december

आजचा दिवस मुंबईतला सगळ्यात कूल!

मुंबईत आज ठंडा ठंडा कूल कूल वातावरण अनुभवायला मिळतंय. गेल्या आठवड्यापासूनच मुंबईत थंडीचा कडाका जाणवतोय. 

Dec 14, 2017, 10:02 PM IST

आजचा दिवस मुंबईतला सगळ्यात कूल!

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 14, 2017, 09:32 PM IST

या दिवशी विराट आणि अनुष्काचा "बँड बाजा बारात"

विराट कोहली आणि अनुष्का शर्मा हे बॉलिवूड आणि क्रिकेट क्षेत्रातील सगळ्यात लोकप्रिय जोडी आहे. 

Dec 6, 2017, 06:51 PM IST

मुंबई | ओखी वादळामुळे 24 तासात 100 मी.मी पाऊस, 142 वर्षातला सर्वाधिक पाऊस

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 6, 2017, 11:04 AM IST

नाशिक । डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला भीषण पाणी टंचाई

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 2, 2017, 08:15 PM IST

भटक्या प्रवाशांना कोकण रेल्वेनं दिली खुशखबर

डिसेंबर महिन्यातील थंडी आणि नाताळनिमित्त सुट्ट्यांमुळे मोठ्या संख्येने नागरिक प्रवासासाठी बाहेर पडतात. यासाठी कोकण रेल्वेने नाताळ सुट्टी आणि हिवाळ्यानिमित्त विशेष एक्सप्रेस चालवण्याचा निर्णय घेतलाय.

Nov 29, 2017, 01:43 PM IST

RCom च्या ग्राहकांना झटका, १ डिसेंबरपासून बंद होणार वॉईस कॉल सेवा

रिलायन्स कम्युनिकेशन्सच्या ग्राहकांसाठी एक धक्कादायक बातमी आहे.

Nov 4, 2017, 04:20 PM IST

'बाहुबली' प्रभास यावर्षी करणार लग्न

बाहुबली-2 हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. 

May 3, 2017, 03:59 PM IST

OnePlus Dash Sale: १ रुपयात खरेदी करा 6 GB रॅमचा वनप्लस ३T

 दिवाळी सेलनंतर आता वन प्लस डिसेंबर सेल ऑफर घेऊन आला आहे. हा सेल संपूर्ण डिसेंबर महिन्यात असणार आहे. या सेलमध्ये रजिस्टर्ड युजर्सला एक रुपयात कंपनीचा नुकताच लॉन्च झालेला स्मार्टफोन ३T विकत देणार आहे. 

Dec 5, 2016, 09:23 PM IST

४२ जाहिरातींनी ग्राहकांची फसवणूक केली

मुंबई : अॅडव्हर्टायजिंग स्टँडर्ड काऊन्सिल ऑफ इंडियाने डिसेंबर महिन्यात एकूम ७९ जाहिरातींपैकी ४२ जाहिरातींकडून ग्राहकांची फसवणूक झाल्याची तक्रारी योग्य ठरविले आहे. 

Mar 3, 2016, 09:02 PM IST

कोल्हापुरात डिसेंबरमध्येच पाणीटंचाईचे चटके

कोल्हापुरात डिसेंबरमध्येच पाणीटंचाईचे चटके

Dec 1, 2015, 06:21 PM IST

भारत-पाक सीरिज होऊ देणार नाही - किर्ती आझाद

सीमेवर शांतता प्रस्थापित झाल्याशिवाय भारत - पाकिस्तान दरम्यान नियोजित सीरिज होऊ देणार नाही, अशी भूमिका माजी भारतीय क्रिकेटर आणि भाजपचे खासदार किर्ती आझाद यांनी घेतलीय. 

Nov 10, 2015, 04:40 PM IST

डिसेंबर महिन्यात भारत-पाक सीरिजसाठी बीसीसीआय तयार, पण...

भारत - पाकिस्तान संबंध लक्षात घेता दोन्ही देशांदरम्यान डिसेंबर महिन्यात होणाऱ्या क्रिकेट सीरिजवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात होतं. परंतु, या अनिश्चिततेचं वातावरणात बाजुला सारत ही सीरिज होणार असल्याची शक्यता भारतीय क्रिकेट बोर्ड (बीसीसीआय)नं व्यक्त केलीय.

Nov 10, 2015, 03:56 PM IST