मुग्धा गोडसेनं अखेर दिली प्रेमाची कबुली!
'फॅशन' या सिनेमात दिसलेला मराठमोळा चेहरा मुग्धा गोडसे... सध्या याच मुग्धानं आपण अभिनेता राहुल देव याच्यासोबत डेट करत असल्याचं कबूल केलंय.
Oct 6, 2015, 09:35 PM IST'एकीला डेट, दुसरीशी लग्न आणि तिसरीला मारायचंय'
न्यू कमर असून बॉलिवूडमध्ये आपलं ठसठशीतपणे आपली उपस्थित जाणवून देणाऱ्या बॉलिवूडच्या 'हम्प्टी शर्मा'वर तर अनेक तरुणी आपला जीव ओतताना दिसतात... पण, मग हम्प्टीचं काय? त्याच्या मनात कोण भरलंय?
Sep 23, 2015, 03:44 PM ISTआजकल या अभिनेत्रीसोबत डेटिंग करत आहे युवराज!
टीम इंडियाचा स्टार क्रिकेटर युवराज सिंग पुन्हा एकदा चर्चेत आलाय. यावेळी तो प्रेम प्रकरणामुळे चर्चेत आहे. मीडियाच्या सूत्रानुसार युवराज काही दिवसांपासून अभिनेत्री मंडी टखर हिच्यासोबत डेटींग करीत आहे.
Aug 27, 2015, 11:55 AM IST...तर या मुलीसोबत सुरु आहे युवीचं डेटिंग!
टीम इंडियाचा धमाकेदार खेळाडू युवराज सिंह पुन्हा एकदा प्रेमात पडलाय. यावेळी तर तो बॉलिवूड दबंग स्टार सलमान खानच्या एका सिनेमाच्या अभिनेत्री हेजल कीच हिच्यासोबत डेटिंग करताना दिसतोय.
Jun 20, 2015, 07:09 PM ISTलहानपणापासूनच मुलींना डेट करतोय - रणबीर
अफेअर्सच्या बातम्यांमुळं नेहमी चर्चेत असलेला बॉलिवूडचा चॉकलेटी बॉय रणबीर कपूर नेहमी आपल्या खाजगी आयुष्याबद्दल बोलणं टाळतो. मात्र एका इंटरव्ह्यू दरम्यान त्यानं याचं कारण सांगितलंय.
Aug 25, 2014, 07:42 AM ISTकोहलीची अनुष्का अगोदरची 'विराट' अफेअर्स!
Jul 19, 2014, 08:56 PM ISTविराट - अनुष्का इंग्लंडमध्ये साथ साथ!
Jul 19, 2014, 08:52 PM ISTविराट कोहलीवर अनुष्काची नजर, इंग्लड दौऱ्यात साथ-साथ
भारतीय धडाकेबाज फलंदाज विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्या प्रेमाची चर्चा जोरदार आहे. आता तर अनुष्का इंग्लड दौऱ्यावर विराट सोबत आहे. विराटच्या या गर्लफ्रेण्डला बीसीसीआयने चक्क सोबत घेऊन जाण्याची परवानगी दिली आहे म्हणे.
Jul 19, 2014, 02:03 PM ISTसल्लू आपला अधिकचा वेळ देतोय डेजी शाहला
सध्या सलमान खान आणि अभिनेत्री डेजी शाह यांची जोरदार चर्चा आहे. हे दोघे एकत्र फिरत असल्याने चर्चेत अधिक भर पडली आहे. `जय हो` चित्रपटात दोघांनी एकत्र काम केले आहे. त्यातेव्हापासून दोघे एकत्र दिसत आहेत.
Jun 12, 2014, 02:09 PM ISTएक अभिनेत्री आणि क्रिकेटरचं डेटिंग डेटिंग
बॉलीवूड अभिनेत्री श्रुती हसन आणि क्रिकेटर सुरेश रैना याचं डेटिंग सुरू आहे. मात्र हे रिलेशनशीप खासगी ठेवण्याचा त्यांच्याकडून प्रयत्न सुरू आहे.
May 30, 2014, 01:41 PM ISTपुरुषांना इच्छा ‘डेट’वर महिलांनी खर्च करण्याची
डेटवर गेलात, पैसे कुणी भरले... पैसे कुणी भरावे हा काही नियम नाही. पण नेहमीच पुरुष पैसे भरतांना दिसतात. मात्र आता जवळपास ६४ टक्के पुरुषांना वाटतं की, आपण डेटवर गेलो असता आपल्या सोबत असलेल्या महिलेनं पैसे भरावेत. तर स्त्रियांकडून पैसे घेणं योग्य नाही, असं वाटणाऱ्यांची संख्याही काही कमी नाहीय.
Aug 11, 2013, 07:58 PM IST`डेटींग`वर जायचं नसेल तर...
जर दोघांपैकी एकाला डेटींगवर जायचंय पण दुसऱ्याला नाही तेव्हा काय करावं हा प्रश्नही उभा राहतो. अशावेळी छोट्या छोट्या समस्यादेखील दोघांमध्ये वितुष्ट निर्माण करू शकतात.
Jun 30, 2013, 08:16 AM IST