delhi government

10 हजारात घरी न्या जुन्या जप्त झालेल्या गाड्या, सरकार आणणार नवा नियम

Old Vehicle Policy: दिल्ली परिवहन विभागाने एंड ऑफ लाइफ वाहन नितीला मंजुरी दिली आहे. ओव्हरएज म्हणून जप्त केलेली वाहने काही शुल्क घेऊन परत केली जाणार आहे. 

Dec 21, 2023, 01:56 PM IST

Arvind Kejriwal Big Announcement: बेरोजगार मजुरांसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, सरकार देणार 5000 रुपये

Big Announcement: वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर राजधानीत ग्रॅप स्टेज 3 चे नियम लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे बांधकाम बंद झाल्यामुळे बेरोजगार मजुरांना दिलासा देण्याचा प्रयत्न होताना दिसत आहे. आता हे सरकार कामगारांना 5000 रुपये देणार आहे. तशी घोषणा करण्यात आलेय.

Nov 2, 2022, 01:55 PM IST

Corona : कोरोनाचा वाढता धोका, सरकारचा मास्कबाबत मोठा निर्णय

महाराष्ट्रात कोरोनाच्या BF.7 या नव्या व्हेरिएंटनं प्रवेश (new omicron variant) केलाय.

Oct 20, 2022, 05:50 PM IST

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; पगारवाढीमुळं दोन आठवड्यांआधीच दिवाळी

त्यांच्या पगारवाढीचा केंद्राच्या तिजोरीवर किती बोजा? एकदा आकडा पाहाच... 

Oct 8, 2022, 10:49 AM IST

डॉग वॉकसाठी अख्ख स्टेडिअम केलं रिकामं, IAS अधिकाऱ्याच्या कृतीनं खेळाडू संतापले

दिल्लीतील एका IAS अधिकाऱ्याला निव्वळ आपल्या कुत्र्याला फिरवता यावे यासाठी संपुर्ण स्टेडिअम रिकाम कराव लागत असल्याची घटना समोर आली आहे.

May 26, 2022, 02:46 PM IST

अरे बापरे! ट्रॅफिकचे नवे नियम लागू, नियम तोडल्यास तब्बल 10 हजार रुपयांचा दंड

वाहतूक कोंडी टाळण्यासाठी नवा नियम लागू करण्यात आला असून नियम मोडल्यास खावी लागेल तुरुंगाची हवा

 

Apr 1, 2022, 08:37 PM IST

सर्व खासगी कार्यालयांना टाळं, रेस्टॉरंट-बारही राहणार बंद, नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी

कोरोनामुळे बिघडलेली परिस्थिती पाहता कठोर पावलं उचलण्यात आली आहेत

Jan 11, 2022, 01:39 PM IST

लर्निंग लायसन्सची मुदत संपली तरी चालान कापले जाणार नाही, मिळते इतके दिवस सूट

Driving License : लर्निंग लायसन्सची (Learning Driving License ) मुदत संपली तरी तुम्हाला दंड होणार नाही. कारण...

Dec 1, 2021, 08:05 AM IST

कुंभमेळ्यातून परतणाऱ्या भाविकांबद्दल 'या' राज्याने घेतला महत्वाचा निर्णय

 कुंभमेळ्यातून परत आलेल्या भाविकांना 14 दिवस क्वारंटाईन

Apr 18, 2021, 09:49 AM IST

Farmers Protest : आक्रमक झालेल्या आंदोलक शेतकऱ्यांना अखेर दिल्लीत प्रवेश

केंद्र सरकारने केलेल्या कृषी कायद्याविरोधात (Agricultural law) शेतकऱ्यांनी आंदोलन ( Farmers Protest) सुरु केले आहे. केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात शेतकरी  (farmers) आक्रमक झालेत.  

Nov 28, 2020, 08:16 AM IST

दिल्लीत कोरोनाची दुसरी लाट; मास्क नसेल तर कार, बस थांबवून पोलीस कारवाई

दिल्लीतील कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढत आहे. (Corona in Delhi) कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता दिल्ली सरकारने सार्वजनिक ठिकाणी मास्क न (without masks) घालण्यासाठी दंडाची रक्कम ५०० ते २००० रुपयांपर्यंत वाढविली आहे.  

Nov 20, 2020, 03:41 PM IST