Gang Rape In Delhi : दिल्ली पुन्हा हादरली! दहा वर्षानंतर धावत्या कारमध्ये पुन्हा घडली तशीच भयानक घटना
धावत्या कार मध्ये(running car) एका तरुणीवर सामूहिक बलात्कार झाला आहे. नराधमांनी या तरुणीवर बलात्कार करुन तिला हायवेवर फेकून दिले. देशातील सर्वात मोठा हाय वे असलेल्या युमना एक्सप्रेस हाय वे (Yumna Express Highway) वर तरुणीवर सामूहिक बलात्कार झाला आहे(Crime News).
Dec 28, 2022, 07:41 PM ISTदोषींना फाशी होईपर्यंत माझा लढा संपणार नाही - निर्भयाची आई
दोषींना जोपर्यंत फाशी होत नाही तोपर्यंत माझा लढा संपणार नाही, तो सुरुच राहणार - निर्भयाची आई.
Jan 31, 2020, 09:21 PM IST'बीबीसी'कडून लंडनमध्ये 'निर्भया'वरील डॉक्युमेंट्रीचं प्रसारण
'बीबीसी'ने दिल्लीतील निर्भयावरील बलात्कारावर तयार करण्यात आलेली इंडियाज डॉटर ही डॉक्युमेंट्री प्रसारीत केली आहे. ही डॉक्युमेंट्री प्रसारीत करू नये, असा इशारा भारत सरकारने दिल्यानंतरही बीबीसीने आज लंडनमध्ये या डॉक्युमेंट्रीचं प्रसारण केलं.
Mar 5, 2015, 12:42 PM IST‘निर्भया’च्या बलात्कार्यांची फाशी कायम
देशाला हादरवणार्या दिल्लीतील क्रूर सामूहिक बलात्कार प्रकरणातील चारही दोषींची फाशीची शिक्षा दिल्ली हायकोर्टानं कायम ठेवली आहे. ‘निर्भया’वरील बलात्काराचा गुन्हा ‘दुर्मिळातील दुर्मिळ’ असल्याचं नमूद करत हायकोर्टानं फास्ट ट्रॅक कोर्टाच्या निर्णयावरच शिक्कामोर्तब केलंय.
Mar 14, 2014, 10:52 AM ISTदिल्ली गँगरेप : कोर्टानं निर्णय ठेवला राखून, शुक्रवारी सुनावणार शिक्षा
दिल्ली गँगरेप प्रकरणी दिल्लीतील फास्ट ट्रॅक कोर्टानं आपला निर्णय राखून ठेवलाय. दोषी आरोपींना शुक्रवारी दुपारी अडीच वाजता शिक्षा सुनावण्यात येणार आहेत. चारही आरोपींना काल कोर्टानं दोषी ठरवलं.
Sep 11, 2013, 02:22 PM ISTदिल्ली गँगरेप प्रकरणी आज निर्णय येण्याची शक्यता
राजधानीत १६ डिसेंबर २०१२ रोजी `पॅरामेडिकल`चं शिक्षण घेत असलेल्या २३ वर्षीय तरुणीवर चालत्या बसमध्ये झालेल्या गँगरेपचा उद्या निर्णय होण्याची शक्यता आहे. या प्रकरणातील चार सज्ञान आरोपींवर दिल्ली इथल्या `फास्ट ट्रॅक` कोर्टात खटला सुरू आहे.
Sep 9, 2013, 11:51 PM IST‘त्या’ अल्पवयीन नराधमाला फाशी द्या- ‘निर्भया’चे कुटुंबिय
दिल्लीतील ‘निर्भया’ बलात्कार प्रकरणातील अल्पवयीन आरोपीला सुनावण्यात आलेली तीन वर्षाची शिक्षा आपल्याला मान्य नसून त्याविरोधात हायकोर्टात जाणार असल्याचं निर्भयाचे कुटुंबिय म्हणाले. शिवाय `त्या`नराधमाला फाशीचीच शिक्षा हवी, अशी मागणीही त्यांनी केली. जुवेनाईल कोर्टाच्या निकालाबाबत त्यांनी निराशा व्यक्त केली.
Sep 1, 2013, 08:41 AM ISTदिल्ली गँगरेप - अल्पवयीन आरोपीला ३ वर्षाची शिक्षा
दिल्लीतील सामूहिक बलात्कार प्रकरणी अटकेत असलेल्या अल्पवयीन आरोपीला दोषी ठरवत ज्युवेनाईल कोर्टानं तीन वर्षाची शिक्षा सुनावलीय. `निर्भया`वर क्रूरपणे बलात्कार करणाऱ्या `सहाव्या` आरोपीचं वय न पाहता, त्यालाही सर्वसामान्य आरोपींप्रमाणं शिक्षा द्यावी, या याचिकेला सुप्रीम कोर्टानं फेटाळलं होतं. त्यानंतर शनिवारी हा निर्णय देण्यात आला.
Sep 1, 2013, 08:17 AM ISTदिल्ली गँगरेप आणि हत्या : फास्ट ट्रॅक कोर्टात ट्रायल सुरू
दिल्ली गँगरेप प्रकरणात आजपासून साकेत फास्ट ट्रॅक कोर्टात ट्रायल सुरू होतेय. सुरुवातीला या प्रकरणातील साक्षीदारांची साक्ष नोंदविली जाईल.
Feb 5, 2013, 10:55 AM ISTदिल्ली गँगरेप : पाच जणांवर आरोप निश्चित
दिल्लीत चालत्या बसमध्ये सामूहिक बलात्कार केल्याप्रकरणी दोषी ठरविण्यात आलेल्या पाच जणांवर फास्ट ट्रॅक कोर्टाने आरोपांवर शिक्कामोर्तब केलं आहे. त्यामुळे त्यांची शिक्षा आता अटळ झाली आहे.
Feb 2, 2013, 10:11 PM ISTफेसबुकवर गँगरेप पीडित मुलीचा चुकीचा फोटो
दिल्ली गँगरेप पीडित २३ वर्षीय मुलीचा फेसबुक आणि इतर सोशल नेटवर्किंग साइट्सवर जाहीर झाला फोटो चुकीचा आहे. त्या मुलीचा फोटो म्हणून जो फोटो फेसबुकवर सर्वत्र शेअर होत आहे, तो त्या मुलीचा नसून दिल्ली गँगरेप प्रकरणाशी दूरदूरपर्यंत संबंध नसलेल्या केरळमधील एका मुलीचा फोटो आहे.
Jan 3, 2013, 04:02 PM ISTदिल्ली गँगरेप : आज दाखल होणार आरोपपत्र
दिल्ली गँगरेपप्रकरणी आज दिल्ली पोलीस आरोपींविरोधात आरोपपत्र दाखल करणार आहेत. दिल्लीच्या साकेत कोर्टात आरोपपत्र दाखल करण्यात येणार आहे.
Jan 3, 2013, 09:11 AM ISTबलात्कारविरोधी कायद्याला तिचे नाव?
दिल्लीतल्या सामूहिक बलात्कार प्रकरणातल्या पीडित मुलीचं नाव जाहीर करण्यास हरकत नसल्याचं मत तिच्या कुटुंबीयांनी व्यक्त केलीय
Jan 2, 2013, 01:52 PM ISTपिडित तरुणीचे नाव जाहीर करा - शशी थरूर
दिल्लीतील गँगरेप प्रकरणाचा सर्वत्र निषेध व्यक्त होत असताना केंद्रातील राज्यमंत्री शशी थरूर यांनी बलात्कार तरूणीचे नाव जाहीर करण्याची मागणी केलीय. थरूर यांनी पुन्हा अकलेचे तारे तोडल्याने चिड व्यक्त होत आहे.
Jan 2, 2013, 01:12 PM ISTदिल्लीत पीडित तरुणीवर अंत्यसंस्कार
दिल्लीतल्या बलात्कार पीडित तरुणीवर सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. सकाळी ७ वाजून ३५ मिनिटांनी अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यसंस्काराला केंद्रीय गृहराज्यमंत्री आर पी एन सिंह उपस्थित होते. पीटीआयनं हे वृत्त दिलंय.
Dec 30, 2012, 10:02 AM IST