'या' कारणामुळे तरुण मुलींच्या मानसिक आरोग्याला धोका, आजच बदला सवय नाहीतर Depression ची भीती
नुकत्याच एका अभ्यासात असे समोर आले आहे की, किशोरवयीन मुलींमध्ये मानसिक आरोग्याच्या समस्यांचा प्रचलन वाढत आहे, आणि यासाठी सोशल मीडियाचा वापर एक प्रमुख कारण आहे. विशेष म्हणजे किशोरवयीन मुलींमध्ये वाढत्या नैराश्याचे कारण म्हणून सोशल मीडियाच्या अत्यधिक वापराचा उल्लेख करण्यात आले आहे.
Dec 30, 2024, 05:42 PM IST
मनात साचलेल्या अनावश्यक विचारांना असं आवरा; शांततेसाठी 5 टिप्स
अनेकदा लोक अनावश्यक विचारांनी ग्रासलेले असतात. काही टिप्सचा वापर करुन तुम्ही ही समस्या दूर करु शकता.
Dec 18, 2024, 11:30 AM ISTतुम्हीदेखील ओव्हरथिकिंग आणि डिप्रेशनमध्ये आहात? 'या' व्हिटॅमिनची कमतरता असू शकते कारण
व्हिटॅमिन बी 12 हे एक प्रकारचे पोषक तत्व आहे जे आपल्या शरीरासाठी महत्त्वपूर्ण असते. जर शरीरात व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता असेल तर आरोग्यासंबंधी अनेक तक्रारी उद्भवू शकतात. व्हिटॅमीन बी 12 ची कमतरता असल्यास काय लक्षणे दिसतात, हे जाणून घेऊया.
Dec 15, 2024, 01:52 PM ISTदरवर्षी किती पुरुष स्वत:चं आयुष्य संपवतात?
भारतात आत्महत्या करणाऱ्या पुरुषांची संख्या 66 हजारांवरुन थेट 1 लाखांच्या पार पोहोचली आहे.
Dec 12, 2024, 03:26 PM ISTलग्नानंतर पुरुष करतात नैराश्याचा सामना, पण कुणाला सांगत का नाहीत? हे शेअर न करण्यामागचं कारण काय?
महिलांप्रमाणे पुरुषांचं देखील आयुष्य लग्नानंतर पूर्णपणे बदलून जातं. पण पुरुष याबद्दल मोकळेपणाने बोलताना दिसत नाही. कालांतराने त्यांच्यावरचा ताण वाढत जातो. यावर पुरुषांनी नेमकं काय करायला हवं?
Dec 11, 2024, 04:15 PM ISTडोक्यावर पांघरून घेऊन झोपणं ठरू शकतं धोकादायक, गंभीर आजारांचा करवला लागू शकतो सामना
Covering Head While Sleeping : तुम्हालाही आहे डोक्यावर पांघरून घेऊन झोपण्याची सवय... आजच बंद करा ही सवय नाही तर होऊ शकतात गंभीर आजार
Oct 26, 2024, 06:59 PM ISTDeep Sleep : शांत झोप लागत नाही? 'ही' 1 मिनिटाची जगप्रसिद्ध युक्ती वापरा, अंथरुणावर पडताक्षणी लागेल झोप
Deep Sleep Remedy : कितीही थकलो असो तरी, अनेक वेळा अंथरुणावर पडल्यानंतरही शांत झोप लागत नाही. काही वेळाने लागली तरी अचानक रात्री जाग येते. असं तुमच्यासोबतही होत असेल तर 'ही' 1 मिनिटाची जगप्रसिद्ध युक्ती वापरा, अंथरुणावर पडताक्षणी झोप लागेल.
Oct 21, 2024, 03:22 PM IST
कामाच्या अतिताणामुळे इंजिनिअरचं टोकाचं पाऊल, स्वत:ला विजेच्या तारेला गुंडाळून घेतला शॉक; पत्नी म्हणाली 'दोन महिन्यांपासून...'
कामाच्या अतिताणामुळे पुण्यातील सीए तरुणीने आत्महत्या केल्याची घटना ताजी असतानाच आणखी एक घटना समोर आली आहे. चेन्नईत सॉफ्टवेअर इंजिनिअरनेही राहत्या घरात टोकाचं पाऊल उचललं आहे.
Sep 22, 2024, 12:45 PM IST
मुलांना परफेक्ट बनवण्याच्या नादात पालकच डिप्रेशनचे शिकार, अभ्यासात धक्कादायक खुलासा
मुलांना परफेक्ट बनवण्याच्या नादात पालकांवर होतोय परिणाम, अनेक पालक डिप्रेशनचे शिकार
Sep 12, 2024, 10:40 AM ISTशरीरात रक्ताच्या गुठळ्या झाल्यावर दिसतात 'ही' लक्षणं, वेळीच लक्ष द्या!
Blood Clots Symptoms: चिंता आणि नैराश्य आणि डीप वेन थ्रोम्बोसिस धोका यांच्यातील संबंध समजून घेण्यासाठी 1.1 लाखांहून अधिक लोकांच्या डेटाचे विश्लेषण करण्यात आलं. यामध्ये एकूण 1,520 लोकांचे ब्रेन इमेजिंग करण्यात आलं.
Jul 30, 2024, 07:02 PM ISTलग्न मोडलं, डिप्रेशनमध्ये गोळ्या घेतल्या... किरण गायकवाड Double Dating चा शिकार
Kiran Gaikwad on Depression : किरण गायकवाडचं सहा महिने ठरलेलं लग्न मोडलं. तो काळ इतका कठीण होता की, किरणला या दिवसात डिप्रेशनच्या गोळ्या घ्याव्या लागल्या. अशा परिस्थितीवर कशी मात कराल.
Jul 22, 2024, 03:05 PM ISTतुमची मुलं डिप्रेशनमध्ये तर नाहीत ना ? या लक्षणांमधून जाणून घ्या
शारीरिक आरोग्याप्रमाणे मानसिक आरोग्य ही तितकंच महत्त्वाचं असतं.
Jun 17, 2024, 04:48 PM ISTजेवल्यानंतरही पुन्हा लगेच भूक का लागते? या गोष्टी तुम्हालाही माहित नसतील
feeling hungry after eating : सतत भूक लागण्याची कारणे नेमकी काय आहेत?
Apr 29, 2024, 07:26 PM ISTनैराश्य आलंय? काळजी करु नका! डॉक्टरांनी दिलेल्या 'या' 5 टिप्स करा फॉलो
नैराश्याकडे दुर्लक्ष केल्याने काही वेळा शरीरातील इतर आजारांचा धोका वाढतो. यामुळे मधुमेह आणि थायरॉईड होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे यातून बाहेर पडण्याच्या टीप्स जाणून घेऊया.
Apr 21, 2024, 03:02 PM ISTतुमची मुलं डिप्रेशनमध्ये तर नाही ना? डिप्रेशनमध्ये म्हणजे काय? जाणून घ्या लक्षणे
Symptoms of Depression : हल्लीच्या लहान मुलांमध्ये चिडचिड, राग येणे या गोष्टी सहज दिसून येतात. या स्वभावामुळे अनेक मुलं डिप्रेशनमध्येही जातात. पण नेमकं हे डिप्रेशनमध्ये आहे तरी काय?
Mar 18, 2024, 05:15 PM IST