आजकल या अभिनेत्रीसोबत डेटिंग करत आहे युवराज!

टीम इंडियाचा स्टार क्रिकेटर युवराज सिंग पुन्हा एकदा चर्चेत आलाय. यावेळी तो प्रेम प्रकरणामुळे चर्चेत आहे. मीडियाच्या सूत्रानुसार युवराज काही दिवसांपासून अभिनेत्री मंडी टखर हिच्यासोबत डेटींग करीत आहे.

Updated: Aug 27, 2015, 12:05 PM IST
आजकल या अभिनेत्रीसोबत डेटिंग करत आहे युवराज! title=

मुंबई : टीम इंडियाचा स्टार क्रिकेटर युवराज सिंग पुन्हा एकदा चर्चेत आलाय. यावेळी तो प्रेम प्रकरणामुळे चर्चेत आहे. मीडियाच्या सूत्रानुसार युवराज काही दिवसांपासून अभिनेत्री मंडी टखर हिच्यासोबत डेटींग करीत आहे.

अधिक वाचा : युवी अनुष्काला म्हणतो, 'ओए होए रोजी भाभी! खूबसूरत लग रही हो'

आआधी युवीचे नाव अभिनेत्री किम शर्मा हिच्यासोबत जोडले होते. तशी चर्चाही होती. तर त्याआधी दीपिका पदुकोण हिच्यासोबत प्रेम प्रकरण होते. दीपिकाबरोबर तो लग्न करणार असे सांगितले गेले. मात्र, दोघांच्या काहीतरी बिनसले आणि त्यांचे प्रेम संपुष्टात आले. आता युवी ब्रिटीश-पंजाबी अभिनेत्री मंडी टखर बरोबर डेट करीत आहे.

अधिक वाचा : युवीची नवीन इनिंग!

या वर्षाच्या सुरुवातीला युवीच्या मित्राने मंडी टखरची ओळख करुन दिली. त्यानंतर दोघांच्यात अधिकच जवळीक झाली. मंडीचा जन्म पंजाबमध्येच झालाय. मात्र, तिचे शिक्षण ब्रिटनमध्ये झाले. त्यानंतर करिअर अजमाविण्यासाठी ती बॉलिवूडकडे वळली. तिने पंजाबी सिनेमात काम केले आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.