Amavasya 2024 : 30 की 31 डिसेंबर कधी आहे या वर्षातील शेवटची अमावस्या? या दिवशी चुकूनही 6 चुका करू नका
Somvati Amavasya 2024 Date: हिंदू धर्मात अमावस्या तिथीला अतिशय महत्त्व आहे. या वर्षातील शेवटची अमावस्या तिथीबद्दल अनेकांच्या मनात संभ्रम आहे. जाणून घ्या मार्गशीर्ष अमावस्याची योग्य तिथी.
Dec 19, 2024, 07:52 PM IST60 वर्षीय पुरुषाचं गुप्तांग हाडात रुपांतरित होतंय; दुर्मिळ प्रकरण पाहून वैज्ञानिक हैराण
एक 60 वर्षांचा पुरुष पडल्यानंतर त्याला आपत्कालीन कक्षात नेण्यात आलं. आपल्या प्रायव्हेट पार्टमध्येही वेदना होत असल्याचं त्याने सांगितलं. डॉक्टरांनी तपासणी केली असता त्याला दुर्मिळ आजार झाल्याचं लक्षात आलं.
Dec 19, 2024, 07:45 PM IST
बस डायरेक्ट पोलीस स्टेशनला घ्या! मद्यधुंदाशी 'ती' एकटीच भिडली, पुण्यातील Video तुफान Viral
पुण्यातील एक Video Viral झाला आहे. एस बसमधून प्रवास करणाऱ्याने महिलेने छेड काढणाऱ्या मद्यपीला चोप दिला. यानंतर कंडक्टरचे उत्तर ऐकून चिडली आणि बस डायरेक्ट पोलिस स्टेशनला घ्यायला सांगितली
Dec 19, 2024, 07:35 PM ISTSwapna Shastra : स्वप्नात दिसलेल्या 'या' गोष्टी पत्नीला कधीही सांगू नका; अन्यथा आयुष्यात कायम...
Swapna Shastra : आपल्या रात्री गाढ झोपेत असताना काही स्वप्न पडतात. हे स्वप्न आपल्या आयुष्यातील घटनांचे शुभ आणि अशुभ गोष्टींचं संकेत असतात, असं शास्त्र सांगतं. काही स्वप्न अशी असतात जी पतीने कधीही पत्नीला सांगू नये. नाही तर त्यांच्या आयुष्यात अनेक अडथळे येतात.
Dec 19, 2024, 07:00 PM ISTविराट- अनुष्का लवकरच भारत सोडणार? कोहलीच्या प्रशिक्षकाने केला खुलासा, म्हणाले 'तो कुटुंबासह शिफ्ट...'
Virat Kohli : ऑस्ट्रेलिया विरुद्ध तिसऱ्या टेस्ट सामन्यात विराटच्या बॅटमधून समाधानकारक धावा निघाल्या नाहीत. अशातच आता विराट कोहलीबाबत एक मोठी अपडेट समोर येत आहे.
Dec 19, 2024, 06:43 PM IST'मी रोज उठायची अन्...', रणबीर कपूरसोबत धुम्रपान करतानाच्या 'त्या' व्हायरल फोटोवर माहिरा खानने अखेर सोडलं मौन
पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खानने (Mahira Khan) बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरसोबत (Ranbir Kapoor) धुम्रपान करतानाचा फोटो व्हायरल झाल्याप्रकरणी पहिल्यांदाच भाष्य केलं आहे.
Dec 19, 2024, 06:42 PM IST
'खऱ्या आयुष्यात लफडीबाज असणारा...', रणबीर कपूरच्या प्रभू श्रीराम भूमिकेवरुन मुकेश खन्ना यांची नाराजी
प्रसिद्ध अभिनेता मुकेश खन्ना सध्या त्यांच्या परखड मतांमुळे चर्चेत आहेत. यावेळी नितेश तिवारी दिग्दर्शित 'रामायण' चित्रपटात रणबीर कपूरने प्रभू श्रीरामाची भूमिका साकारल्याच्या बातमीवर त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Dec 19, 2024, 06:03 PM IST
दिल्लीत राहुल गांधींच्या गाडीचा पाठलाग; फोटो दाखवत केले इशारे, काँग्रेस नेत्याने पुढे काय केलं पाहा
वकील-सामाजिक कार्यकर्ता दीपिका नारायण भारद्वाज (Lawyer-activist Deepika Narayan Bhardwaj) यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. सासरच्यांच्या छळाला कंटाळून आत्महत्या करणाऱ्या अतुल सुभाषला (Atul Subhash) न्याय द्यावा अशी मागणी ते करत आहेत.
Dec 19, 2024, 06:02 PM IST
पश्चिम महाराष्ट्र बुडण्याची भीती? अलमट्टी धरणाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याची मागणी
Maharashtra VS Karnataka border dispute: कर्नाटक सरकारकडून अलमट्टी धरणाची उंची वाढवल्यास सांगली आणि कोल्हापुर नव्हे तर कर्नाटक राज्यातील गाव देखील जलमय होतील अशी भीती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी व्यक्त केली आहे.
Dec 19, 2024, 05:54 PM ISTमलायका अरोरा आणि अरबाज पुन्हा दिसले एकत्र; पण चर्चा सलमान खानच्या अनुपस्थितीची
मलायका अरोराने अलीकडेच मुंबईतील वांद्रे येथे तिच्या नवीन रेस्टॉरंटचे ग्रँड लॉन्च केले आहे. यावेळी एक खास क्षण पाहायला मिळाला, कारण तिचा एक्स-हसबंड अरबाज खान आपल्या कुटुंबासह तिच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिला. त्यांच्या उपस्थितीचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. परंतु दबंग खान या कार्यक्रमाला अनुपस्थित असल्याने चाहत्यांनी त्यांचा व्हिडीओवर तो कुठे असल्याचा प्रश्न उपस्थित केला आहे.
Dec 19, 2024, 05:52 PM ISTElephanta Caves Boat Accident : पहिल्या 30 मिनिटात 'तो' ठरला देवदूत, 3 वर्षांच्या चिमुकलीसह 25 जणांना वाचवलं
Elephanta Caves Boat Accident : मुंबईत गेटवे ऑफ इंडिया इथे बोट अपघातनंतर पहिल्या 30 मिनिटात मोहम्मद आरिफ बामने हा 25 जणांसाठी देवदूत ठरला. 3 वर्षांच्या मुलीला रेस्क्यू केल्यानंतर ती श्वास घेत नव्हते, तेव्हा आरिफने....
Dec 19, 2024, 05:50 PM ISTमुंबईत वंचितांचं अमित शाहांविरोधात आंदोलन; 'पंतप्रधानांनी अमित शाहांचा राजीनामा घ्यावा'
A protest against Amit Shah by the vanchit in Mumbai
Dec 19, 2024, 05:40 PM ISTउद्दव ठाकरे- देवेंद्र फडणवीस भेटीनंतर दोन्ही पक्षांत जवळीक
UBT Shivsena uddhav thakaray Meets CM devendra Fadanvis
Dec 19, 2024, 05:35 PM IST'मुंबईला केंद्रशासित करा'-आंबादास दानवे यांची तीव्र शब्दात नाराजी
Ambadas Danve On Belgaon
Dec 19, 2024, 05:30 PM IST'संशय आहे तो मंत्री सभागृहात का येत नाही?' - नाना पटोलेंचा सरकारला सवाल
Nana Patole on Beed Case
Dec 19, 2024, 05:25 PM IST