delhi high court

'अटक बेकायदेशीर नाही,' केजरीवाल यांना हायकोर्टाचा झटका, याचिका फेटाळली; 'आम्ही राजकारणाला बांधील नाही'

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना हायकोर्टाने झटका दिला आहे. ईडीने केलेली अटक बेकायदेशीर नाही सांगत हायकोर्टाने अरविंद केजरीवाल यांची याचिका फेटाळली आहे. 

Apr 9, 2024, 04:17 PM IST

सहमतीने ठेवलेले शारीरिक संबंध बलात्कार होऊ शकत नाही; कोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय

Delhi High Court: दिल्ली उच्च न्यायालयाने एका प्रकरणात महत्त्वाचा निर्णय सुनावला आहे. पुरुषाने लग्न करण्याचे खोटे वचन दिल्याचा कोणताही पुरावा नसेल तर ही फसवणूक होत नाही, असं कोर्टाने म्हटलं आहे. 

Apr 7, 2024, 10:43 AM IST

पत्नीच्या क्रूरतेमुळे 'मास्टरशेफ'मधील शेफला घटस्फोट मंजूर! पत्नी करायची मारहाण, अपमान अन्...

Chef Kunal Kapur Divorce Cruelty By Wife: अनेकदा ती त्याचा सार्वजनिकपणे अपमान करायची, एकदा तर तिने त्याच्या कानाखाली लगावली होती. त्याच्या वयोवृद्ध वडिलांनाही तिने अनेकदा घरगुती वादादरम्यान मारहाण केली होती.

Apr 3, 2024, 12:50 PM IST

आताची सर्वात मोठी बातमी! दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीकडून अटक

Arvind Kejriwal : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीने अटक केली आहे. आज संध्याकाळी ईडीचे (ED) अधिकारी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्या घरी दाखल झाले. त्यानंतर तब्बल दोन तासांच्या चौकशीनंतर अरविंद केजरीवाल यांना अटक करण्यात आली. 

Mar 21, 2024, 09:19 PM IST

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या घरी ईडीची धडक, अटक होणार?

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या घरी ईडीच्या अधिकाऱ्यांनी धडक मारली आहे.  दिल्ली उच्च न्यायालयाने केजरीवाल यांच्या अटकेला स्थगिती देण्याची याचिका फेटाळल्यानंतर ईडीचे अधिकारी केजरीवाल यांच्या घरी दाखल झालेत.

Mar 21, 2024, 07:27 PM IST

... तरीही घरातील कामं करण्यासाठी पत्नीवर दबाव टाकणं ही क्रूरता; न्यायालयानं सुनावले खडे बोल

Relationship News : बऱ्याच कुटुंबांमध्ये घरातील कामांची जबाबदारी महिला वर्गावर असते. अशा वेळी महिलांवर या कामांसाठी दबाव टाकणं क्रूरता ठरू शकते. 

 

Mar 20, 2024, 10:44 AM IST

'पत्नीला घरातील कामं करायला सांगणं क्रूरता नाही!' हायकोर्ट म्हणालं, 'बऱ्याच घरात पती..'

Household Chores Marital Cruelty: या प्रकरणामध्ये न्यायालयामध्ये पत्नीने याचिका दाखल केली होती. मात्र पतीने केलेला युक्तीवाद ऐकून न्यायालयाने पत्नीची मागणी फेटाळली अन् पतीची बाजू घेत निकाल दिला. द्विसदस्यीय खंडपीठाने हा निकाल दिला.

Mar 7, 2024, 11:38 AM IST

पत्नीने पतीला वारंवार आत्महत्येची धमकी देणं ही क्रूरता; हायकोर्टाचा मोठा निर्णय, म्हणाले 'तुमच्या खोट्या तक्रारींमुळे...'

पत्नीच्या क्रूरतेच्या कारणास्तव पतीला घटस्फोट मंजूर करण्याचा कौटुंबिक न्यायालयाचा आदेश दिल्ली हायकोर्टाने कायम ठेवला आहे. 

 

Jan 10, 2024, 03:29 PM IST

टोमणे मारणे, मित्राच्या पत्नीबरोबर पतीचं अफेअर असल्याचे आरोप करणे ही क्रूरताच : हायकोर्ट

Delhi High Court Husband Wife Relation: पत्नीने तिचा नवरा नपुंसक असल्याचा दावा केला आणि त्याला नपुंसकतेची चाचणी करण्यास भाग पाडले. यामध्ये तो फिट असल्याचे आढळले.

Jan 3, 2024, 11:26 AM IST

शारीरिक संबंधांना नकार देणे ही मानसिक क्रूरता, पण...; हायकोर्टाचे निरीक्षण

Delhi High Court Divorce Case: अलीकडेच दिल्ली उच्च न्यायालयाने दिलेल्या एका निर्णयाची चर्चा आहे. वाचा काय म्हणाले हायकोर्ट 

Nov 1, 2023, 12:01 PM IST

रोहित शर्मामुळे शाहरूखच्या 'जवान' सिनेमाच्या कमाईवर ग्रहण; गौरी खान थेट पोहोचली कोर्टात

Shah Rukh Khan starrer Jawan Movie : सध्या देशभरात जवान सिनेमा ( Jawan Movie ) तुफान गाजतोय. सिनेमा देखील बंपर कमाई करताना दिसतेय. मात्र यावेळी शाहरूख खानला एक मोठा धक्का बसला आहे. 

Sep 21, 2023, 04:57 PM IST

'आदिपुरुष'चे सर्व शो बंद पडणार? हिंदू समाजाच्यावतीने थेट हायकोर्टात याचिका

Petition Against Adipurush In High Court: 'आदिपुरुष' चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर या चित्रपटाची मांडणी, संवाद आणि एकंदरितच पात्रांच्या लूकवरुन टीका होताना दिसत आहे. एकीकडे ही टीका सुरु असतानाच दुसरीकडे हे प्रकरण थेट कोर्टात पोहोचलं आहे.

Jun 18, 2023, 10:59 AM IST

FASTag वापरणाऱ्या कार मालकांना होणार फायदा ! उच्च न्यायालयाने NHAI कडून...

FASTag Fixed Deposit Rate : तुम्ही FASTag चा वापर करत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी.  फास्टॅगसंदर्भात एक याचिका  दाखल करण्यात आली आहे. त्यानंतर सरन्यायाधीश सतीश चंद्र शर्मा आणि न्यायमूर्ती सुब्रमण्यम प्रसाद यांच्या खंडपीठाने  NHAI आणि रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाला नोटीस बजावली. या याचिकेत  फास्टॅगमध्ये जमा केलेल्या रकमेवर व्याज देण्याचे निर्देश बँकांना द्यावेत, असे याचिकेत म्हटले आहे. 

May 19, 2023, 08:28 AM IST