लवकरच कतरिनासोबत रोमान्स करताना दिसेल रणवीर, पण....!
बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह हा त्याच्या आगामी ‘पद्मावती’ सिनेमामुळे आधीपासूनच चर्चेत आहे. अशातच त्याच्या नव्या प्रोजेक्टची माहिती समोर येतीये. ‘पद्मावती’नंतर रणवीर झोया अख्तरच्या ‘गली बॉय’ मध्ये दिसणार आहे.
Aug 14, 2017, 01:40 PM ISTअभिनेत्री दीपिका पदुकोणसाठी लिहिलेलं ‘ते’ पत्र १२वीच्या पुस्तकात
गुजरात शिक्षण मंडळाच्या वाणिज्य शाखेतील १२वीचे विद्यार्थी अभिनेत्री दीपिका पदुकोण हिच्या संदर्भातील एका पत्राचा अभ्यास करत आहेत. पाहूयात काय आहे संपूर्ण प्रकरण...
Aug 7, 2017, 09:15 PM ISTदीपिकाचा फेक न्यूड फोटो व्हायरल झाल्याने सोशल मीडियात धुमाकूळ
बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोन पुन्हा एकदा सिनेमामुळे किंवा सिनेमातील भूमिकेमुळे नाहीतर एका न्यूड फोटोमुळे चर्चेत आली आहे. सोशल मीडियात गेल्या काही दिवसांपासून एक फोटो व्हायरल होत आहे.
Aug 4, 2017, 09:58 AM ISTरणवीरला डम्प करत दीपिकाचे जुळले या खेळाडूशी संबंध?
बॉलिवूडची दिवा दीपिका पदुकोण आणि अभिनेता रणवीर सिंग यांच्या कथित प्रेमाच्या चर्चा सर्वत्र रंगलेल्या असतानाच दोघांच्या चाहत्यांना धक्का देणारी बातमी समोर आली आहे. ग्रँड स्लॅम विजेता टेनिसस्टार नोवाक जोकोविचची एक्स गर्लफ्रेण्ड पॉप स्टार नताशाने दीपिकाने जोकोविचसोबत डेटिंग केल्याचा दावा केलाय. त्यामुळे नक्कीच दीपिका बरोबरचं रणवीरचे फॅन्सही नाराज झाले असतील यात शंका नाही.
Jul 12, 2017, 11:07 PM ISTजेव्हा सोनमला 'दीपिका'च्या नावानं हाक मारली जाते...
बॉलिवूडच्या अभिनेत्री एकमेकिंच्या मैत्रिणी असण्याचा कितीही आव आणो पण त्यांच्यातील स्पर्धा त्यांच्यात कधीच मैत्री होऊ देत नाही. सोनम कपूर आणि दीपिका पादूकोणमध्येही सध्या असचं काहीसं घडतयं.
Jun 2, 2017, 10:29 AM ISTकान फिल्म महोत्सव : दीपिकावर खिळल्या अनेकांचा नजरा
कान फिल्म महोत्सवात दीपिका पादुकोण वांगी रंगाचा गाऊन परिधान करुन रेडकार्पेटवर तिचा जलवा पाहायला मिळाला. अनेक जण तिच्याकडे वळून वळून पाहत होते. कान फिल्म फेस्टिव्हल बऱ्याच कारणांनी चर्चेत आहे. ७० व्या कान फिल्म फेस्टिव्हलमध्ये अभिनेत्री दीपिका पदुकोणने पदार्पण केलेय.
May 18, 2017, 03:38 PM ISTप्रियांका-दीपिकामध्ये 'कॅट' फाईट?
एका अभिनेत्रीने दुसऱ्या अभिनेत्रीचं कौतुक केलं तर तिसऱ्या अभिनेत्रीला ते खटकतं... असंच काहीसं सध्या घडतंय ते प्रियांका-कतरिना आणि दीपिकामध्ये... प्रियांकाने केलेली कतरिनाची तारिफ दीपिकाला आवडलेली दिसत नाही.
May 10, 2017, 12:09 AM ISTदीपिकाचं हे गाणं यू-ट्यूबवर का व्हायरल होतंय?
किर्ती सेनान यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा सिनेमा९ जून रोजी रिलीज होणार आहे.
May 1, 2017, 09:14 AM IST'राब्ता'मध्ये दिसणार दीपिकाचा बोल्ड लूक
सुशांत सिंह राजपूत आणि कृती सेननच्या आगामी चित्रपट 'राब्ता'चे ट्रेलर रिलीज होताच त्यांच्या चाहत्यांकडून या ट्रेलरला खूप पसंदी मिळाली.
Apr 27, 2017, 02:14 PM IST...तर यावेळी दीपिकामुळे थांबले पद्मावतीचे शूटिंग
संजय लीला भन्साळी यांच्या बहुप्रतिक्षित सिनेमा पद्मावतीचे शूटिंग पुन्हा एकदा थांबलेय. यावेळी पद्मावतीचे शूटिंग कोणाच्या विरोधामुळे नव्हे तर या सिनेमातील प्रमुख भूमिका साकारणारी दीपिका पदुकोणमुळे थांबलेय.
Apr 15, 2017, 06:09 PM ISTदीपिका पदुकोणच्या आजोबांचे निधन
बॉलीवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणच्या आजोबांचे निधन झालेय. मुंबई मिररच्या बातमीनुसार ३० जानेवारीला तिच्या आजोबांचे निधन झालेय.
Feb 3, 2017, 12:39 PM ISTदीपिका-विनची केमिस्ट्री जोरात, रणवीरचं काय?
देसी गर्ल प्रियांका चोप्रा पाठोपाठ, बॉलिवूडच्या मस्तानीनंही हॉलिवूडमध्ये एन्ट्री केलीये. हॉलिवूड स्टार विन डिझेलसोबत तिच्या ट्रिपल एक्स फिल्मची जोरदार चर्चाही झाली. मात्र आता फिल्मपेक्षा दीपिकाच्या विनसोबतच्या लव्हेबल केमेस्ट्रीचीच अधिक चर्चा रंगू लागलीय.
Jan 20, 2017, 08:28 PM ISTहॉलिवूड स्टार विन डीजल प्रमोशनसाठी मुंबईत, झालं जोरदार स्वागत
हॉलिवूड स्टार विन डीजल त्याच्या आगामी 'xXx : रिटर्न ऑफ जैंडर केज' सिनेमाच्या प्रमोशनसाठी भारतात आला आहे. गुरुवारी सकाळी एयरपोर्टवर त्यांचं जोरदार स्वागत झालं.
Jan 12, 2017, 11:46 AM ISTदीपिकाचा पहिला हॉलिवूडपट सर्वात आधी भारतात प्रदर्शित
अभिनेत्री दीपिका पदुकोणचा पहिला हॉलिवूडपट ‘ट्रिपल एक्सः द रिटन ऑफ झेंडर केज’ हा सर्वात प्रथम भारतात रिलीज होणार आहे. हा चित्रपट सर्व प्रथम भारतामध्ये प्रदर्शित होणार असल्याची माहिती दीपिकाने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन बुधवारी दिली.
Dec 28, 2016, 07:47 PM ISTन्यू ईयर सेलिब्रेशनसाठी दीपिका-रणवीर दुबईत
न्यू ईयर सेलिब्रेशनसाठी बॉलीवूड सेलिब्रेटी नेहमीच भारताबाहेरच्या पर्यटनस्थळांना पसंती देतात. बॉलीवूड अभिनेता रणवीर सिंग आणि अभिनेत्री दीपिका पदुकोण हेही आपले नवीन वर्षाचे सेलिब्रेशन दुबईत करणार आहेत.
Dec 24, 2016, 10:51 AM IST