पोलीस वसाहतीत डेंग्यूचे थैमान
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 20, 2016, 12:04 AM ISTसाईबाबांच्या शिर्डीत डेंग्यूचे थैमान
साईबाबांच्या शिर्डीतही डेंग्यू, चिकनगुनिया, गोचिडताप आदी तापांच्या आजाराने थैमान घातलं असून गेल्या १५ दिवसात डेंगीच्या आजाराने चार बळी घेतलेत. त्याचा निषेध म्हणून सतंप्त नागरिकांनी शिर्डी नगर पंतायत कार्यालयावर मोर्चा काढला.
Sep 19, 2016, 10:35 PM ISTशिर्डी- डेंग्यूचा कहर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 19, 2016, 02:02 PM ISTमुंबईत डेंग्यूचे वादळ
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 18, 2016, 08:35 PM ISTछगन भुजबळ यांना डेंग्यूची लागण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 17, 2016, 08:37 PM ISTछगन भुजबळ यांना डेंग्यूची लागण, MICU केले दाखल
अटकेत असणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना डेंग्यूची लागण झाली आहे. भुजबळ यांना जे जे रुग्णालयात दाखल करण्यात येणार आहे.
Sep 17, 2016, 08:12 PM ISTअभिनेत्री विद्या बालनला पाहा कसा झाला डेंग्यू
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 16, 2016, 11:47 PM ISTमुंबई: विद्या बालनला डेंग्यूची लागण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 16, 2016, 11:39 PM ISTविद्या बालनला डेंग्यू होण्याचे खरं कारण...
विद्या बालन हिच्या घरी नव्हे तर तिच्या वरच्या मजल्यावर राहत असलेल्या मीरा पटेलच्या घरी डेंग्यू डासांच्या अळ्या सापडल्या, असून त्यामुळेच डेंग्यू झाला असावा अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
Sep 16, 2016, 06:42 PM ISTडेंग्यूचा ताप या समस्या निर्माण करतो
डेंगूचा ताप हा एक व्हायरल एडीस इजिप्ती डासांनी पसरणारं संक्रमण आहे. असा ताप आला असता लगेच उपचार न केल्याने रुग्णाची परिस्थिती गंभीर होऊ शकते. यासाठी डेंग्यूचा उपचार वेळेवर करणं गरजेचं आहे. डेंग्यूच्या तापाने शरीरावर रक्ताचे डाग आणि डेंग्यू आघात सिंड्रोम सारखे लक्षण निर्माण होऊ शकतात. यामुळे फुप्फुस, यकृत, आणि हृदयाला धोका निर्माण होतो.
Sep 9, 2016, 05:36 PM ISTनाशिक: विघ्नहर्त्याच्या उत्सवात आजाराचं विघ्न
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 7, 2016, 12:58 PM ISTधोका वाढतोय, ठाण्यात डेंग्यूच्या रुग्णात होतेय वाढ
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 31, 2016, 02:47 PM ISTठाण्याला डेंग्यूचा विळखा
ठाण्यात दिवसेंदिवस तापाचे आणि डेंग्युच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याची माहिती मंगळवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत समोर आलीय.
Aug 31, 2016, 12:17 PM IST