केजरीवालांना झटका, सुप्रीम कोर्टाची दिल्ली सरकारला नोटीस
नवी दिल्ली: एसीबीच्या वादाप्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मोठा झटका बसला आहे. दिल्ली सरकारच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला केंद्र सरकारच्या अधिकाऱ्यांविरोधात कारवाई करण्यास बंदी घालण्याचा अध्यादेश जारी केला होता.
मिडियाला का घाबरतात केजरीवाल?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 11, 2015, 10:34 AM ISTभाजपचे दिल्लीत सरकार स्थापन करण्यासाठी जोरदार हालचाली
दिल्ली सत्तास्थापनेच्या घडामोडींना वेग आला आहे. भाजपला सरकार स्थापन करण्यास परवानगी देण्याची नायब राज्यपाल राष्ट्रपतींकडे मागणी केली आहे. तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी राजनाथ सिंहांच्या भेटीला गेले आहेत.
Sep 5, 2014, 12:38 PM ISTदिल्लीत सरकार स्थापनेसाठी भाजपचे प्रयत्न
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 17, 2014, 09:32 AM ISTदिल्ली विधानसभा सरकार स्थापनेसाठी भाजपचे प्रयत्न
दिल्लीत सरकार स्थापनेसाठी भाजपने पुन्हा कंबर कसली आहे. त्या दिशेने हालचाली सुरू केल्या आहेत.
Jul 17, 2014, 08:17 AM ISTआता केजरीवालांच्या विरोधात आंदोलन..
अरविंद केजरीवालांनी निवडणुकीपूर्वी कंत्राटी कामगारांना कायम करण्याचे आश्वासन दिलं होत. केजरीवालांनी कंत्राटी कामगारानां दिलेल आश्वासन पूर्ण न केल्यामुळे, कंत्राटी कामगारांनी केजरीवालांच्या विरोधात आंदोलनाचं शस्त्र उगारलं आहे. त्यामुळे दिल्लीतील सरकारी वाहतूक व्यवस्था ठप्प झाली आहे.
Jan 30, 2014, 06:09 PM ISTआप सरकारचा एफडीआयला विरोध, मल्टिब्रँड रिटेलचा एफडीआय रद्द
दिल्लीमध्ये काँग्रेस सरकारनं मल्टिब्रॅन्ड रिटेल म्हणजेच किराणा व्यापार क्षेत्रात थेट परकीय गुंतवणुकीला वाव देण्यासाठी घेतलेले निर्णय दिल्लीत सत्ता स्थापन झाल्यानंतर १५ दिवसांतच रद्द केले.
Jan 14, 2014, 10:38 AM ISTदिल्लीत ‘आप’चं सरकार, आज होणार घोषणा
दिल्लीमध्ये सरकार स्थापनेकडे आम आदमी पार्टी आता कूच करतेय... अरविंद केजरीवाल दिल्लीचे मुख्यमंत्री बनण्याची शक्यता आहे… आम आदमी पक्षाच्या जनमत चाचणीत दिल्लीकरांनी हा कौल दिलाय.
Dec 23, 2013, 08:28 AM IST‘काँग्रेस’चा हात ‘आम आदमी पक्षा’ला साथ!
दिल्लीत काँग्रेसनं आम आदमी पार्टीला पाठिंबा दिलाय. दिल्लीच्या नायब राज्यपालांना याबाबतचं पत्र काँग्रेसनं आज रात्री सादर केलं.
Dec 13, 2013, 10:02 PM ISTगँगरेप प्रकरणी प्रचंड आंदोलन, सरकार खडबडून जागे
दिल्लीकरांचा आक्रोशाचा उद्रेक झाला आहे. गँगरेपनंतर संपूर्ण दिल्लीत वेगवेगळ्या प्रकारे आंदोलन करत आहेत. आजही लाखो दिल्लीकरांनी इंडिया गेट आणि रायसीना हिलवर आंदोलकांनी प्रचंड गर्दी केली आहे.
Dec 22, 2012, 11:22 AM IST