कौतुकांचा वर्षाव

धोनी आणि चहलच्या शानदार कामगिरीने दिग्गजांकडून कौतुक

Jan 18, 2019, 04:39 PM IST

धोनीने रोहितला योग्य साथ दिली नाही - अजित आगरकर

धोनीच्या सावकाश खेळीमुळे सर्व दबाव हा रोहितवर आला होता. यामुळे रोहितवर बाउंड्री मारण्याचा दबाव निर्माण झाल्याचा तर्क आगरकरने लावला

Jan 13, 2019, 04:54 PM IST

अंपायरच्या या चुकीच्या निर्णयामुळे भारताचा पराभव ?

भारताकडे रिव्ह्यू नसल्यामुळे अंपायरच्या या निर्णयाला आव्हान देता आले नाही.

Jan 12, 2019, 08:06 PM IST

वर्ल्डकप २०१९ नंतर संन्यास घेऊ शकतात हे ५ भारतीय क्रिकेटर

वर्ल्डकपनंतर निवृत्त होऊ शकतात हे ५ खेळाडू

Jan 1, 2019, 01:54 PM IST

धोनीला जमलं नाही ते ऋषभ पंतनं करून दाखवलं!

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या टेस्टमध्ये भारताचा १३७ रननी विजय झाला.

Dec 30, 2018, 08:30 PM IST