david warner

निलंबनाची शिक्षा भोगत असलेल्या डेव्हिड वॉर्नरची नवी इनिंग

ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरचं वर्षभरासाठी निलंबन झालं आहे.

Jun 11, 2018, 09:44 PM IST

एका वर्षाच्या बंदीनंतर डेव्हिड वॉर्नरला आणखी एक झटका

बॉलशी छेडछाड केल्याप्रकरणी निलंबनाची शिक्षा भोगत असलेल्या ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला वैयक्तिक आयुष्यातही मोठा झटका बसला आहे.

May 24, 2018, 08:11 PM IST

डेव्हिड वॉर्नरच्या कुटुंबातला सदस्यही वादात सापडला

ऑस्ट्रेलियाचा खेळाडू डेव्हिड वॉर्नरवर बॉलशी छेडछाड केल्याप्रकरणी बंदी घालण्यात आली आहे. 

Apr 23, 2018, 09:59 PM IST

VIDEO: बंदीनंतर डेव्हिड वॉर्नर करतोय हे काम

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या टेस्ट मॅचमध्ये बॉलशी छेडछाड केल्याप्रकरणी स्टीव्ह स्मिथ, डेव्हिड वॉर्नर आणि कॅमरून बँक्रॉफ्टवर बंदी घालण्यात आली आहे.

Apr 22, 2018, 04:51 PM IST

ऑस्ट्रेलियाच्या नव्या कर्णधाराला आली अक्कल, म्हणाला माझ्या नेतृत्वात स्लोजिंग होणार नाही

क्रिकेटमध्ये स्लोजिंग आणि ऑस्ट्रेलिया टीम म्हणजे आतापर्यंत समीकरणच होते. 

Apr 20, 2018, 07:51 AM IST

स्टीव्ह स्मिथऐवजी राजस्थान रॉयल्सकडून हा खेळाडू मैदानात उतरणार

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टेस्टमध्ये बॉलशी छेडछाड केल्याप्रकरणी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ, उपकर्णधार डेव्हिड वॉर्नर आणि कॅमरून बँक्रॉफ्ट यांच्यावर बंदी घालण्यात आली आहे.

Apr 2, 2018, 05:19 PM IST

IPL मध्ये स्मिथ - वॉर्नरवर बॅन लावल्यामुळे ऑस्ट्रेलियाचा माजी कॅप्टन खूष

चेंडूसोबत छेडछाड केल्याप्रकरणी स्टिव्ह स्मिथ आणि डेविड वॉर्नर यांच्यावर आयपीएलमध्ये देखील बंदी घालण्यात आली आहे. या प्रकरणासंबंधी बोलताना ऑस्ट्रेलियाचे माजी कॅप्टन इयान चॅपल यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते असे म्हणाले की, या दोघांवर IPL मध्ये लावलेली बंदी ही स्वागतायोग्य आहे. यामुळे हे दोघेही भारतीयांच्या रागापासून देखील वाचू शकतात. 

Apr 2, 2018, 08:45 AM IST

डेव्हिड वॉर्नरच्या गुन्ह्याला मी जबाबदार, पत्नीची कबुली

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या टेस्टमध्ये बॉलशी छेडछाड केल्याप्रकरणी ऑस्ट्रेलियाच्या तीन खेळाडूंचं निलंबन झालं आहे.

Apr 1, 2018, 08:41 PM IST

ऑस्ट्रेलियाच्या आरोपांवर भडकले पाकिस्तानचे दिग्गज

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या टेस्टमध्ये बॉलशी छेडछाड केल्याप्रकरणी ऑस्ट्रेलियाच्या तीन खेळाडूंचं निलंबन झालं आहे.

Apr 1, 2018, 07:58 PM IST

बॉल छेडछाड प्रकरणी स्मिथ-वॉर्नरचं निलंबन, गंभीरला वेगळाच संशय

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टेस्ट मॅचमध्ये बॉलशी छेडछाड केल्याप्रकरणी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ, उपकर्णधार डेव्हिड वॉर्नरचं एका वर्षासाठी निलंबन करण्यात आलं आहे.

Mar 29, 2018, 10:48 PM IST

स्मिथ-वॉर्नरच्या बंदीवर बोलला क्रिकेटचा देव!

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टेस्ट मॅचमध्ये बॉलशी छेडछाड केल्याप्रकरणी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ, उपकर्णधार डेव्हिड वॉर्नरचं एका वर्षासाठी निलंबन करण्यात आलं आहे. 

Mar 29, 2018, 10:16 PM IST

आयपीएल २०१८ : वॉर्नरऐवजी हा असणार हैदराबादचा कर्णधार

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टेस्टमध्ये बॉलशी छेडछाड केल्याप्रकरणी ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन स्टीव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर यांच्यावर वर्षभराची बंदी घालण्यात आली आहे.

Mar 29, 2018, 06:02 PM IST

video :...आणि स्मिथ ओक्साबोक्शी रडला

द. आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीसामन्यादरम्यान बंदी घालण्यात आलेला ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्हन स्मिथ याने आज पत्रकार परिषद घेतली. बॉल कुरतडल्याप्रकरणाची संपूर्ण जबाबदारी त्याने यावेळी घेतली. माझे सर्व सहकारी, क्रिकटचे चाहते आणि सर्व ऑस्ट्रेलियन्सची मी माफी मागतो. आय अॅम सॉरी. मी याप्रकरणाची संपूर्ण जबाबदारी घेतो, असे स्मिथे यावेळी स्पष्ट केले. 

Mar 29, 2018, 02:41 PM IST

स्मिथ, वॉर्नरला शिक्षा झाली ते योग्यच झाले - सचिन तेंडुलकर

द. आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात बॉल टेंपरिंग प्रकरणी दोषी ठरलेल्या खेळाडूंवर क्रिकेट ऑस्ट्रेलियाने केलेली कारवाई योग्य असल्याचे मत भारताचा माजी क्रिकेटर सचिन तेंडुलकरने व्यक्त केलीये. या प्रकरणात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्हन स्मिथ आणि डेविड वॉर्नर यांच्यावर एका वर्षाची बंदी घालण्यात आलीये. तर कॅमेरुन बेनक्राफ्टवर ९ महिन्यांची बंदी घालण्यात आलीये

Mar 29, 2018, 12:34 PM IST

डेविड वॉर्नर 'या' गोष्टीमुळे आता कधीच ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन होणार नाही

चेंडूशी छेडछाड केल्याप्रकरणी  मुख्य दोषी घोषित झालेला डेविड वॉर्नरवर एक वर्षाची बंदी घालण्यात आली आहे. आता यापुढे ऑस्ट्रेलिया या राष्ट्रीय संघाचे कॅप्टन पद डेविडला कधीच मिळणार नाही. केपटाऊनमध्ये झालेल्या या घटनेची चौकशी केल्यानंतर अशी माहिती समोर आली आहे की, स्टीव स्मिथ आणि कॅमरन बेनक्राफ्टला याबाबत सर्व माहिती होती. आणि डेविड वॉर्नरनेच या पद्धतीने चेंडूच्या माध्यमातून बदल करण्याचा प्रयत्न केला. 

Mar 29, 2018, 11:41 AM IST