आपल्या पहिल्या हॉलिवूडपटासाठी अशी मेहनत घेतेय दीपिका
मुंबई : बॉलिवूड मध्ये एकापाठोपाठ नऊ बॉक्स ऑफिस हिट फिल्म्स दिल्यानंतर दीपिका पदुकोण आता हॉलिवूडमध्ये पदार्पणासाठी सज्ज झालीये.
Feb 4, 2016, 10:31 AM ISTसर्वांसमोर रणवीर म्हणाला, दीपिका मला तुझा अभिमान आहे
दीपिका पदुकोण आगामी हॉलीवूड चित्रपट 'ट्रिपल एक्स : द रिर्टन आॅफ एक्स जेंडर केज' च्या शूटिंगसाठी कॅनडासाठी रवाना झाली.
Feb 4, 2016, 08:02 AM ISTदीपिकाच्या पहिल्या हॉलिवूड चित्रपटाचे पहिले फोटोज झाले व्हायरल
मुंबई : हॉलिवूड अभिनेता विन डिझेलने आपल्या आगामी 'ट्रिपल एक्स: द रिर्टन ऑफ जेंडर केज' या चित्रपटाचे काही फोटो शेअर केलेत.
Feb 2, 2016, 12:29 PM ISTव्हिडिओ : रणवीर लाजला, दीपिका भडकली!
रणबीर - कतरिनाच्या ब्रेक अपनंतर आता अनेकांच्या नजरा अभिनेत्री दीपिका पादूकोण आणि रणवीर सिंह यांच्याकडे लागल्यात. या दोघांतही काहीतरी बिनसल्याचं दिसून येतंय.
Jan 27, 2016, 05:20 PM ISTबॉलीवूडमध्ये दीपिका पदुकोण कशी आली?
दीपिका पदुकोणला चित्रपटसृष्टीत पदार्पण करून ९ वर्ष झाली आहेत. दीपिकाने आपल्या जीवनात अनेक बदल केले, त्यानंतर तिला बॉलीवूडमध्ये मोठं यश संपादन करता आलं, मात्र दीपिकाच्या आयुष्यात अनेक फॅक्टस आहेत, त्या फार कमी लोकांना माहित आहे.
Jan 27, 2016, 10:54 AM ISTWatch : दीपिका पदुकोण आणि वेन डिझेलची XXX साठी जबरदस्त ट्रेनिंग
बॉलिवूडमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा फिल्मफेअर पटावल्यानंतर आता दीपिका पदुकोण हिने हॉलिवूडमध्येआपला जलवा दाखविण्यासाठी कंबर कसली आहे.
Jan 25, 2016, 02:04 PM IST'फिल्मफेअर'मध्ये दीपिकानं वाचलं वडिलांचं पत्र, आणि...!
फिल्मफेअर अवॉर्ड २०१६ नुकतेच मोठ्या उत्साहात पार पडला. या सोहळ्यात उत्कृष्ठ अभिनेत्याचा पुरस्कार बाजीराव-मस्तानीसाठी रणबीर कपूरला तर सर्वोत्कृष्ठ अभिनेत्री हा पुरस्कार 'पिकू'साठी दीपिका पादूकोणला देण्यात आला... दीपिकानं हा पुरस्कार जिंकलाच शिवाय यावेळी तीनं एक भावूक पत्र वाचून सगळ्यांची हृदयही जिंकली.
Jan 16, 2016, 02:19 PM ISTदीपिका पदुकोणची 'हॉलीवूड' वारी
बॉलीवूडची डिंपल गर्ल दीपिका पदुकोण आता हॉलीवूडला निघाली आहे.
Jan 6, 2016, 07:43 PM ISTदीपिका पदुकोणचा हॅप्पीवाला बर्थ डे.. पण
बॉलिवूडची मस्तानी म्हणजेच अर्थातच दीपिका पदुकोण. दीपिकाचा आज वाढदिवस आहे.
Jan 5, 2016, 09:12 PM ISTजगभरात दिलवाले की बाजीराव कोणी मारली बाजी!
दिलवाले आणि बाजीराव यांच्यातील जागतिक स्तरावर लढत कायम असून शाहरूखच्या 'दिलवाले'ने बाजी मारली आहे.
Jan 5, 2016, 08:18 PM ISTबाजीराव-मस्तानी जगभरात ३०१ कोटी
गेल्या वर्षी १८ डिसेंबरला प्रदर्शित झालेल्या रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण स्टारर बाजीराव मस्तानीला जगभरात प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळतोय.
Jan 5, 2016, 12:56 PM ISTदीपिकाने जोडले हात मात्र त्या तरुणाने त्याला हवे तेच केले
बॉलीवूडची आघाडीची अभिनेत्री दीपिका पदुकोणचा आज वाढदिवस आहे. नुकतीच काही दिवसांपूर्वी एका स्पेशल स्क्रीनिंग कार्यक्रमासाठी गेली होती. मात्र यावेळी तिच्यासोबत जे घडले त्याची माहिती कमी लोकांना असेल.
Jan 5, 2016, 09:39 AM ISTबॉक्स ऑफिसवर बाजीराव-दिलवालेमध्ये चढाओढ
सलग दुसऱ्या आठवड्यात बॉक्स ऑफिसवर बाजीराव मस्तानी आणि दिलवाले यांच्यात जोरदार टक्कर सुरु आहे.
Dec 28, 2015, 04:19 PM ISTआता बाजीराव-मस्तानी एकत्र येणार
रणवीर सिंह आणि दीपिका पादुकोणच्या चाहत्यंसाठी ही खुशखबर आहे. एका वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार रणवीर आणि दीपिका पुढील वर्षी त्यांच्या नात्यांला सर्वांसमक्ष स्वीकारणार आहेत. यासाठी त्यांना त्यांच्या कुटुंबियांकडूनही परवानगी मिळालीये.
Dec 28, 2015, 12:58 PM ISTबॉक्स ऑफिसवर दिलवाले आणि बाजीरावमध्ये जोरदार मुकाबला
रोहित शेट्टी दिग्दर्शित आणि शाहरुख खान स्टारर दिलवाले सिनेमाने बॉक्स ऑफिसवर तीन दिवसांमध्ये दिवशी ६४ कोटींची कमाई केली. पहिल्या दिवशी या सिनेमाने २१ कोटींची कमाई केली होती. दुस-या दिवशी २० आणि तिस-या दिवशी २३ कोटींची कमाई केली आहे.
Dec 21, 2015, 12:40 PM IST