dengue

पावसाने पाठ फिरवली, पण साथीच्या आजाराने डोकं वर काढलं... मुंबईत रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ

Mumbai News in Marathi: मुंबईत पावसाळी आजार वाढले असून महापालिकेने तब्बल 12 लाखांहून अधिक घरांची झाडाझडती घेतली आहे. यात तब्बल एक लाखांहून अधिक जणांच्या रक्ताची तपासणी करण्यात आली आहे. धक्कादायक म्हणजे 20 दिवसांत 8 हजारांहून अधिक लेप्टोचे रुग्ण आढळून आले आहेत.

Aug 24, 2023, 03:29 PM IST

अभिनेत्री झरिन खान देतेय 'या' आजाराशी झुंज; पोस्ट शेअर करत दिली माहिती

झरिन आता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. मात्र सध्या चित्रपटांमुळे नव्हे ती वेगळ्याच कारणांमुळे चर्चेत आहे.  आता झरिन खानच्या चाहत्यांसाठी एक चिंताजनक बातमी समोर येतेय. सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत झरिनने ही माहिती दिली आहे. 

Aug 16, 2023, 08:49 PM IST

मुंबईकरांनो आरोग्य सांभाळा, पावसाची उसंत पण पावसाळी आजारांचं थैमान

Mumbai Epidemic Diseases : मुंबईत पावसाने विश्रांती घेतली असली तरी साथीच्या आजाराचा मोठ्या प्रमाणावर फैलाव सुरु झाला आहे. मुंबईला साथीच्या आजाराने विळखा घातलाय. गॅस्ट्रो, मलेरिया, डेंग्यू लेप्टो या आजाराचे अनेक रुग्ण सध्या सापडतायत. 

Aug 9, 2023, 08:43 PM IST

मुंबईला मलेरिया, डेंग्युचा विळखा; आरोग्य विभागाच्या माहितीनं चिंता वाढली

Mumbai Health News : असं असतानाच मुंबईकरांच्या आरोग्याच्या बाबतीत मात्र परिस्थिती गंभीर होताना दिसत आहे. राज्याच्या आरोग्य विभागाकडूनच यासंदर्भातील माहिती देण्यात आली आहे. 

Aug 1, 2023, 10:48 AM IST

मुंबईकरांनो आरोग्य सांभाळा, साथीच्या आजाराचे 16 दिवसात दीड हजाराहून अधिक रुग्ण, एकाचा मृत्यू

यंदा पावसाला उशीराने सुरुवात झाली असली तरी साथीच्या आजाराचा मोठ्या प्रमाणावर फैलाव सुरु झाला आहे. मुंबईला साथीच्या आजाराने विळखा घातलाय. गॅस्ट्रो, मलेरिया, डेंग्यू लेप्टो या आजाराचे अनेक रुग्ण सध्या सापडतायत. 

Jul 18, 2023, 05:54 PM IST

पावसाळ्यात डेंग्यूचा धोका; जाणून घ्या लक्षणं आणि उपाय

Monsoon 2023: डेंग्यू झाल्यानंतर डोकेदुखी, फणफणारा ताप तसंच स्नायू आणि सांधेदुखी होते. तसंच शरिरातील रक्तपेशी वेगाने कमी होऊ लागतात. या रुग्णांना तात्काळ रुग्णालयात दाखल करावं लागतं. अन्यथा वेळेत उपचार न मिळाल्याने ते जीवही गमावू शकतात. 

 

Jul 12, 2023, 02:59 PM IST

डेंग्यू तापाची लागण झाली असल्याच हे पदार्थ चुकूनही खावू नका

वेळेवर वैद्यकीय उपचार केल्यास आणि योग्य ती खबरदारी घेतल्यास रुग्ण डेंग्यूच्या आजारातून पूर्णपणे बरा होतो. 

Jul 8, 2023, 09:05 PM IST

Monsoon Diseases : मंडळी पावसाळा येतोय! डेंग्यूचे प्रकार, लक्षणे आणि उपाय जाणून घ्या

Monsoon Health Tips : येत्या काही दिवसात पावसाळा ऋतूला सुरुवात होईल. पावसाळ्यात डेंग्यू आणि मलेरियासारख्या (dengue and malaria) आजारांचे संक्रमण जलद गतीने सर्वत्र पसरत असते. अशावेळी तुमच्याकडे डेंग्यूची लक्षणे, विविध प्रकार आणि उपाय याबाबत सर्व माहिती असणे आवश्यक आहे.

May 31, 2023, 10:09 AM IST

एक मच्छर जगाला टेन्शन, जगभरात धुमाकूळ घालणाऱ्या टायगर मच्छरसमोर अगरबत्तीही फेल

संशोधकांनी मच्छरांवर संशोधन करुन एक धक्कादायक अहवाल प्रकाशित केला आहे, यात मच्छरांमधली रोगप्रतिकार शक्ती प्रचंड वाढल्याचं नमूद करण्यात आलं आहे.

Jan 27, 2023, 08:32 PM IST

Mosquito Repellent: या Essential Oil नं डेंग्यू- मलेरिया तुमच्यापासून राहिल लांब, मच्छरांपासून मिळेल सुटका

Mosquito Repellent म्हणून 'हे' Essential Oil वापरा, मच्छरांपासून होईल सुटका

Nov 19, 2022, 04:28 PM IST

Dengue Fever : डेंग्यूच्या रुग्णांनी 'हे' ज्यूस प्यावेत, पटकन वाढतील प्लेटलेट्स

डेंग्युमुळे प्लेटलेट्स कमी झाल्यात, फक्त हे तीन ज्यूस पिऊन बघा 

Nov 4, 2022, 11:55 PM IST

प्रसिद्ध अभिनेत्रीची प्रकृती अचानक बिघडली, रूग्णालयात केलं दाखल

प्रसिद्ध अभिनेत्रीची प्रकृती चिंताजनक, चाहत्यांना बसला मोठा धक्का 

Oct 31, 2022, 11:15 PM IST
Acotor Salman Khan Suffering from Dengue PT34S

VIDEO | सलमान खानला डेंग्यूची लगाण

Acotor Salman Khan Suffering from Dengue

Oct 22, 2022, 06:20 PM IST

Salman Khan : सलमान खानला 'या' आजाराने गाठलं

Salman Khan Dengue : बॉलिवूड सुपरस्टार आणि दबंग खान सलमान खानच्या (Salman Khan) चाहत्यांसाठी दु:खाची बातमी आहे. सल्लूमियांना एका आजाराने गाठलं आहे. त्यामुळे त्याच्या आगामी प्रोजेक्ट्सचे शूटिंग ताबडतोबर थांबविण्यात आलं आहे.

Oct 22, 2022, 09:34 AM IST