सांगली जिल्ह्यात बिबट्या मृतावस्थेत आढळला

जिल्ह्यामध्ये मृतावस्थेतला बिबट्या आढळून आला. शिराळा तालुक्यातील पानुब्रे-बोरगेवाडी परिसरातली ही घटना आहे.  

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Dec 26, 2016, 09:10 PM IST
सांगली जिल्ह्यात बिबट्या मृतावस्थेत आढळला title=

सांगली : जिल्ह्यामध्ये मृतावस्थेतला बिबट्या आढळून आला. शिराळा तालुक्यातील पानुब्रे-बोरगेवाडी परिसरातली ही घटना आहे.  

या घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. बिबट्याचा मृत्यू संशयास्पद असून, त्याच्या मृत्यूच्या कारणांचा तपास सुरु करण्यात आला आहे.