CONFIRM : या शहरात दीपिका आणि रणवीर करणार डेस्टिनेशन वेडिंग
विरूष्काच्या लग्नानंतर बॉलिवूडमध्ये आणखी एका लग्नाची चर्चा आहे. आणि ती चर्चा आहे दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंगच्या लग्नाची. या जोडीने बाजीराव मस्तानी, गोलियों की रासलीला राम लीला आणि पद्मावती या सिनेमांत एकत्र काम केलं आहे. ही जोडी प्रेक्षकांनी पडद्यावर स्विकारली. आता ही जोडी खऱ्या आयुष्यातही एकमेकांचे सोबती होऊ इच्छित आहेत.
Apr 5, 2018, 02:04 PM ISTदीपिका पदुकोण लग्नानंतर या गोष्टीमुळे बॉलिवूडला करणार, राम राम !
बॉलिवूडमध्ये आता आणखी एका जोडीची चर्चा होतेय आणि ती म्हणजे दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग. हे दोघे आता लवकरच विवाहबंधनात अडकणार अशी चर्चा आहे. या चर्चेमुळे दीपिका पदुकोणाचे चाहते नाराज झाले आहेतच. पण आता आलेली माहिती त्यांना नक्कीच नाराज करणार आहे. कारण आता यापुढे दीपिका पदुकोण त्यांना बॉलिवूडमध्ये दिसणार नाही.
Apr 1, 2018, 03:29 PM ISTया दिवशी होणार दीपिका-रणवीरचा विवाह!
गेल्या काही दिवसांपासून दीपिका-रणवीरच्या लग्नाच्या चर्चांना उधाण आले आहे.
Mar 31, 2018, 12:25 PM ISTया मोठ्या प्रोजेक्टसाठी हे स्टार्स एकत्र!
दीपिका पदुकोण, रणबीर कपूर, अनुष्का शर्मा, रणवीर सिंग हे स्टार्स लवकरच एका प्रोजेक्टमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
Mar 24, 2018, 08:59 AM ISTदीपिकासोबत जाहिरात करण्यास विराटचा नकार...आरसीबीला ११ कोटींचा झटका!
टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली सध्या सातवे आसमान पर आहे. क्रिकेटच्या दुनियेत सध्या तो स्टार झालाय. केवळ देशातच नव्हे तर परदेशातही त्याची बॅट तळपतेय. नुकत्याच झालेल्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यातही त्याने चांगली कामगिरी केली. विराट क्रिकेटत्या दुनियेतील स्टार आहे तर दुसरीकडे बॉलीवूडमध्ये दीपिकाचा जलवा सुरु आहे. दीपिकाचा बरेच सिनेमे बॉक्स ऑफिसवर हिट ठरतायत. इतकंच नव्हे तर सध्याच्या घडीला दीपिका कमाईच्या बाबतीतही आघाडीवर आहे.
Mar 23, 2018, 10:38 AM ISTदीपवीरचा वेडींग लूक व्हायरल...
या वर्षाच्या सुरूवातीपासूनच दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांच्या लग्नाच्या चर्चांना उधाण आले आहे.
Mar 20, 2018, 12:49 PM ISTइंस्टाग्राम अवॉर्ड्समध्ये विराट कोहली, दीपिका पादुकोण आणि ईशान खट्टरची धूम
नुकतेच इंस्टाग्रामने भारतातील इंस्टाग्राम अवार्ड्सची घोषणा केली आहे. यामध्ये भारतातील सेलिब्रिटी खेळाडू आणि कलाकार यांचा समावेश करण्यात आला आहे.
Mar 19, 2018, 07:17 PM IST'कॅट फाईट' नाही अभिनेत्रींमधली घट्ट-प्रेमळ मैत्री!
दोन मुली किंबहुना बॉलिवूडच्या शिखरावर असलेल्या दोन अभिनेत्री एकमेकांच्या मैत्रिणी कधीच बनू शकत नाही, असा दावा वर्षानुवर्ष केला जातोय, पण हाच दावा खोडून काढत आहेत दीपिका आणि आलिया...
Feb 28, 2018, 05:34 PM ISTअखेर दीपिका पदुकोणने रणबीर कपूरची आठवण पुसली
दीपिका पादुकोण आणि रणबीर कपूरचं नातं हे सगळ्यांनाच माहित होतं.
Feb 24, 2018, 05:58 PM ISTबॉलिवूडच्या 'या' कलाकारांसोबत काम करण्याची प्रियाची इच्छा!
व्हायरल गर्ल प्रिया प्रकाश वारीयर देशभरात हिट झाली आहे.
Feb 22, 2018, 03:48 PM ISTअभिनयाव्यतिरिक्त दीपिकाला 'ही' कलाही अवगत...
बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणच्या अभिनयाचे सर्वच स्तरातून कौतुक होत असते.
Feb 21, 2018, 06:55 PM ISTपद्मावतनंतर दीपिका पुन्हा रानी बनण्यासाठी सज्ज....
पद्मावतमध्ये महाराणी पद्मिनीची भूमिका साकारल्यानंतर दीपिका पुन्हा एकदा राणी बनण्यासाठी सज्ज झाली आहे.
Feb 17, 2018, 05:28 PM IST'हा' आहे दीपिकाचा व्हॅलेंनटाईन डे प्लॅन...
अलीकडे अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि अभिनेता रणवीर सिंगच्या लग्नाच्या चर्चांना उधाण आले आहे.
Feb 10, 2018, 05:53 PM IST'विरूष्का'च्या नंतर आता 'दीपवीर' करणार डेस्टिनेशन वेडिंग
गेल्यावर्षी डिसेंबरमध्ये विराट - अनुष्काने लग्न केलं.
Feb 8, 2018, 11:52 AM IST'पद्मावती'ला मिळालेल्या प्रेमानं भारावली दीपिका!
पद्ममावतला मिळालेल्या यशामुळे दीपिका पादूकोण सध्या प्रचंड आनंदी आहे. एवढ्या विरोधानंतरही सिनेमा बॉक्स ऑफिसवर कोटीच्या कोटी उड्डाणं घेतोय. त्यामुळे दीपिका भारावून गेलीय. त्यामुळेचं मीडियाचे आभार मानण्यासाठी दीपिकाने एका पार्टीचं आयोजन केलं होतं.
Feb 3, 2018, 05:38 PM IST