deepika padukone

दीपिका - रणवीरच्या लग्नाची तयारी सुरू...

आईसोबत लग्नाच्या दागिन्यांची शॉपिंग 

Jun 7, 2018, 11:52 AM IST

रणबीरनं आपल्या नव्या प्रेमाची एक्स-गर्लफ्रेंडसमोर दिली कबुली

रणबीर-दीपिका आजही एकमेकांचे चांगले मित्र आहेत आणि आपलं सिक्रेट ते एकमेकांशी शेअर करतात

Jun 1, 2018, 06:00 PM IST

या अभिनेत्रीला अाधीपासूनच होती आलिया-रणबीरच्या नात्याची माहिती...

आगामी सिनेमा बह्मास्त्र आणि अफेअर या दोघींमुळे अभिनेता रणबीर कपूर आणि आलिया भट्ट दोघेही सध्या चर्चेत आहेत.

Jun 1, 2018, 01:45 PM IST

...म्हणून दीपिकाने अनिल कपूरची मागितील माफी

पाहा का मागावी लागली दीपिकाला माफी

May 27, 2018, 02:19 PM IST

Cannes च्या रेड कार्पेटवर गायब झाला दीपिकाचा टॅटू....

बॉलिवूडची मस्तानी दीपिका पदुकोण कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये सहभागी झाली आहे. 

May 12, 2018, 01:03 PM IST

दुसऱ्या दिवशीही Cannes मध्ये कंगणा दीपिकाचा जलवा...

 बॉलिवूड अभिनेत्री कंगना रानौत आणि दीपिका पदुकोण यांनी कान्स फिल्म फेस्टिवल २०१८ मध्ये वर्णी लावली.

May 12, 2018, 10:57 AM IST

अजूनही दीपिकाच्या मानेवरील RK चा टॅटू कायम...

बॉलिवूडची मस्तानी दीपिका पदुकोण फिटनेस फ्रिक असल्याचे आपण सर्वच जाणतो.

May 4, 2018, 12:09 PM IST

यासाठी दीपिका-रणबीर पुन्हा आले एकत्र!

बॉलिवूडचा अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री दीपिका पदुकोण पुन्हा एकत्र आले आहेत.

Apr 20, 2018, 04:33 PM IST

दीपिका पदुकोण TIME-100 या पॉवरफुल लोकांच्या लिस्टमध्ये सहभागी

बॉलिवूड ते हॉलिवूडपर्यंत दीपिका पदुकोणने आपल्या अभिनयाची जादू दाखवली आहे. दीपिका यंदाची मोस्ट पावरफुल 100 लोकांची लिस्ट जाहीर केली आहे. यामध्ये नाव येणारी दीपिका पदुकोण ही पहिली बॉलिवूड अभिनेत्री बनली आहे. पद्मावत या सिनेमाबद्दल दीपिकाची लोकप्रियता आणखी वाढली आहे. 

Apr 20, 2018, 02:44 PM IST

दीपिका लग्नाला घालणार तब्बल 5 कोटींचा लेहेंगा

बॉलिवूडची मस्तानी दीपिका आणि बाजीराव रणवीर सिंग लग्न करणार असल्याच्या चर्चा अनेक दिवसांपासून रंगतायत..

Apr 19, 2018, 03:01 PM IST

दीपिका पदुकोणच्या लग्नाचे होतेय जबरदस्त प्लानिंग

गेल्या वर्षी अनुष्का शर्मा लग्नबंधनात अडकल्यानंतर बॉलीवूडमध्ये आता लग्नाचा सीझन सुरु झालाय असे वाटतेय.

Apr 13, 2018, 08:44 AM IST

VIDEO: विराटच्या नकारानंतर दीपिकाने धोनी-रोहितला आपल्या इशाऱ्यांवर नाचवलं

क्रिकेट विश्वातील सर्वात महाग लीग असलेल्या IPLच्या मोसमाला रंगतदार सुरुवात झाली आहे. क्रिकेट लीगमध्ये ग्लॅमरस तडका प्रेक्षकांच्या खूपच पसंतीस उतरला आहे.

Apr 8, 2018, 04:32 PM IST

लग्नाबद्दल दीपिकाने केला मोठा खुलासा...

सध्या रणवीर आणि दीपिकाच्या लग्नाच्या चर्चांना उधाण आले आहे. 

Apr 7, 2018, 03:05 PM IST