शाओमी स्मार्टफोनवरील बंदी तुर्तास हटवली
चायनाचा अॅपल फोन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शाओमी फोनवरील बंद तुर्तास उठवण्यात आली आहे. हा फोन भारतात लॉन्च झाल्यापासून स्मार्टफोनच्या बाजारात एकच खळबळ होती, मात्र बंदीनंतर पुन्हा इतर कंपन्यांचे सुगीचे दिवस येतील असं वाटत असतांना, शाओमीवरील बंदी तुर्तास हटवण्यात आली आहे.
Dec 16, 2014, 06:54 PM ISTअशोक चव्हाण यांना दिलासा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 12, 2014, 04:57 PM ISTअशोक चव्हाण यांना मोठा दिलासा
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि कॉंग्रेस खासदार अशोक चव्हाण यांना पेड न्यूजप्रकरणी मोठा दिलासा मिळाला आहे. निवडणूक आयोगाची नोटीस रद्द केल्याने चव्हाण यांच्यावरील कारवाई टळली आहे. ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर हा निर्णय आल्याने काँग्रेसमध्ये आनंदी वातावरण आहे.
Sep 12, 2014, 04:09 PM ISTहेराल्ड प्रकरणी सोनिया-राहुल यांना दिलासा
Aug 6, 2014, 06:50 PM IST‘निर्भया’च्या बलात्कार्यांची फाशी कायम
देशाला हादरवणार्या दिल्लीतील क्रूर सामूहिक बलात्कार प्रकरणातील चारही दोषींची फाशीची शिक्षा दिल्ली हायकोर्टानं कायम ठेवली आहे. ‘निर्भया’वरील बलात्काराचा गुन्हा ‘दुर्मिळातील दुर्मिळ’ असल्याचं नमूद करत हायकोर्टानं फास्ट ट्रॅक कोर्टाच्या निर्णयावरच शिक्कामोर्तब केलंय.
Mar 14, 2014, 10:52 AM ISTज्वाला गुट्टाला हायकोर्टाकडून दिलासा
दिल्ली हायकोर्टाकडून बॅडमिंटनपटू ज्वाला गुट्टाला मोठा दिलासा मिळालाय. हायकोर्टानं ज्वालाला आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये खेळू द्यावं यासाठी भारतीय बॅडमिंटन असोसिएशन ऑफ इंडिया अर्थात ‘BAI’ नं परवानगी द्यावी असं सांगितलंय.
Oct 10, 2013, 03:11 PM ISTखासदार सचिन विरोधातील याचिका फेटाळली
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने खासदारकीची शपथ घेतल्यानंतर खासदारकीवर प्रश्नचिन्ह उभं केलं गेलं. सचिनला कशी काय खासदारकी दिली, असा प्रश्न उपस्थित करून खासदारकीला आव्हान देणारी जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. ही याचिका दिल्ली उच्चन्यायालयाने फेटाळून लावली.
Dec 19, 2012, 02:25 PM IST... आणि कडाडला बिग बॉसचा बॉस
कुठल्या न कुठल्या तरी वादावरून नेहमी चर्चेत राहणारा बिग बॉस हा रिअॅलिटी शो पुन्हा एकदा नव्या वादात अडकलाय. ‘बिग बॉस – ६’ या कार्यक्रमाच्या जाहिरातीवरून कलर्स चॅनलवर एका आठवड्याच्या आत कारवाई करण्याचे निर्देश दिल्ली हायकोर्टानं केंद्र सरकारला दिलेत.
Oct 18, 2012, 04:05 PM ISTआता दररोज पाठवा २०० एसएमएस
दररोज फक्त शंभर एसएमएस पाठवता येतील, या निर्णयाला केराची टोपली दाखवत दिल्ली उच्च न्यायालयाने टेलिकॉम रेग्युलेटरी अथोरिटी ऑफ इंडिया म्हणजेच ‘ट्राय’ला चांगलाच झटका दिलाय. त्यामुळे आता दररोज जास्तीत जास्त २०० एसएमएस पाठवता येणं शक्य झालंय.
Jul 14, 2012, 11:12 AM IST"सचिनला खासदारकी का?" - कोर्टाचा सवाल
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला राज्यसभेची शपथ कशी द्यावी, असा प्रश्न दिल्ली हायकोर्टाने केंद्र सरकारला आज विचारला असून या संदर्भात नोटीस जारी केली आहे. सचिनच्या खासदारकीवर आक्षेप घेणाऱ्या याचिकेची दखल घेत कोर्टाने केंद्राला ही नोटीस बजावली आहे. या नोटिशीला उत्तर देण्यासाठी केंद्राला पाच जुलैपर्यंतची मुदतही देण्यात आली आहे.
May 16, 2012, 04:35 PM ISTआक्षेपार्ह मजकूर हटवला – फेसबूक-गुगलचा दावा
आक्षेपार्ह ठरविलेला मजकूर आम्ही काढून टाकल्याचे फेसबुक-गुगलसह २१ वेबसाइटने कोर्टाला कळविले आहे. फेसबुक आणि गुगलसह इतर वेबसाइटला आक्षेपार्ह मजकुरासाठी कोर्टाने नोटीस पाठवली होती. त्याला या कंपन्यांनी उत्तर दिले आहे.
Feb 6, 2012, 04:19 PM ISTवेबसाईटवर नियंत्रण अशक्य- गुगल
गुगल इंडिया आणि फोसबुक इंडियाने सोमवारी दिल्ली हायकोर्टाला पुन्हा एकदा सांगितलं की अब्जावधी लोक वेबसाईट वापरत असतात. एवढ्या मोठ्या संख्येने अपलोडिंग सुरू असताना प्रत्येक गोष्टीवर लक्ष ठेवणं, ती नियंत्रणात ठेवणं अशक्य आहे.
Jan 17, 2012, 01:09 PM ISTगुगल, फेसबूक 'ब्लॉक' करण्याचा इशारा
दिल्ली हायकोर्टानं फेसबूक तसच गुगल सर्च इंजिन या सोशल नेटवर्किंग साईट्स ब्लॉक करण्याचा इशारा दिला आहे.
Jan 12, 2012, 11:15 PM ISTकनिमोळींची तिहारमधून जामीनावर सुटका
२ जी स्पेक्ट्रम घोटाळा प्रकरणी द्रमुकच्या खासदार कनिमोळी यांना सशर्त जामीन मंजूर करण्यात आला आहे. कनिमोळींसह पाच आरोपींना जामीन मंजूर करण्याचा निर्णय दिल्ली कोर्टाने दिला आहे.
Nov 28, 2011, 11:20 AM IST