सायन पनवेल मार्गाजवळ गुप्त रस्ता! खारघर तुर्भे 15 किलोमीटरचे अंतर फक्त 5 किलोमीटरवर येणार
Kharghar Turbhe : सायन पनवेल महामार्गावरील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी खारघर तुर्भे लिंक रोज उभारला जात आहे. यामुळे सायन पनवेल मार्गाखालील बोगद्यातून सुसाट प्रवास करता येणार आहे.
Dec 18, 2024, 10:21 PM ISTकोळीवाड्यातील रहिवाशांचा विकास प्रकल्पाला तीव्र विरोध
झोपडपट्टी पुनर्विकास योजनेअंतर्गत वरळी कोळीवाड्याचा विकास करणं राज्य सरकारला कदाचित महागात पडू शकतं. कारण कोळीवाडा ही झोपडपट्टी किंवा गलिच्छ वस्ती नाही तर ते गावठाण आहे, असा त्यात राहणा-या नागरिकांचा दावा आहे.
Dec 20, 2017, 06:04 PM ISTमुंबई । कोळीवाड्यातील रहिवाशांचा विकास प्रकल्पाला तीव्र विरोध
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 20, 2017, 05:20 PM IST