dengue

डेंग्यूच्या रुग्णाला प्लेटलेट्स ऐवजी दिला मोसंबी ज्यूस; रुग्णालयाला ठोकलं टाळं

उपमुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर हॉस्पिटलला ठोकलं टाळं

Oct 21, 2022, 01:00 PM IST

डेंग्यूचा धोका वाढतोय!'या' टीप्स वापरून घरातले डास पळवा

'हे' घरगूती उपाय करून पाहा, घरात एकही डास उरणार नाही 

Sep 24, 2022, 10:04 PM IST

डेंग्यू,मलेरिया झाल्यावर शरीरातील प्लेटलेट्स कसे वाढवाल? जाणून घ्या

बकरीचे दुध, नारळ पाणी आणि पपईच्या पानांचा रसाने खरचं शरीरात प्लेटलेट्स वाढतात का? 

Sep 16, 2022, 10:32 PM IST

कंगना राणौतला डेंग्यूची, तरीही इमर्जेन्सीच्या सेटवर हजर, नक्की काय घडलं?

नुकताच तिने आपल्या 'इमर्जेन्सी' या चित्रपटाचा टिझर प्रदर्शित केला आहे. 

Aug 10, 2022, 11:17 PM IST

एक मच्छर...! डेंग्यु, चिकनगुनिया या आजारांपासून आता डासच वाचवणार

पावसाळ्यात साथीच्या आजारांचं प्रमाण वाढतं. डेंग्यु, चिकनगुनिया हे आजार थैमान घालतात. 

Jul 6, 2022, 07:14 PM IST

बकरीचं दूध प्यायल्याने डेंग्यू बरा होतो? बघा डॉक्टरांचं काय म्हणणं आहे!

जेव्हा डेंग्यूचे रुग्ण वाढतात तेव्हा बकरीच्या दुधाची मागणी लक्षणीय वाढते.

Oct 27, 2021, 11:25 AM IST

कोरोनानंतर आता डेंग्यूचा नवा व्हेरिएंट!

नवीन डेंग्यू व्हेरिएंट DENV-2 च्या ओळखीवर डॉक्टरांनी धोक्याचा इशारा जारी केला आहे.

Sep 23, 2021, 09:59 AM IST

कोरोना नंतर या जिल्ह्यात डेंग्यूचाही कहर; आतापर्यंत आढले 2067 संशयित रुग्ण

जिल्ह्यात डेंग्यू, मलेरिया, थंडीतापाची लाट आली असून जिल्हा सामान्य रुग्णालयात रुग्णांसाठी जागा नसल्याने एका बेडवर दोन रुग्णांवर उपचार केले जात आहे

Sep 13, 2021, 11:17 AM IST

ताप येत आहे का? डेंग्यू आहे की व्हायरल ताप, हे कसे ओळखावे

Fever News : डेंग्यू (dengue) आणि इतर प्रकारच्या विषाणूजन्य तापाचा (viral fever) धोका पावसाळ्यात वाढतो आणि अशा परिस्थितीत प्रत्येकाने सावध राहण्याची गरज आहे.  

Sep 8, 2021, 06:42 AM IST

कोरोनानंतर मुंबईकरांना डेंग्यू आणि मलेरियाचा 'ताप'

डेंग्यू आणि मलेरियासारख्या गंभीर आजारांनीही डोकं वर काढलंय.

Sep 4, 2021, 12:52 PM IST