तुरूंगवासाच्या सुटकेनंतर राजपाल यादवचा कमबॅक
तुरुंगातून बाहेर आल्यानंतर चित्रपटाचं शूटिंग करण्यासाठी उत्साही
Mar 27, 2019, 05:13 PM IST'सर्वांदेखत पत्नीनं पतीला थोबाडीत मारणं म्हणजे आत्महत्येला प्रवृत्त करणं नव्हे'
'सामान्य विवेक असणारा व्यक्ती अशा स्थितीत आत्महत्या करू शकत नाही'
Jan 10, 2019, 10:21 AM ISTकाँग्रेसला मोठा झटका, दोन आठवड्यात खाली करावे लागणार नॅशनल हेरॉल्ड हाऊस
दिल्ली उच्च न्यायालयाने नॅशनल हेरॉल्ड हाऊस प्रकरणात काँग्रेसला मोठा झटका दिला आहे.
Dec 21, 2018, 04:34 PM ISTशिखविरोधी दंगलींप्रकरणी दिल्ली हायकोर्टाचा मोठा निकाल, काँग्रेस अडचणीत
१९८४ मध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर शिख समुदायाविरोधात दंगे उसळले होते.
Dec 17, 2018, 11:05 AM ISTऔषधांच्या ऑनलाईन विक्रीवर दिल्ली हायकोर्टाची बंदी
दिल्ली सरकार आणि केंद्र सरकारला या निकालाची तातडीने अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले.
Dec 13, 2018, 01:38 PM ISTलग्न म्हणजे पत्नीने नेहमी सेक्ससाठी तयार असावे असे नव्हे - उच्च न्यायालय
लग्न म्हणजे पत्नीने नेहमी सेक्ससाठी तयार असावे असे नव्हे, असे मत दिल्ली उच्च न्यायालयाने एका निकालाच्यावेळी व्यक्त केले.
Jul 17, 2018, 11:40 PM IST'सेक्रेड गेम्स' सिरीजचे नवीन भाग प्रदर्शित होणार नाही
चाहत्यांना मोठा फटका
Jul 17, 2018, 03:40 PM IST'पतंजली'बाबतचे आक्षेपार्ह व्हिडिओ हटविण्याचे फेसबुक, युट्यूबला आदेश
ज्या नोंदणीकृत खात्यावरून हा ब्लॉग पोस्ट करण्यात आला त्या लोकांची नावांचाही खुलासा करावा असेही आदेश कोर्टाने दिले आहेत.
Mar 26, 2018, 05:59 PM ISTकार्ती चिदंबरम यांना जामीन मंजूर, देश सोडता येणार नाही!
INX मीडिया गैरव्यवहार प्रकरणी कार्ती चिदंबरम यांना दिल्ली उच्च न्यायालायनं जामीन मंजूर केलाय.
Mar 23, 2018, 05:06 PM ISTपतीच्या मानसिक आरोग्यासाठी अनैतिक संबंधांचे खोटे आरोप घातक - कोर्ट
एखादी पत्नी जर पतीला सातत्याने आत्महत्या करण्याची धमकी देत असेल तर, अशा पत्नीसोबत राहणेही धोकादायक आहे
Mar 5, 2018, 09:07 AM ISTलाभाच्या पदांवरून 'आप'ला न्यायालयाचा दिलासा...
'आम आदमी पार्टी'च्या २० आमदारांना अपात्र घोषित करण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर आता हायकोर्टानं मात्र 'आप'ला दिलासा दिलाय.
Jan 24, 2018, 03:45 PM ISTकेजरीवाल सरकारला झटका, सर्वोच्च न्यायालयाने म्हटलेय एलजी हेच ''दिल्लीचे बॉस''
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दिल्ली उच्च न्यायालयाप्रमाणे सर्वोच्च न्यायालयानेही जोरदार झटका दिलाय. उपराज्यपाल हेच दिल्लीचे प्रशासकीय प्रमुख असल्याचे म्हटलेय.
Nov 2, 2017, 08:32 PM ISTप्रफुल्ल पटेल यांना न्यायालयाचा झटका, अखिल भारतीय फुटबॉल महासंघाची पुन्हा निवडणूक
दिल्ली उच्च न्यायालयाने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल पटेल यांना जोरदार दणका दिलाय. अखिल भारतीय फुटबॉल महासंघाचे अध्यक्ष निवड रद्द केलेय.
Oct 31, 2017, 07:31 PM ISTपतंजली च्यवनप्राशच्या जाहिरातीवर बंदी
दिल्ली उच्च न्यायालयाने गुरूवारी पतंजली आयुर्वेद लिमिटेड च्यवनप्राशच्या जाहिरातीवर बंदी आणली आहे.
Sep 8, 2017, 04:39 PM ISTराहुल आणि सोनिया गांधींना दिल्ली हायकोर्टाचा दणका
नॅशनल हेराल्ड प्रकरणात काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी हायकोर्टाने झटका दिला आहे. दिल्ली हाईकोर्टाने या प्रकरणाची चौकशी करण्याची परवानगी आयकर विभागाला दिली आहे. नॅशनल हेराल्डमध्ये यंग इंडिया, राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांची भागीदारी आहे.
May 12, 2017, 01:20 PM IST