नैराश्याबद्दल जनजागृती करण्यासाठी अरिजितने उचललं पाऊल !
आजकालच्या बदललेल्या आणि गुंतागुंतीच्या जीवनशैलीमुळे नैराश्याचे प्रमाण वाढताना दिसत आहे.
Sep 28, 2017, 10:05 PM IST'ही' अभिनेत्री देखील होती नैराश्याने ग्रस्त...
नैराश्य म्हणजेच डिप्रेशन हा सध्याच्या काळात प्रामुख्याने आढळून येणारा गंभीर आजार.
Sep 19, 2017, 10:15 AM ISTआता सोशल मीडिया सांगणार तुमचं 'डिप्रेशन'
असं म्हणतात की एक फोटो हजार शब्द व्यक्त करतो. त्याचप्रमाणे एका व्यक्तीचा फोटो हा त्याच्या मनातील प्रत्येक भावना व्यक्त करत असतो.
Aug 10, 2017, 01:25 PM ISTमानसिक आरोग्याबाबत अजूनही होतं दुर्लक्ष
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 7, 2017, 09:53 PM ISTनैराश्यग्रस्तांची संख्या वाढतेय
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 7, 2017, 09:53 PM IST'नैराश्य नष्ट करायचं असेल तर कौटुंबिक संवाद वाढवा'
'चला बोलू या, नैराश्य टाळू या' या शिर्षकाखाली जागतीक आरोग्य दिन साजरा करण्यात आला. मुंबईतील यशवंतराव चव्हाण हॉल येथे साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सार्वजनिक आरोग्य मंत्री दिपक सावंत, आमदार राहुल नार्वेकर, आमदार राज पुरोहित उपस्थित होते.
Apr 7, 2017, 01:24 PM ISTजगातील ३० कोटी लोक आहेत नैराश्यग्रस्त
जीवनात माणासाला यशासह अपयशही पाहावे लागते. मात्र जीवनातील अपयशांचे ओझे माणसाने पेलावयास शिकायलाच हवे. नाहीतर त्यातून नैराश्य येते.
Apr 1, 2017, 12:13 PM ISTव्हिडिओ : तुमच्या जवळची व्यक्तीही 'डिप्रेशन'शी झुंजतेय?
स्वत: वैयक्तिक आयुष्यात डिप्रेशन म्हणजेच नैराश्याला सामोरी गेलेल्या बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादूकोन ही आता याच विषयावर जनजागृती करताना दिसतेय.
Oct 13, 2016, 09:03 AM IST'प्रत्युषा तणावाखाली असल्याचं वाटलं नाही'
मुंबई : अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जीने शुक्रवारी केलेल्या आत्महत्येचे गूढ अद्याप तरी उकललेले नाही. तिच्या आत्महत्येविषयी विविध तर्क लढवले जात आहेत. मात्र अद्याप ठोस कारण पुढे आलेले नाही.
Apr 3, 2016, 09:00 AM ISTबछड्यांच्या मृत्यूमुळे रेणू अस्वस्थ
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 9, 2016, 09:09 PM IST'डिप्रेशन'मधून बाहेर पडण्यासाठी टाका एक पाऊल पुढे!
सध्याचा वाढता ताण-तणाव लक्षात घेता सध्याची पिढी शांत आणि स्वस्थ जीवनाचा मंत्रच विसरलीय की काय असं वाटतंय... जुन्या पिढिला मात्र या बातमीत कोणताही नवीनपणा जाणवणार नाही.
Oct 7, 2015, 12:34 PM ISTव्हाइट ब्रेड आणि पास्तामुळे आपण जावू शकता नैराश्यात...
व्हाइट ब्रेड आणि पास्ता खाल्ल्यानं आपण नैराश्यात जावू शकता. शरीरातील जास्त प्रमाणात असलेलं कार्बोहायड्रेट आपला तापटपणा आणि चिंता वाढवू शकते.
Aug 11, 2015, 12:14 PM ISTअवघं जगच महामंदीच्या उंबरठ्यावर - रघुराम राजन
अवघं जग महामंदीच्या उंबरठ्यावर असल्याचा इशारा आरबीआय गव्हर्नर रघुराम राजन यांनी दिलाय. १९३० मधील महामंदीची पुनरावृत्ती होणार असल्याची भीती त्यांनी व्यक्त केली आहे.
Jun 27, 2015, 10:23 AM ISTभारतातील ४ पैकी ३ कामकाजी महिलांना आरोग्य समस्या
महिला एकाचवेळी अनेक कामं करतात.. त्या घर सांभाळतात सोबतच ऑफिसही... मात्र त्याचवेळेस त्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होतं. नुकताच असोसिएटेड चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (ASSOCHAM) यांनी केलेल्या सर्व्हेनुसार देशातील कामकाजी महिलांमधील प्रत्येकी ४ पैकी ३ महिलांना आरोग्याच्या समस्या आहेत.
Mar 11, 2014, 11:01 AM IST