दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या घरी ईडीची धडक, अटक होणार?
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या घरी ईडीच्या अधिकाऱ्यांनी धडक मारली आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने केजरीवाल यांच्या अटकेला स्थगिती देण्याची याचिका फेटाळल्यानंतर ईडीचे अधिकारी केजरीवाल यांच्या घरी दाखल झालेत.
Mar 21, 2024, 07:27 PM IST... तरीही घरातील कामं करण्यासाठी पत्नीवर दबाव टाकणं ही क्रूरता; न्यायालयानं सुनावले खडे बोल
Relationship News : बऱ्याच कुटुंबांमध्ये घरातील कामांची जबाबदारी महिला वर्गावर असते. अशा वेळी महिलांवर या कामांसाठी दबाव टाकणं क्रूरता ठरू शकते.
Mar 20, 2024, 10:44 AM IST
'पत्नीला घरातील कामं करायला सांगणं क्रूरता नाही!' हायकोर्ट म्हणालं, 'बऱ्याच घरात पती..'
Household Chores Marital Cruelty: या प्रकरणामध्ये न्यायालयामध्ये पत्नीने याचिका दाखल केली होती. मात्र पतीने केलेला युक्तीवाद ऐकून न्यायालयाने पत्नीची मागणी फेटाळली अन् पतीची बाजू घेत निकाल दिला. द्विसदस्यीय खंडपीठाने हा निकाल दिला.
Mar 7, 2024, 11:38 AM ISTपत्नीने पतीला वारंवार आत्महत्येची धमकी देणं ही क्रूरता; हायकोर्टाचा मोठा निर्णय, म्हणाले 'तुमच्या खोट्या तक्रारींमुळे...'
पत्नीच्या क्रूरतेच्या कारणास्तव पतीला घटस्फोट मंजूर करण्याचा कौटुंबिक न्यायालयाचा आदेश दिल्ली हायकोर्टाने कायम ठेवला आहे.
Jan 10, 2024, 03:29 PM IST
टोमणे मारणे, मित्राच्या पत्नीबरोबर पतीचं अफेअर असल्याचे आरोप करणे ही क्रूरताच : हायकोर्ट
Delhi High Court Husband Wife Relation: पत्नीने तिचा नवरा नपुंसक असल्याचा दावा केला आणि त्याला नपुंसकतेची चाचणी करण्यास भाग पाडले. यामध्ये तो फिट असल्याचे आढळले.
Jan 3, 2024, 11:26 AM ISTशारीरिक संबंधांना नकार देणे ही मानसिक क्रूरता, पण...; हायकोर्टाचे निरीक्षण
Delhi High Court Divorce Case: अलीकडेच दिल्ली उच्च न्यायालयाने दिलेल्या एका निर्णयाची चर्चा आहे. वाचा काय म्हणाले हायकोर्ट
Nov 1, 2023, 12:01 PM ISTरोहित शर्मामुळे शाहरूखच्या 'जवान' सिनेमाच्या कमाईवर ग्रहण; गौरी खान थेट पोहोचली कोर्टात
Shah Rukh Khan starrer Jawan Movie : सध्या देशभरात जवान सिनेमा ( Jawan Movie ) तुफान गाजतोय. सिनेमा देखील बंपर कमाई करताना दिसतेय. मात्र यावेळी शाहरूख खानला एक मोठा धक्का बसला आहे.
Sep 21, 2023, 04:57 PM IST'आदिपुरुष'चे सर्व शो बंद पडणार? हिंदू समाजाच्यावतीने थेट हायकोर्टात याचिका
Petition Against Adipurush In High Court: 'आदिपुरुष' चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर या चित्रपटाची मांडणी, संवाद आणि एकंदरितच पात्रांच्या लूकवरुन टीका होताना दिसत आहे. एकीकडे ही टीका सुरु असतानाच दुसरीकडे हे प्रकरण थेट कोर्टात पोहोचलं आहे.
Jun 18, 2023, 10:59 AM IST2000 Rs Note | 2 हजाराच्या नोटेसंदर्भातील 'ती' याचिका हायकोर्टाने फेटाळली
Delhi High Court Reject Petition On 2000 Rupees Note Changing
May 29, 2023, 12:35 PM ISTFASTag वापरणाऱ्या कार मालकांना होणार फायदा ! उच्च न्यायालयाने NHAI कडून...
FASTag Fixed Deposit Rate : तुम्ही FASTag चा वापर करत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी. फास्टॅगसंदर्भात एक याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यानंतर सरन्यायाधीश सतीश चंद्र शर्मा आणि न्यायमूर्ती सुब्रमण्यम प्रसाद यांच्या खंडपीठाने NHAI आणि रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाला नोटीस बजावली. या याचिकेत फास्टॅगमध्ये जमा केलेल्या रकमेवर व्याज देण्याचे निर्देश बँकांना द्यावेत, असे याचिकेत म्हटले आहे.
May 19, 2023, 08:28 AM ISTAishwarya Rai नं अखेर Aaradhya Bachchan च्या प्रकृतीसंदर्भातील Fake News वर सोडलं मौन, म्हणाली...
Aishwarya Rai On Aaradhya Bachchan Fake News Case : सोशल मीडियावर बच्चन कुटुंबातील सदस्यांबद्दल अनेक बातम्या रोज व्हायरल होतं असतात. त्यातील काही बातम्यांमध्ये तथ्य असतात. पण आराध्या बच्चन हिचा आरोग्याची बातमी 2 यूट्यूब चॅनल आणि एका वेबसाइटने दिली अन् मग
Apr 26, 2023, 11:57 AM ISTMaharastra News | उद्धव, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत आज दिल्ली हायकोर्टात?
Uddhav Thackeray Aditya Thackeray Sanjay Raut Possibly To Remain Present At Delhi High Court
Apr 17, 2023, 12:00 PM ISTDelhi High Court summons । उद्धव ठाकरे, आदित्य आणि राऊत यांना दिल्ली हायकोर्टाचे समन्स
Delhi High Court summons to Uddhav Thackeray, Aditya, Raut
Mar 28, 2023, 02:45 PM ISTआम्हाला इअर फोन लावून वेब सीरिज पाहायला लागली... 'कॉलेज रोमान्स'वर हायकोर्टाने ओढले ताशेरे
College Romance : आम्हालाही ही वेब सीरिज इअर फोन लावून पाहायला लागली अशा शब्दात दिल्ली हायकोर्टाने या शोवर ताशेरे ओढले आहेत. यासोबत हायकोर्टाने अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकाऱ्यांनी दिल्ली पोलिसांना दिलेला आदेश कायम ठेवला आहे
Mar 7, 2023, 05:47 PM ISTआग्रा किल्ल्यात शिवजयंती साजरी करण्यास परवानगी देण्यात काय अडचण आहे? दिल्ली हायकोर्टाची विचारणा
आग्रा किल्ल्यात (Agra Fort) शिवजयंती (Shivjayanti) साजरी करण्यास नकार दिल्यानंतर वाद निर्माण झालेला असताना दिल्ली हायकोर्टाने (Delhi High Court) हा चेंडू राज्य सरकारच्या कोर्टात ढकलला आहे. राज्य सरकार सहआयोजक असेल तर परवानगी द्यायला काही हरकत नाही असं हायकोर्टाने स्पष्ट केलं आहे.
Feb 8, 2023, 03:12 PM IST