dharashiv news

धाराशिव जिल्ह्यात वैद्यकीय क्षेत्रातील दुर्मिळ घटना, 24 बोटांचे बाळ आले जन्माला

Medical Miracle : धाराशिव जिल्ह्यात वैद्यकीय क्षेत्रातील दुर्मिळ घटना समोर आली आहे. चक्क 24 बोटांचे बाळ जन्माला आलंय. महत्त्वाची बाब म्हणजे हात व पायाच्या बोटाला प्रत्येकी ६ बोटे आहेत. 

Nov 23, 2023, 04:05 PM IST

विठ्ठलाच्या दागिन्यांसाठी आजीबाईंनी विकली जमीन; घडवले 18 लाखांचे दागिने

महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या श्री विठुरायाच्या चरणी धाराशिव जिल्ह्यातील एका आजीने स्वत:ची सहा एकर शेती विकून लाडक्या विठुरायाला 18 लाख रुपयांचा 25 तोळ्याचा सोन्याचा करदोडा अर्पण केला आहे.

Oct 20, 2023, 11:48 AM IST

आई तुळजाभवानीचे 204 किलो सोने अन् 3 टन चांदीचे दागिने वितळवणार!

Tuljapur Tulja Bhavani temple : राज्य शासनाच्या परवानगीनंतर आता महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभावानीचे दागिने वितवळवण्यात येणार आहे. मंदिर संस्थानने परवनगी मागितल्या नंतर सरकारने दागिने वितवळण्यास मंजुरी दिली आहे. 

Oct 6, 2023, 11:27 AM IST

तुळजापूर-सोलापूर महामार्ग उद्यापासून बंद; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

Solapur-Tuljapur Highway : धाराशिव जिल्ह्यातून जाणारा सोलापूर - तुळजापूर महामार्ग उद्यापासून तीन दिवस बंद राहणार आहे. शारदीय नवरात्र महोत्सवाच्या तयारी निमित्त हा महामार्ग बंद करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी ही माहिती दिली.

Sep 26, 2023, 09:08 AM IST

आई तुळजाभवानीच्या चरणी 354 मौल्यवान हिरे अन् 207 किलो सोने, किंमत तब्बल...

Tulja Bhavani Temple: बुधवारपासून सुरू आहे आई तुळजाभवानी चरणी अर्पण केलेल्या दागिन्यांची मोजणी. आई तुळजाभवानीच्या चरणी 354 मौल्यवान हिरे दान

Jun 11, 2023, 11:56 AM IST

विवाहितेला उसाच्या शेतात बोलवलं अन्... महिलेच्या हत्येनं धाराशिव हारदलं!

Dharashiv Crime : धाराशिवमध्ये घडलेल्या या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे. महिलेची हत्या करुन फरार असलेल्या आरोपीविरुद्ध पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. महिलेचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह पाहून गावकऱ्यांना धक्का बसला होता 

Apr 30, 2023, 09:42 AM IST

Dharashiv News : झेंडा लावण्यावरुन दोन गटात तुफान राडा; दगडफेकीनंतर गावात कर्फ्यु

Dharashiv News : गावात झेंडा लावण्याचा वाद इतका टोकाला गेला की दगडफेकीपर्यंत हे प्रकरण गेले. या दगडफेकीत पोलीस कर्मचारी जखमी झाल्यानंतर अधिकाऱ्यांनी कारवाई करत 30 जणांना ताब्यात घेतले आहे.

Jan 11, 2023, 03:48 PM IST