Watch : दीपिका पदुकोण आणि वेन डिझेलची XXX साठी जबरदस्त ट्रेनिंग

  बॉलिवूडमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा फिल्मफेअर पटावल्यानंतर आता दीपिका पदुकोण हिने हॉलिवूडमध्येआपला जलवा दाखविण्यासाठी कंबर कसली आहे.

Updated: Jan 25, 2016, 02:27 PM IST
Watch :  दीपिका पदुकोण आणि वेन डिझेलची XXX साठी जबरदस्त ट्रेनिंग  title=

मुंबई :  बॉलिवूडमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा फिल्मफेअर पटावल्यानंतर आता दीपिका पदुकोण हिने हॉलिवूडमध्येआपला जलवा दाखविण्यासाठी कंबर कसली आहे.
    
३० वर्षीय अभिनेत्री आता हॉलिवूडच्या आपल्या रोलसाठी जिममध्ये जबरदस्त ट्रेनिंग करत असून यास्मिन कराचीवाला हिच्या मार्गदर्शनाखाली घाम गाळत आहे.

 

Fit and Fabulous! An exclusive look at @deepikapadukone's preparation for #xXx. #ReturnOfXangerCage #Hollywood #Debut #Train #Fit

A video posted by Deepika Padukone (@deepikapadukone) on

    
यास्मिनने यापूर्वी कतरिना कैफला 'तीस मार खाँ' साठी आणि दीपिका हिला 'रामलीला'साठी ट्रेनिंग दिली होती. दीपिकाने आपल्या ट्रेनिंगचा एक व्हिडिओ इन्स्टाग्रामवर पोस्ट केला असून त्यात म्हटले आहे, की हॉलिवूड पदार्पणासाठी कसरत सुरू आहे.
    
नुकतेच, XXX: द रिटर्न ऑफ झेंर केज' दिग्दर्शक डीजे कारूसो याने ट्वीट करू सांगितले होते की १३ जानेवारी रोजी शुटिंग सुरू होणार असून लॅगी लास फेब्रुवारीमध्ये जॉइन करणार आहे.
    

 

Training for Xander is already fun, so looking forward to filming.

A photo posted by Vin Diesel (@vindiesel) on

आता बाजीराव मस्तानीच्या या अभिनेत्रीला तयारी करण्यासाठी पूर्ण महिनाही नाही.