dhanashree verma

Dhanashree Verma चा सीक्रेट लव्हर आला समोर, फोटोने सोशल मीडियावर एकचं खळबळ

धनश्री वर्मा आणि य़ुझवेंद्र चहलच्या नात्यातील दुराव्यास 'हा' सीक्रेट लव्हर होता जबाबदार ? कोण आहे हा धनश्रीचा सीक्रेट लव्हर?

Sep 30, 2022, 11:05 PM IST

नेहा कक्कर-फाल्गुनी पाठक वादावर चहलची पत्नी धनश्री वर्माने अशी दिली प्रतिक्रिया

फाल्गुनी पाठकचे 'मैने पायल है छनकाई' हे गाण्याचे नेहा कक्करने रिमिक्स व्हर्जन गायले आहे.

Sep 26, 2022, 11:07 PM IST

धनश्री वर्माने दिली गुड न्यूड, इन्स्टाग्राम पोस्ट करत केली मोठी घोषणा

धनश्री वर्माने दिली गुड न्यूड, युझवेंद्र चहलसह चाहते आनंदात 

Sep 15, 2022, 06:31 PM IST

Dhanashree Verma: यजुवेंद्र चहलची पत्नी धनश्री वर्मा रुग्णालयात दाखल, चहल म्हणाला...

धनश्री वर्मा रुग्णालयात दाखल असून सोशल मीडियावर पोस्ट करत तीने ही माहिती दिली आहे

Sep 2, 2022, 10:42 PM IST

"त्याचं नाव सांगा"; चहलबाबत वैयक्तिक आयुष्यावरील खोट्या बातम्यांवरुन भडकला रोहित शर्मा

काही दिवसांपूर्वी जवेंद्र चहल आणि त्याची पत्नी धनश्री वर्मा यांच्यात दुरावा आल्याच्या बातम्या आल्या होत्या

Aug 27, 2022, 07:12 PM IST

Dhanashree verma आणि yuzvendra chahal च्या नात्यावर रोहितचा पत्रकाराला सवाल, VIDEO होतोय व्हायरल

जेव्हा रोहित शर्मा पत्रकार बनतो, पत्रकारांनाच विचारतो धनश्री आणि चहलच्या नात्याबाबत, व्हिडिओ पाहिलात का?

Aug 27, 2022, 04:35 PM IST

Dhanashree Verma Story : धनश्री-युझी यांच्या नात्यात दुरावा असल्याच्या चर्चेनंतर नवा VIDEO समोर

 Yuzvendra chahal and Dhanashree Verma Story : टीम इंडियाचा युवा खेळाडू फिरकी गोलंदाज युझवेंद्र चहल आणि त्याची मैत्रिण प्रसिद्ध युट्यूबर आणि डान्सर धनश्री वर्मा (Dhanashree Verma Instagram) हे जोडपे गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर सातत्याने चर्चेत आहे.  

Aug 23, 2022, 03:24 PM IST

Yuzvendra chahal सोबतच्या नात्यात दुरावा? Dhanashree Verma ने लिहली भली मोठी पोस्ट

युजवेंद्र सोबतच्या नात्यावर अखेर पत्नी धनश्री वर्माचा खुलासा

Aug 21, 2022, 06:44 PM IST

दोघांत तिसरा? युझवेंद्र आणि धनश्रीच्या नात्यामध्ये 'या' खेळाडूचं घेतलं जातंय नाव!

युझवेंद्र चहलने धनश्री आणि त्याच्या नात्यात दुरावा आला आहे की नाही या चर्चा थांबवण्याचा प्रयत्न केलाय.

Aug 19, 2022, 12:31 PM IST

धनश्रीसोबतचे नाते तुटले? युझवेंद्र चहलने दिली पहिली प्रतिक्रिया

धनश्री वर्माने 'चहल आडनाव' काढून टाकल्यानंतर दोघांच्या नात्यासंदर्भातील चर्चांना उधाण आलं आहे

Aug 18, 2022, 06:49 PM IST

धनश्री वर्माने 'चहल' आडनाव काढून टाकल्यानंतर केली पहिली पोस्ट, म्हणाली, "आपलं दु:ख.."

टीम इंडियाचा फिरकीपटू युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांच्यात नेमकं काय सुरु आहे? याबाबत सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. 

Aug 18, 2022, 05:46 PM IST

सुर्यकुमार यादवने Dhanashree Verma सोबत फोटो पोस्ट करत चहलला डिवचलं

'त्या रात्री तुला मिस...' Dhanashree Verma सोबतचा फोटो पोस्ट करत असं का म्हणाला Surykumar Yadav 

Aug 13, 2022, 02:36 PM IST

'गब्बर' शिखर धवनचा कुकसोबत वाद,भांडणाचा VIDEO आला समोर

शिखर धवननं असं काय केलंय, कुकसोबत वाद घालायचं कारण काय, पाहा VIDEO 

Aug 2, 2022, 01:11 PM IST

'तुला हव ते बोल, पण सर नको', महेंद्र सिंह धोनी 'या' खेळाडूला असं का म्हणाला?

टीम इंडियाचा माजी कर्णधार कॅप्टन कुल माही महेंद्र सिंह धोनी हा मैदानावरही आणि मैदानाबाहेरही कुलचं दिसला आहे.

Jun 13, 2022, 06:34 PM IST