deepak chahar

IND vs SA : दक्षिण आफ्रिका विरुद्धच्या टी 20 सीरिजआधी रोहित शर्माचा मोठा निर्णय

  Ind vs Sa T20 Series : टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियाला पराभूत केल्यानंतर आफ्रिकेला अस्मान दाखवण्याचा प्रयत्न असणार आहे.

 

Sep 27, 2022, 06:12 PM IST

IND vs AUS: तिसरी T20 जिंकण्यासाठी Rohit Sharma टीममध्ये करणार मोठा बदल; हा प्लेयर बसणार बाहेर?

कर्णधार रोहित प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल करू शकतो. तो खेळाडूला प्लेइंग इलेव्हनमधून बाहेरचा रस्ता दाखवू शकतो.

Sep 25, 2022, 11:53 AM IST

IND vs ZIM : गावस्करांनी दीपक चहरला म्हटले गंजलेला खेळाडू, गोलंदाजाने दिले चोख प्रत्युत्तर

टीम इंडियाने झिम्बाब्वेविरुद्धचा पहिला एकदिवसीय सामन्यात 10 गडी राखून विजय मिळवला आहे

Aug 18, 2022, 10:28 PM IST

"हनिमून दरम्यान पाठ जरा सांभाळून नाही तर...", दीपक चाहरला बहिणीचा सल्ला

भारतीय क्रिकेट संघाकडून खेळणारा वेगवान गोलंदाज दीपक चाहर नुकताच लग्न बंधनात अडकला आहे. दीपक चाहरने मैत्रिण जया भारद्वाज हिच्यासोबत १ जून रोजी आग्रा येथील हॉटेलमध्ये लग्न केलं.

Jun 4, 2022, 02:23 PM IST

बहिणीकडून Deepak Chahar ला हनिमूनसाठी खास टिप, म्हणाली, "फक्त पाठीची......."

टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज दीपक चहर नुकताच विवाहबंधनात अडकलाय. 

Jun 3, 2022, 07:07 PM IST

'या' कारणामुळे KL Rahul दीपक चाहरच्या लग्नात गैरहजर, ज्यामुळे सोशल मीडियावर होतोय ट्रोल

केएल राहुलने बहरीनमध्ये त्याचा मित्र डेव्हिड कीलन मॅथियासच्या लग्नाला हजेरी लावली.

Jun 2, 2022, 08:54 PM IST

मैदानात गर्लफ्रेंडला प्रपोज करणारा क्रिकेटर अखेर अडकला लग्नाच्या बेडीत!

 आयपीएलच्या एका सामन्यादरम्यान चहरने जयाला भर स्टेडियममध्ये प्रपोज केलं होतं. 

Jun 2, 2022, 07:47 AM IST

IPL नंतर चेन्नईचा 'हा' खेळाडू चढणार बोहल्यावर

आयपीएलच्या अंतिम सामन्यानंतर चेन्नईचा हा खेळाडू लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. या खेळाडूने आयपीएलच्या मैदानातचं आपल्या गर्लफ्रेंडला प्रपोज केले होते. आता तो आपल्या गर्लफ्रेंड सोबतचं लग्न बंधनात अडकणार आहे.  

May 21, 2022, 07:27 PM IST

टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, 5 खेळाडू गंभीर जखमी

टीम इंडियासाठी गंभीर बातमी, गौतम गंभीर आणि रोहित शर्माचं वाढलं टेन्शन

May 13, 2022, 05:02 PM IST

IPL मधील एकही सामना न खेळता पूर्ण सॅलरी घेणार 'हा' खेळाडू?

IPL मध्ये जेवढे सामने खेळले जातात त्याचीच सॅलरी मिळते, पण या खेळाडूला पूर्ण सॅलरी मिळण्याचं काय कारण?

Apr 17, 2022, 04:05 PM IST

GT vs CSK : सामन्याआधी टीमला मोठा धक्का, स्टार खेळाडू IPL मधून बाहेर

क्रिकेटप्रेमींना मोठा धक्का...कॅप्टन जडेजाचं टेन्शन वाढलं, आयपीएलमधून हा स्टार खेळाडू बाहेर

Apr 17, 2022, 11:50 AM IST

IPL 2022 | चेन्नईला मोठा झटका, स्टार ऑलराउंडर 15 व्या मोसमातून बाहेर

चार वेळा आयपीएल चॅम्पियन ठरलेल्या चेन्नई सुपर किंग्सला (Chennai Super Kings) मोठा झटका बसला आहे.

Apr 15, 2022, 08:59 PM IST

स्टार गोलंदाज दुखापतीमुळे क्रिकेटच्या मैदानातून इतक्या महिन्यांसाठी बाहेर

टीम इंडियासाठी (Team India) आणि आयपीएलमध्ये (IPL) यशस्वी टीमसाठी वाईट बातमी आहे. 

Apr 14, 2022, 09:06 PM IST

मोठी बातमी| स्टार खेळाडू IPL पाठोपाठ आता टी 20 वर्ल्ड कपमधून बाहेर?

आताची सर्वात मोठी बातमी| IPL नंतर आता स्टार खेळाडू टी 20 वर्ल्ड कपमधून बाहेर?

Apr 14, 2022, 12:15 PM IST

IPL 2022 : महेंद्रसिंह धोनीचं स्वप्न पूर्ण करणार 3 धडाकेबाज खेळाडू

हे 3 हुकमी एक्के धोनीचं स्वप्न पूर्ण करणार, पाहा कोण आहेत ते खास क्रिकेटपटू

Mar 26, 2022, 03:27 PM IST