Beshram Rang मध्ये शाहरूखनं घातलेल्या चपला, चष्मा आणि शर्टची किंमत पाहून भगव्या बिकीनीचा वादही विसराल
Shahrukh Khan Besharam Rang Song Shirt Shoe and Sunglasses Price: बॉलिवूड अभिनेता शाहरूख खान (shah rukh khan reaction on pathaan controversy) याच्या पठाण या चित्रपटाची प्रेक्षकांच्या आणि त्याच्या चाहत्यांना विशेष उत्सुकता लागून राहिली होती. परंतु आता या चित्रपटावरून आता वादांगाला सुरूवात झाली आहे.
Dec 17, 2022, 01:43 PM ISTVideo : भगव्या बिकिनीचा वाद सुरु असताना Sunny Leone ची पोस्ट व्हायरल
Sunny Leone : शाहरुख खानच्या (shahrukh khan) पठाण (Pathan) सिनेमात 'बेशरम रंग' नावाच्या गाण्यात दीपिकाने घातलेल्या भगव्या रंगाच्या बिकीनीवरुन वाद पेटला आहे. अशात Sunny Leone ने एक व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ पाहून नेटकरी घायाळ झाले आहे.
Dec 17, 2022, 01:02 PM ISTऐश्वर्या- Salman Khan मध्ये आजही...; बॉलिवूड दिग्दर्शकामुळं मोठा खुलासा
Sanjay Leela Bhansali यांनी एका मुलाखतीत हा खुलासा केला होता.
Dec 17, 2022, 12:06 PM ISTBikini Controversy : दीपिका पदूकोणच्या बिकीनीची किंमत ऐकूण कॉन्ट्रोवर्सी विसराल, जाणून घ्या
Deepika Bikini Controversy : बॉलिवूडचा बादशाह शाहरूख खान (shahrukh khan) याचा आगामी 'पठान' चित्रपटातील 'बेशरम रंग' (Beshram rang) हे गाणे नुकतेच रिलीज झाले. या चित्रपटात दीपिकाचा लुक पाहून सर्वंच आश्चर्यचकीत झाले होते. दीपिका (Deepika Padukone) खुपच बोल्ड अवतारात दिसत होती.
Dec 16, 2022, 09:45 PM ISTBikini Controversy: दीपिका पदुकोणच्या बिकिनी वादात खासदार Nussrat Jahan ची उडी, म्हणाली...
Nussrat Jahan on Bikini Controversy : तृणमूल काँग्रेसची खासदार नुसरत जहाँ (Nussrat Jahan) यांनी बिकीनी वादावर (Bikini Controversy) प्रतिक्रिया दिली आहे. तिने एका मुलाखतीत चित्रपटाच्या वादावर भाष्य केले आहे.ही कोणत्याही विचारधारेची गोष्ट नाही आहे. त्याऐवजी एका पक्षाला घेऊन आहे, जे काहीही करत आहे, असे म्हणत तिने भाजपला टोला लगावला.
Dec 16, 2022, 08:46 PM ISTFIFA World Cup 2022 च्या फायनलमध्ये 'किंग खान'चा जलवा; Pathaan च्या प्रमोशनला फिफाचा रंग!
Shah Rukh Khan Argentina Vs France Match: सोशल मीडियावर ट्रोलर्स शाहरूखच्या 'बेशरम रंग' हे गाणं (Besharam Rang Song) ट्रोल होताना दिसत आहे. दीपिकाने भगव्या रंगाची बिकिनी (Deepika's saffron bikini) घातल्याने काहींनी यावर आक्षेप घेतलाय.
Dec 16, 2022, 04:29 PM IST'बेशरम रंग' गाण्यावर तरूणाचा भन्नाट डान्स, Video होतोय व्हायरल
Besharam Rang : सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओत 'बेशरम रंग' (Besharam Rang) या गाण्यावर काही मुलं जबरदस्त डान्स करत असल्याचं पाहायला मिळत आहे.
Dec 15, 2022, 09:21 PM ISTPathaan Controversy: भगव्या बिकिनीमुळे 'पठाण'वर बंदीची मागणी? काय आहे बॉलीवूडचं 'भगवं' कनेक्शन?
दीपिका पदुकोनच्या भगव्या बिकनीवरुनच वाद का? अयोध्येतल्या महंतांपासून भाजपच्या मंत्र्यांचाही संताप, Pathaan चित्रपटावर बंदीची मागणी
Dec 15, 2022, 06:25 PM ISTBesharam Rang Controversy: 'केशरी कपडे घातलेल्या स्वामींनी मुलींवर बलात्कार केलेला चालतो, पण...', प्रकाश राज यांचा 'Pathaan' ला पाठिंबा
Prakash Raj यांची ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे.
Dec 15, 2022, 02:28 PM ISTPathaan साठी Shah Rukh ला 1 अब्ज आणि दीपिकाला 'इतक्या' रुपयांचं मानधन
Pathaan चित्रपटासाठी Shah Rukh आणि Deepika Padukone घेतलेली फी पाहून तुमची तहानभूक हरवेल
Dec 15, 2022, 11:51 AM IST"बेशरम रंग" हे गाणे इन्स्टा रील सारखे, विवेक अग्निहोत्रींचा Shahrukh Khan ला टोमणा, चाहते भडकले
Vivek Agnihotri यांनी शेअर केलेली पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे, त्यानंतर नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली.
Dec 14, 2022, 06:23 PM ISTArm Fat : हातांवरील अतिरिक्त चरबी कमी करायची असल्यास आजच करा 'हे' व्यायाम
हातांवरील अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी Deepika Padukone च्या फिटनेस ट्रेनरने दिल्या काही Tips
Dec 13, 2022, 12:03 PM IST
Video : सौदी अरेबियात उमराह केल्यानंतर Shahrukh Khan पोहोचला वैष्णोदेवीला
Shahrukh Khan चा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
Dec 12, 2022, 12:19 PM ISTDeepika Padukone की Priyanka Chopra सोनेरी मोनोकिनीमध्ये कोण दिसतं जास्त सुंदर? चाहत्यांमध्येच वाद
Deepika Padukone चा लूक पाहिल्यानंतर नेटकऱ्यांना का आली Priyanka Chopra ची आठवण, पाहा फोटो
Dec 9, 2022, 06:38 PM ISTDeepika And Ranveer : घरात कुणाची मनमानी चालते? रणवीरचं उत्तर ऐकून चाहते हैराण
दोघांची केमिस्ट्री केवळ पडद्यावरच नाही तर पडद्याबाहेरही खूप पसंत केली जाते.
Dec 9, 2022, 12:06 AM IST