Deepika Padukone ते Neena Gupta 'या' अभिनेत्रींनी गाजवलं Golden Globes चं रेड कार्पेट
Golden Globes Red Carpet Look : 80व्या गोल्डन ग्लोब अवॉर्डस 2023 अमेरिकेत 10 जानेवारी रात्री 8 वाजता सुरू झाले. परंतु भारतीय प्रेक्षकांना आज (11 जानेवारी 2023) रोजी पाहता येणार आहे. दिग्दर्शक एसएस राजामौली (SS Rajmouli) यांचा 'RRR' या चित्रपटाने जगभरात आपली जादू दाखवली आहे. सर्वत्र या चित्रपटाचे कौतुक केलं जात आहे. यावेळी बॉलिवूडच्या ग्लॅमरस अभिनेत्री प्रियांका चोप्रा, दीपिका पदूकोण आणि नीना गुप्ता यांच्या रेड कार्पेटवरील लूकचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
Jan 11, 2023, 11:41 AM ISTशाहरुख खान-दीपिका पदुकोणच्या 'पठाण'चा ट्रेलर रिलीज, एक्शन सीन्सने चाहत्यांच्या हृदयाचे वाढवले ठोके
मोठ्या ब्रेकनंतर बॉलीवूडच्या 'बादशाहला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी लोक उत्सुक आहेत.
Jan 10, 2023, 04:40 PM ISTGuess Who : फोटोतल्या बॉलिवूड अभिनेत्रीला ओळखलंत का?
Guess Who : फोटोत तुम्ही पाहू शकता, एक मुलगी उभी आहे.तिचे वय साधारण 4-5 वर्ष असेल. हा तिचा शाळेतला फोटो आहे. ज्यामध्ये तिला कप मिळाला आहे. शाळेतली एखादी स्पर्धा तिने जिंकली होती,यासाठी तिला ते पारीतोषिक देण्यात आले आहे.
Jan 9, 2023, 10:03 PM ISTDeepika Ranveer Divorce: रणवीर दीपिका घेतायत घटस्फोट? फक्त चाहत्यांना दाखवण्यासाठी एकत्र!
Deepika Padukone आणि Ranveer Singh च्या चाहत्यांसाठी वाईट बातमी, चाहत्यांना दाखवण्यासाठी फक्त येतात एकत्र मात्र... Deepveer होणार विभक्त?
Jan 6, 2023, 10:21 AM ISTवाढदिवशीच दीपिका पदुकोणच्या चाहत्यांसाठी गुडन्यूज; लवकरच हलणार घरात पाळणा?
दीपिका पदुकोणने 2018 साली अभिनेता रणवीर सिंहसोबत लग्न केले होते.
Jan 5, 2023, 06:26 PM ISTCensor Board Advice For Pathan | पठाणमधले 'त्या' सीनवर सेन्सॉर बोर्डाची कात्री
Censor board scissors on 'that' scene in Pathan
Jan 5, 2023, 04:00 PM ISTDeepika Padukone ला अश्लील हावभाव नडले, सेन्सॉरनं उचलले मोठे पाऊल
Deepika Padukon वर सेन्सॉरनं का उचललं इतकं मोठं पाऊल? दीपिका लवकरच 'पठाण' या चित्रपटात दिसणार आहे. दरम्यान, तिच्यासोबत शाहरुख खान आणि जॉन अब्राहम मुख्य भूमिकेत आहेत.
Jan 5, 2023, 03:51 PM ISTDeepika Padukone Net Worth : दीपिकाच्या कमाईपुढे रणवीर काहीच नाही...; काय करते इतक्या पैशांचं?
Deepika Padukone चा आज 37 वा वाढदिवस आहे. दीपिकाच्या वाढदिवसानिमित्तानं तिच्या एकूण संपत्तीविषयी जाणून घेऊया... दीपिका संपत्तीच्या बाबतीत पती रणवीर सिंगला देखील मागे टाकते...
Jan 5, 2023, 11:32 AM ISTDeepika Padukone : दीपिकाच्या मनात आत्महत्येचा विचार...; यश, पैसा, प्रसिद्धी असूनही ती असे दिवस काढतेय?
Deepika Padukone Birthday : दीपिकाने केला मोठा खुलासा, म्हणाली, जीवन संपवायचं, रात्र रात्र जागून काढावी लागतेय नैराश्याने गाठलंय...
Jan 5, 2023, 11:03 AM IST'या' 5 अभिनेत्यांसाठी Deepika Padukone ठरली Unlucky, पुन्हा केलं नाही एकत्र काम
Deepika Padukone चा आज वाढदिवस असून आज ती 37 वा वाढदिवस साजरा करत आहे. दीपिकाच्या वाढदिवसानिमित्तानं तिच्या बॉलिवूड करिअरविषयी काही गोष्टी जाणून घेऊया...
Jan 5, 2023, 10:44 AM ISTUrfi Javed : वाद पेटणार? भगव्या रंगांच्या ड्रेसमध्ये उर्फीकडून दीपिकालाही टक्कर
Urfi Javed : सोशल मीडिया सेन्सेशन उर्फी जावेद सध्या चर्चेत आहे. चित्रविचित्र कपड्यांमुळे सगळ्यांचं लक्ष वेधून घेणाऱ्या उर्फीविरोधात भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी पोलिसांत तक्रार केली आहे. त्यानंतर उर्फी व चित्रा वाघ यांच्यात वाद सुरू झाला आहे. मात्र आता तर उर्फीने कहर केला असून भगव्या रंगावरून दीपिकालाही टक्कर दिली आहे.
Jan 5, 2023, 10:38 AM ISTHappy Birthday Deepika Padukone : 4 अभिनेते, 2 क्रिकेटर ...; दीपिकाच्या बॉयफ्रेंड्सची यादी भलीमोठी
Deepika Padukone Affairs : चर्चेत येण्यासाठी आणि प्रकाशझोतात राहण्यासाठी दीपिकाचं नाव नेमकं कोणाकोणाशी जोडलं गेलं माहितीये? यातले दोघंजण तर आजच्या घडीला कुठेच दिसत नाहीयेत...
Jan 5, 2023, 09:56 AM ISTShahrukh Khan वादात अडकवतोय 'चोरीचा मामला'; थेट पाकिस्तानशी काय आहे कनेक्शन?
पठाण चित्रपटापासून Shahrukh Khan च्या अडचणीत वाढ झाली आहे. आता तो आणखी एका गोष्टीमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. कारण जाणून तुम्हालाही बसेल धक्का नक्की काय आहे प्रकरण
Jan 2, 2023, 12:40 PM IST'बेशरम रंग' गाण्यावर कमेंट करणं विवेक अग्निहोत्रीला भोवलं, लेकिचे भगव्या बिकनीतले फोटो व्हायरल
दिग्ददर्शक विवेक अग्निहोत्री यांच्या मुलीचे बिकनीतले फोटो सोशल मीडियावर व्हायरल, नेटिझन्सच्या संतप्त प्रतिक्रिया
Dec 30, 2022, 04:34 PM ISTShahrukh Khan: वादांमध्ये अडकलेल्या Pathaan नं प्रदर्शनाआधीच केली रग्गड कमाई? आकाडा ऐकून व्हाल थक्क
Shahrukh Khan: पठाण या चित्रपटाला सध्या विरोधाचं वादळं लागलं आहे. बेशरम रंग या गाण्याच्या कॉन्ट्राव्हर्सीचा पठाण (Pathaan Movie Controversy) या चित्रपटाला पुरेपर फायदा झाल्याचं पाहायला मिळत आहे.
Dec 27, 2022, 04:45 PM IST