deepak chahar

0,0,0,0,0,0,0...; 7 फलंदाज लागोपाठ शून्यावर OUT; टी-20 क्रिकेटमध्ये न भूतो न भविष्यति रेकॉर्डची नोंद

टी-20 क्रिकेटमध्ये एका नव्या रेकॉर्डची नोंद झाली आहे. इंडोनेशियाच्या गोलंदाजाने एकही धाव न देता 7 विकेट मिळवत इतिहास रचला आहे. टी-20 मध्ये आतापर्यंत एकाही गोलंदाजाला अशी कामगिरी करता आलेली नाही. 

 

Apr 26, 2024, 12:27 PM IST

'धोनी त्याला 'CSK ची कतरिना कैफ' म्हणतो'; पत्नीनेच केला रंजक खुलासा! Video पाहाच

IPL 2024 Katrina Kaif of CSK: मुंबई इंडियन्स विरुद्ध होणाऱ्या चेन्नईच्या आजच्या सामन्यामध्ये या खेळाडूला अंतिम 11 मध्ये संधी दिली जाईल अशी दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. मागील सामन्यामध्ये त्याला टीममध्ये स्थान मिळालेलं नव्हतं.

Apr 14, 2024, 11:38 AM IST

SA vs IND 3rd T20 : सूर्या ती चूक पुन्हा करणारच नाही, अखेरच्या सामन्यात काढणार हुकमी एक्का!

IND Vs SA Third T20 : सूर्यकुमार यादवने (Suryakumar Yadav) जी चूक केली, ती चूक आता तिसऱ्या सामन्यात सूर्या करणार नाही. तिसऱ्या सामन्यात सूर्यकुमार चार हुकमी खेळाडूंना मैदानात उतरवण्याची शक्यता आहे. 

Dec 14, 2023, 02:47 PM IST

Team India: द.आफ्रिकेविरूद्धच्या सिरीजपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का; 'हा' मॅचविनर खेळाडू जाणार बाहेर?

Team India: यापूर्वीच टीम इंडियाला एक मोठा धक्का बसला आहे. टीम इंडियाचा एक स्टार खेळाडू दक्षिण आफ्रिकेच्या सिरीजमधून बाहेर पडण्याची शक्यता आहे. 

Dec 6, 2023, 09:48 AM IST

विराट-रोहितचं युग संपलं! ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी20 मालिकेत टीम इंडियाला काय मिळालं?

Team India T20 Series : सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी20 मालिका 4-1 अशी जिंकली. टी20 विश्वचषक स्पर्धेपूर्वी टीम इंडियाला या मालिकेतून नवे मॅचविनर खेळाडू मिळालेत. 

Dec 5, 2023, 09:34 PM IST

मराठमोळा ऋतुराज गायकवाड इतिहास रचणार, विराट कोहलीचा 'हा' विक्रम मोडणार

Ind vs Aut 5th T20 : भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान पाच सामन्यांच्या टी20 मालिकेतील पाचवा आणि शेवटचा टी20 सामना आज खेळवला जाणार आहे. या सामन्यात सर्वांची नजर असणार आहे ती टीम इंडियाचा सलामीचा फलंदाज ऋतुराज गायकवाडवर

Dec 3, 2023, 03:16 PM IST

IND vs AUS : टीम इंडियाचा 'मालिका विजय', पण पाकिस्तानला बसला धक्का; सूर्याच्या कॅप्टन्सीत रचला इतिहास!

India vs Australia 4th T20I : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या विजयासह भारतीय संघाने आंतरराष्ट्रीय T20 मध्ये सर्वाधिक विजय (Most T20I matches win) मिळवल्याचा रेकॉर्ड नावी केलाय. भारताने 213 पैकी 136 सामने जिंकले आहेत. 

Dec 1, 2023, 11:23 PM IST

अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजाराच्या क्रिकेट कारकिर्दीचा The End, 'या' युवा खेळाडूंनी घेतली जागा

Team India : दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी बीसीसीआयने भारतायी संघाची घोषणा केली आहे. यात कसोटी क्रिकेटचे अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजाराला संधी देण्यात आलेली नाही. त्यामुळे त्यांची आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्द संपली का असा प्रश्न उपस्थित झाला आहे. 

Dec 1, 2023, 07:05 PM IST

IND vs SA ODIs : बीसीसीआयने शब्द पाळला! नव्या कॅप्टनसह Sanju Samson ची टीम इंडियामध्ये एन्ट्री!

IND vs SA, Sanju Samson : गेल्या वर्षभरापासून संजूला संघात स्थान दिलं जात नव्हतं. त्यामुळे आता संजूला बीसीसीआयने (BCCI) रेड अलर्ट दिलाय की काय? असा सवाल विचारला जात होता. अशातच आता संजू सॅमसनला आणखी एक संधी देण्यात आली आहे.

Nov 30, 2023, 09:08 PM IST

IND vs AUS : तिसऱ्या सामन्याआधीच 'जोर का झटका', मुकेश कुमारने अचानक का सोडली टीम इंडियाची साथ?

IND vs AUS 3rd T20I : टीम इंडियाचा युवा गोलंदाज मुकेश कुमार (Mukesh Kumar) टीममधून बाहेर झाला आहे. स्वत: मुकेश कुमारने संघातून बाहेर होण्याची विनंती बीसीसीआयला (BCCI) केलीये.

Nov 28, 2023, 07:05 PM IST

बीसीसीआयकडून सातत्याने टार्गेट! 'या' 6 खेळाडूंची क्रिकेट कारकिर्द संपवण्याचा घाट?

आयसीसी विश्वचषक स्पर्धा आता संपलीय आणि 23 तारखेपासून ऑस्ट्रेलियाविरुद्ध पाच सामन्यांची टी20 मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेसाठी भारतीय निवड समितीने 15 खेळाडूंच्या नावाची घोषणा केली आहे. पण या 15 खेळाडूंमध्ये नावाजलेल्या सहा खेळाडूंचा समावेश करण्यात आलेला नाही.

 

Nov 21, 2023, 04:57 PM IST

CSK vs GT: 'तू निर्लज्ज आहेस...', ऋतुराज गायकवाड वर बोलताना 'या' खेळाडूची जीभ घसरली? पहा व्हिडिओ..

CSK vs GT Highlights: सामन्यातील पुरस्कार सोहळ्यावरून दीपक चहर (Deepak Chahar) आणि ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) यांच्यात हमरीतुमरी झाल्याचं दिसून आलंय. त्याचा व्हिडिओ सीएसकेने (CSK) शेअर केला आहे.

May 24, 2023, 06:24 PM IST

हा कसला कॅप्टन कूल? LIVE कॅमेऱ्यात MS Dhoni ने दीपक चाहरला केली मारहाण; पाहा Video

MS Dhoni slapped Deepak Chahar: बुधवारी चेपॉकच्या (MA Chidambaram Stadium) मैदानावर खेळल्या गेलेल्या दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यापूर्वी चेन्नई सुपर किंग्जचा (CSK vs DC) कर्णधार धोनीने संघाचा वेगवान गोलंदाज दीपक चहर (Deepak Chahar) याला मारहाण केल्याचा आरोप नेटकऱ्यांनी केला आहे.

May 10, 2023, 09:43 PM IST

IPL 2023: संघातून दोन मोठे खेळाडू एकाएकी बाहेर पडल्यामुळं सुस्साट चेन्नई एक्स्प्रेसला ब्रेक लागणार?

IPL 2023: महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्त्वाखाली मैदानात येणाऱ्या चेन्नईच्या संघानं आतापर्यंत आयपीएलच्या यंदाच्या हंगामात दमदार कामगिरी केली आहे. पण, आता मात्र या चेन्नई एक्स्प्रेसला ब्रेक लागू शकतो. 

 

 

Apr 10, 2023, 11:50 AM IST

मी मैत्री केली, पण त्याने मला लुटलं...; टीम इंडियाच्या स्टार खेळाडूला भर दिवसा दणका

दीपक चहरने शुक्रवारी 3 फेब्रुवारी रोजी व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ त्याच्या हॉटेलच्या रूमचा आहे.

Feb 4, 2023, 02:58 PM IST