dengue

डेंग्यूपासून मुक्त करतील हे 8 सुपरफूड

या 8 गोष्टी अधिक फायदेशीर 

Sep 3, 2018, 07:52 AM IST

पुणे आणि नाशिकमध्ये डेंग्यूचे थैमान

पुण्यामध्ये स्वाईन फ्लूचे १६ रुग्ण आढळले असून त्यातील १० रुग्णांची प्रकृती अत्यावस्थ आहे.

Aug 27, 2018, 08:35 PM IST

डेंगीच्या तापावर आराम देतील हे '७' घरगुती उपाय!

मौसम बदलताच डासांचा त्रास वाढू लागतो.

Jul 27, 2018, 09:19 AM IST
PT43S

अलिबाग | डेंग्यूच्या रुग्णांची संख्या वाढली, आरोग्य शिबिराचं आयोजन

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jul 26, 2018, 09:10 PM IST

डेंगीच्या या '5' गोष्टींंबाबत वेळीच व्हा सावध !

पावसाळा आला की साथीचे अनेक आजारांचा धोकादेखील वाढतो. 

Jul 24, 2018, 06:17 PM IST

डेंगीचा 'ताप' यंदा वाढण्याची शक्यता, व्हायरसचं नव रूप अधिक धोकादायक

पावसाळा आला त्यासोबत अस्वच्छता आणि त्यामधून वाढणारे साथीचे आजार बळावतात.

Jul 24, 2018, 05:16 PM IST

ताप नेमका डेंगी की चिकनगुनियाचा, हे कसं ओळखाल?

पावसाळा सुरू झाला की वातावरणामध्ये बदल होतो. 

Jul 18, 2018, 07:09 PM IST

आता डास नाही पसरवू शकत डेंगी, झिकाचा धोका

वातावारणामध्ये बदल झाल्यानंतर आजारपण येणं सहाजिक असतं.तुमची रोगप्रतिकारशक्ती कमी असेल तर सर्दी, खोकला, ताप, व्हायरल इंफेक्शनचा धोका बळावतो. 

Jul 11, 2018, 05:33 PM IST

अहमदनगर | शेवगाव तालुका बनतोय समस्येचे माहेरघर

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 19, 2017, 08:59 PM IST

अहमदनगरमध्ये सासू-सुनेचा डेंग्यू सदृश आजारानं मृत्यू

अहमदनगर जिल्ह्यातल्या संगमनेर तालुक्यातील कनोली गावातील चुलत सासू-सुनेचा डेंग्यू सदृश आजारानं मृत्यू झाला. 

Nov 13, 2017, 06:51 PM IST

नागपुरात डेंग्यूचे ६ बळी, परिसरात दहशत

वाडी परिसरात महिन्याभरापासून  डेंग्यूने थैमान घातले असून सहावा बळी घेतला आहे. त्यामुळे आरोग्य विभागाचा गलथान कारभार पुढे आलाय.

Oct 24, 2017, 01:13 PM IST

नाशिकमध्ये डेंग्यूच्या साथीचा खासगी डॉक्टरांकडून बागुलबुवा?

डेंग्यूच्या नावाखाली रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना घाबरवून सोडत असल्याचा आरोप थेट आरोग्य अधिकाऱ्यांनीच केल्यान खळबळ उडली आहे.

Oct 9, 2017, 01:55 PM IST

दिल्लीत परसतोय डेंग्यू...

दिल्लीत डेंग्यूच्या रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. 

Sep 25, 2017, 10:12 PM IST

सुनिल ग्रोव्हरला डेंगीची लागण

मुंबईत पावासाने धुमाकूळ घातल्यानंतर आता रोगराई वाढण्याची शक्यता दाट आहे.

Sep 1, 2017, 09:26 PM IST